Paper Bag Day Information in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण जागतिक Paper Bag Day Information in Marathi का साजरा केला जातो. याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. वर्ष 2021 मध्ये Paper Bag Day Information in Marathi हा दिवस कशाप्रकारे साजरा केला जाणार आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेत आहोत. समाजामध्ये पेपर बॅग विषयी जनजागृती घडवून आणण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय भारत सरकार तसेच जगामध्ये घेतला गेला आहे.

Paper Bag Day Information in Marathi

जागतिक जागतिक पेपर बॅग डे या दिवशी शाळेमध्ये मुलांना activity, poster, craft, envelope, greeting card, valentine card, mother’s day card, father’s day card, bird nest, puppet अशा असंख्य ideas school मध्ये मुलांना शिकवल्या जातात. अशाप्रकारे शाळेमध्ये जागतिक पेपर बॅग दिवस साजरा केला जातो. दरवर्षी ‘12 जुलै हा दिवस जागतिक पेपर बॅग डे‘ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस का साजरा केला जातो? हा दिवस साजरा करण्यामागचे कारण काय आहे? हा दिवस कधी साजरा केला गेला होता? या दिवसाला एवढे का महत्व दिले जाते? याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.

जागतिक पेपर बॅग डे का साजरा केला जातो? (Paper Bag Day Celebration Marathi)

दरवर्षी 12 जुलै हा दिवस World Paper Bag Day म्हणून साजरा (Celebration) केला जातो. आपल्या संपूर्ण विश्वावर आता प्लास्टिकचे राज्य निर्माण झालेले आहे आणि या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी समाजामध्ये Paper Bag वाटली जाते. याचे कारण असे की लोकांमध्ये पेपर बॅग विषयी जनजागृती घडावी आणि लोकांनी प्लास्टिकच्या बॅगचा वापर कमी करावा. यासोबतच या दिवशी लोकांच्या घरी जाऊन पेपर बॅगचे महत्व त्यांना सांगितले जाते. या दिवशी प्लास्टिक बॅगचा वापर करू नये म्हणून समाजामध्ये जनजागृती घडवून आणली जाते त्यासोबतच प्लास्टिक वर बंधने घालण्याचा संदेश सुद्धा दिला जातो. अशाप्रकारे प्लास्टिक निसर्गासाठी किती धोकादायक बनत चालली आहे याबद्दल मार्गदर्शन करून पेपर बॅग वापरण्याचा सल्ला दिला जातो अशा प्रकारे World Paper Bag Day साजरा केला जातो. या उत्सवामध्ये सर्व लोक एकत्र मिळून यामध्ये सहभाग घेतात त्यामुळे हा सुद्धा या कार्यक्रमांमध्ये मोठ्या उत्सवाने यामध्ये सहभाग घेतात.

पेपर बॅगमुळे गरिबांना मिळतो रोजगार

प्लास्टिक बॅग ही मशीनमध्ये बनवली जाते पण पेपर बॅग ही कोणताही गरीब व्यक्ती आपल्या घरामध्ये बनू शकतो आणि खूपच सहजतेने विकू शकतो त्यामुळे प्लास्टिक टाळा आणि पेपर बॅग चा वापर सुरू करा ज्यामुळे कोणा एका गरीब व्यक्तीला रोजगार मिळेल.

प्लास्टिक हे मानवनिर्मित एक असे पदार्थ आहे जे कधीही नष्ट होऊ शकत नाही. प्लास्टिक एवढी मोठी भयानक समस्या बनत चालली आहे की, यावर लवकर मार्ग काढला नाही तर संपूर्ण पृथ्वीवर प्लास्टिक असेल आणि प्लास्टिक कचरा हा आपल्या पर्यावरणासाठी खूपच घातक आहे. प्लास्टिकचे प्रमाण आता एवढे झाले आहे की समुद्राच्या तळ्यामध्ये सुद्धा प्लास्टिक वर्षानुवर्षे टिकून आहे. त्यामुळे शहरातील नद्या नंतर आता समुद्र सुद्धा प्लास्टिकचे घर बनत चाललेले आहे. प्लास्टिक हा पदार्थ लवकर नष्ट होत नसल्या जमीन सुद्धा प्रदूषित होत आहे. प्लास्टिक सारख्या पदार्थांमध्ये खूप वेळ खाद्यपदार्थ ठेवल्याने खाद्यपदार्थ दूषित होते तसेच प्लास्टिकच्या बॉटल मध्ये खूप वेळ पाणी ठेवल्यामुळे पाण्याची गुणवत्ता सुद्धा कमी होते.

भारतामध्ये पेपर बॅग डे कसा साजरा करतात? (Paper Bag Day Celebration in India)

भारताने संपूर्णपणे प्लास्टिक बंदीवर आपले लक्ष केंद्रित केलेले आहे. वर्ष 2019 पासूनच संपूर्ण भारतामध्ये प्लास्टिकवर बंदी करण्यात आलेली आहे. प्लास्टिक प्रदूषणामुळे पर्यावरणाचा होत असलेला हाच लक्षात घेऊन भारत सरकारने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यामुळे 2022 पर्यंत कमीत कमी प्लास्टिक वापरण्यावर भारत सरकारने आपले लक्ष केंद्रित केलेले आहे. भारतामध्ये सिक्कीम या राजाने वर्ष 1998 पासून आपल्या राज्यामध्ये प्लास्टिक वर बंधने घातली होती. सिक्कीम हे भारतातील पहिले राज्य आहे ज्यांनी प्लास्टिक वर बंदी घातली होती. 2016 पासूनच प्लास्टिक वर बंदी घालण्याची मागणी केली जात होते आणि वर्ष 2019 पर्यंत संपूर्ण भारतामध्ये प्लास्टिक बंदी केली गेली आणि पेपर बॅगचा वापर सुरू केला गेला. प्लास्टिक या पदार्थाचे विघटन होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो त्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालले होते आणि या गोष्टीचे महत्त्व लक्षात घेऊन भारत सरकारने संपूर्ण भारतामध्ये प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये भारत सरकारला यश सुद्धा मिळाले. भारतीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी 2014 पासून भारताचे पंतप्रधान झालेले आहेत तेव्हापासून त्यांनी भारतामध्ये विविध प्रकारे भारतामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये “स्वच्छ भारत अभियान” याचासुद्धा समावेश होतो “2022 पर्यंत संपूर्ण भारत प्लास्टिक मुक्त, कचरा मुक्त आणि प्रदूषण मुक्त करण्याचा निर्णय या अभियानाने घेतलेला आहे.” स्वच्छ भारत अभियान या दिवसाची सुरुवात 2 ऑक्टोंबर 2014 दिल्लीमध्ये स्थित असलेले राजघाट पासून सुरु केली गेली होती आणि ही मोहीम आता संपूर्ण भारतामध्ये पसरलेली आहे. महात्मा गांधीजी यांना स्वच्छता खूप आवडत असे त्यामुळेच ‘स्वच्छ भारत अभियान’ याला खूप मोठे यश मिळाले कारण की गांधीजी आपले भारताचे राष्ट्रपिता आहे या भावनेने भारतीयांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती निर्माण झाली. अशाप्रकारे दरवर्षी 12 जुलै हा दिवस भारतामध्ये ‘वर्ल्ड पेपर बॅग डे‘ म्हणून साजरा केला जातो.

पेपर बॅग मेनूफॅक्टरर्स इन पुणे

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये पेपर बॅग बनवण्याचे कारखाने आहेत उदाहरणार्थ (Environs Paper Bags, Jayshree Paper Bags, SK Paper Bags) या ठिकाणी पेपर बॅग बनवण्याचे लघुउद्योग आहेत.

Paper Bag Day Meaning in Marathi

Paper Bag Day या शब्दाचा अर्थ असा होतो की “कागदी पिशवी वापरण्याचा दिवस” हा दिवस दरवर्षी 12 जुलैला साजरा केला जातो.

पेपर बॅगचा उपयोग

  • पेपर बॅग ही पण संपूर्ण पणे लाकडापासून बनली असल्यामुळे पर्यावरणासाठी अनुकूल आहे.
  • पेपर बॅग बायोडिग्रेडेबल असल्यामुळे विषारी पदार्थ सोडत नाही.
  • पेपर बॅगचा पुन्हा वापर केला जातो तसेच पेपर बॅक मुळे कंपोस्ट सुद्धा बनवता येते.

पेपर बॅगचे नुकसान

  • पेपर हा घटक लाकडापासून बनवला जातो त्यामुळे पेपर बनवण्यासाठी लाखो झाडांची कत्तल करावी लागते.
  • दूध, तेल यासारखे द्रव्यमान पदार्थ कागदी पिशव्या मधून ग्राहकांना दिले जाऊ शकत नाही.
  • पेपरच्या बॅगमध्ये फ्रोजन फूड ठेवणे कठीण आहे.
  • किराणा सारख्या वस्तू पेपरच्या बॅग मध्ये ठेवणे कठीण आहे.

जागतिक पेपर बॅग दिवस तर तथ्य

  • दरवर्षी 12 जुलै हा दिवस जागतिक पेपर बॅग डे म्हणून साजरा केला जातो.
  • पेपर बॅग ही लाकडापासून बनवली जाते त्यामुळे ही पुन्हा रिसायकल केली जाते म्हणजेच याचा पुन्हा वापर केला जातो.
  • प्लास्टिक वस्तू विघटित होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो आणि ही गोष्ट जीव-जंतू साठी सुद्धा धोक्याचे आहे.
  • पेपर बॅगचा वापर केल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाऊ शकते.
  • वर्ष 1852 मध्ये अमेरिकेमध्ये पेपर बॅग बनवण्याचे मशीन बनवली गेली होती.

FAQ

Q: पेपर बॅग डे का साजरा केला जातो?
Ans: प्लास्टिक या पदार्थामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असल्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करावा या उद्देशाने ‘पेपर बॅग डे’ दिवस साजरा केला जातो.

Q: भारतामध्ये पेपर बॅग डे कधी साजरा करतात?
Ans: दरवर्षी 12 जुलै हा दिवस भारतामध्ये ‘पेपर बॅग डे’ म्हणून साजरा करतात.

Q: पेपर बॅगची निर्मिती कोणी केली?
Ans: 1852 मध्ये अमेरिकन शास्त्रज्ञ फ्रान्सिस व्हॉले (Francis Wolle) यांनी पेपर पासून बॅग बनवण्याची मशीन स्थापित केली होती.

Q: “The Mother of The Glossary Bag” म्हणून कोणाला ओळखले जाते?
Ans: 1871 मध्ये Margaret E. Knight यांना Glossary Bag बनवण्याचे श्रेय दिले जाते.

Q: किराणा बॅगचा अविष्कार कोणी केला होता?
Ans: अमेरिकेमध्ये राहणारी मार्गारेट ई. नाईट यांनी किराणा बॅचचा अविष्कार केला होता.

Conclusion,
Paper Bag Day Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Paper Bag Day Information in Marathi

2 thoughts on “Paper Bag Day Information in Marathi”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon