World Ocean Day Information in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण World Ocean Day Information in Marathi (जागतिक महासागर दिन) का साजरा केला जातो या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जागतिक महासागर दिन (World Ocean Day Information in Marathi)

जागतिक समुद्र दिवस म्हणजेच World Ocean Day हा आंतरराष्ट्रीय दिवस आहे समुद्राची रक्षण करण्यासाठी ही कन्सेप्ट काढलेली आहे. World Ocean Day चा प्रस्ताव सर्वात प्रथम 1992 ला Canada International Centre of Ocean Department (ICOD) and the Ocean Institute of Canada (OIC) यांनी 1992 ला झालेली Earth Summit मध्ये प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर UN Conference on Environment and Development (UNCED) in Rio de janerio, Brazil मध्ये झालेल्या बैठकीमध्ये United Nation ने 2008 ऑफिशियल रित्या World Ocean Day (जागतिक महासागर दिन) म्हणून मान्यता दिली आहे. हा दिवस साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे माणसांना समुद्र आणि पर्यावरण याविषयी जागरूकता निर्माण करणे Sustainable Management & Resource या गोष्टींबद्दल माहिती करून देणे World Ocean Day चे दिवसाचे मुख्य उद्देश आहे.

जागतिक महासागर दिन का साजरा केला जातो? (Why Do We Celebrate World Ocean Day in Marathi)

आपल्या पृथ्वीवर महासागरा ने 70 टक्केपेक्षा जास्त भाग आपल्या पाण्याने व्यापलेला आहे. समुद्र ही आपली लाईफ आहे तसेच समुद्र आपल्या उपजीविकेचे साधन सुद्धा आहेत. आपल्या पृथ्वीवरील 50 टक्के ऑक्सिजन हा समुद्र उत्पन्न करत असतो. समुद्र हे जीवांचे चे घर आहे आणि मानवाला हवे असलेले प्रोटीन सुद्धा या समुद्रामधून मिळते. समुद्रामुळे 40 दशलक्ष लोकांना रोजगार मिळत असतो. सागराचा अर्थव्यवस्थेसाठी खूप मोठा मोलाचा वाटा आहे. सध्या मानवी हस्तक्षेपामुळे समुद्राचा हास झालेला आहे तसेच समुद्रामध्ये खनिज तेलासाठी होत असलेले औद्योगिक करण्यामुळे समुद्राचा हास होत आहे आणि या गोष्टीविषयी जनजागृती करण्यासाठी युनायटेड नेशन ने वर्ष 2008 मध्ये जागतिक महासागर दिन या दिवसाची घोषणा केली. यामध्ये समुद्र आणि समुद्रात असलेले असंख्य जीव यांचे संरक्षण व्हावे म्हणून काही कायदे केलेले आहेत यामुळे पर्यावरणाचे आणि समुद्राचे संतुलन निर्माण होईल.

आंतरराष्ट्रीय समुद्र दिवस 2021 थीम (The Ocean Life and Livelihood in Marathi)

वर्ष 2021 मध्ये World Ocean Day Theme “The Ocean Life and Livelihood” ची आहे म्हणजेच आपला समुद्र आणि आपले जीवन असा या मागचा उद्देश आहे. यावर्षी 14 sustainable development goal world ocean day मी ठरवलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने “Converse and sustainable use the oceans, seas and marine resources” वर्ष 2030 पर्यंत हे 14 गोल आंतरराष्ट्रीय समुद्र दिवस यांना पूर्ण करण्याचे आहे. जागतिक महासागर दिवस हा आपल्याला आठवण करून देतो की आपल्या ग्रहाचे फुप्फुस आणि अन्न तसेच औषधाचा एक प्रमुख स्त्रोत आहे. आपल्या समुद्रामध्ये असे असंख्य निसर्ग खनिजे आहेत ज्याचा वापर मनुष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तसेच समुद्र मधून मिळणारे मिनरल्स ही खूपच दुर्मिळ गोष्ट आहे. आंतरराष्ट्रीय महासागर दिवस मध्ये आपल्या समुद्राची योग्य ती काळजी कशी याबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी हजारोंच्या संख्येने लोक या चळवळीमध्ये सहभाग घ्यावा तसेच एकत्र मिळून समुद्राचे रक्षण करावे असा आंतरराष्ट्रीय महासागर दिवसाचा उद्देश आहे.

आंतरराष्ट्रीय महासागर दिवस तथ्य (World Ocean Day Facts in Marathi)

  • समुद्रामध्ये आपल्या पृथ्वी वरचा 50% ऑक्सिजन निर्माण होतो.
  • 2030 पर्यंत समुद्रात मुळे 40 दशलक्ष लोकांना रोजगार मिळणार आहे.
  • समुद्र हे कुठल्याही देशाची अर्थव्यवस्थेची गुरुकिल्ली आहे.
  • महासागर हा मानवाने निर्मित केलेला कार्बन डाय-ऑक्साइड या वायूचे तीस टक्के पेक्षा जास्त वायू शोषून घेतो.
  • समुद्रामुळे गोबल वॉर्मिंग चे प्रमाण सुद्धा कमी होते.
  • दरवर्षी सुमारे 8 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा समुद्रात टाकला जातो.
  • प्लास्टिक प्रदूषणापासून वर्षभरामध्ये जवळ जवळ एक मिलियन समुद्रपक्षी आणि एक लाख समुद्र जीव यामुळे प्रभावित होते.
  • समुद्रात पडलेली प्लास्टिक मासे खाद्य आणि माशांना आपण खातो त्यामुळे हे निसर्गचक्र चालूच राहते.

जागतिक महासागर दिवस साजरा करण्यामागचे कारण (Why We Celebrated World Ocean Day in Marathi)

जागतिक महासागर दिन आपल्या जगातील महासागराच्या गरजेवर प्रकाश टाकतो महासागराचा होत असलेला हास आणि त्याचे बिघडते संतुलन आणि मानव निर्मित प्लास्टिक पासून समुद्राचे दूषित झालेले पाणी या सर्व गोष्टींवर आळा घालण्यासाठी युनायटेड नेशन ने आपल्या महासागराचे रक्षण व्हावे म्हणून काही पावले उचललेली आहेत.

  • महासागर हा पृथ्वी आणि मानवजातीचा जीवनवाहक आहे.
  • महासागरामध्ये आपल्या ग्रहाचे 97% पाणी आहे.
  • यूएस भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, पृथ्वीवर 332,519,000 क्यूबिक मैलपेक्षा जास्त पाणी आहे. क्यूबिक मैल म्हणजे प्रत्येक बाजूला एक मैल मोजण्याचे क्यूबचे परिमाण
  • मानवांनी उत्पादित केलेल्या कार्बन डाय ऑक्साईडपैकी 30% महासागरांद्वारे शोषले जातात आणि ग्लोबल वार्मिंगच्या परिणामांवर परिणाम होतो.
  • महासागर आपल्या आरोग्यासाठी, अर्थव्यवस्थांचा आणि आमच्या हवामानासाठी जसे की मत्स्यपालन, वहनावळ इत्यादींचा अविभाज्य भाग आहे अशा अनेक वस्तू आणि सेवा प्रदान करते.
  • महासागर हा आपल्या जलचक्राचा अविभाज्य भाग आहे.
  • सूर्यापासून पृथ्वीवर पोहोचणार्‍या अर्ध्या उष्णतेचे लक्ष वेधून महासागर तपमान आणि हवामान नियंत्रित करते.
  • कार्बन डाय ऑक्साईड (सीओ 2) असलेली ग्रीनहाऊस वायू मोठ्या प्रमाणात समुद्राच्या पाण्याने शोषली जाते आणि ग्लोबल वार्मिंग आणि हवामान बदलांच्या समस्येवर उपाय म्हणून मानवी मदत करते.
  • सागरी वनस्पती आपण आणि इतर सर्व भूमी प्राणी श्वास घेतो त्यातील अर्धा ऑक्सिजन देखील तयार करतात.
  • जगातील सर्वात मोठे प्रथिने स्त्रोत समुद्राद्वारे दिले जातात.
  • प्रोटीनचा त्यांचा मुख्य स्त्रोत म्हणून महासागरावर अवलंबून असलेल्या 3 अब्जाहून अधिक लोक.
  • आपल्या ग्रहावरील बहुतेक जीवनामध्ये महासागर आहे.
  • महासागर हे एक ठिकाण आहे जिथे आपण पोहतो, सर्फ, सेल, डायव्ह इ.
  • महासागर मच्छिमार, लाइफगार्ड्स, सर्फ इन्स्ट्रक्टर, हार्बर, (फ्री) डायव्हिंग स्कूल, सागरी बेस्ड टूर ऑपरेटर, वॉटर स्पोर्ट्स व्यवसाय, सुट्टीची व्यवस्था आणि खलाशी यांना रोजगार पुरवतो.
  • आपल्याला माहित आहे काय की 3 अब्जाहून अधिक लोक रोजीरोटीसाठी सागरी आणि किनारपट्टीच्या जैवविविधतेवर अवलंबून आहेत. म्हणून, त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही

“पाणी आणि हवा, ज्यावर सर्व जीवन अवलंबून आहे, दोन आवश्यक द्रवपदार्थ जागतिक कचरापेटी बनले आहेत.” – जॅक यवेस कुस्टेऊ, समुद्रशास्त्रज्ञ

FAQ

Q: How did world ocean day?
Ans: 8 June 2008

Q: What is the theme of world ocean day 2021
Ans: “The Ocean Life and Livelihood”

Q: What is National Ocean Day
Ans: Awareness of ocean

Q: National Ocean Day India
Ans:

Q: World ocean Day quotes
Ans:

Q: World ocean day is celebrated on
Ans:

Conclusion,
World Ocean Day Information in Marathi (जागतिक महासागर दिन) हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

World Ocean Day Information in Marathi

2 thoughts on “World Ocean Day Information in Marathi”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon