Mother’s Day Information Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Mother’s Day Information Marathi का साजरा केला जातो? या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

मदर्स डे ची व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या ऑफिशिअल यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका. The Marathi Knowledge

Mother’s Day Information Marathi

Mother’s Day ची सुरुवात युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेपासून झाली. विसाव्या शतकामध्ये अमेरिकी मध्ये राहणारी Anna Jarvis यांना हा दिवस सन्मानित करण्यात येतो. हा दिवस आईला मानवंदना देण्यासाठी साजरा करण्यात येतो आई ही आपल्या मुलासाठी दिवस-रात्र कष्ट करते त्यामुळे वर्षातला एक दिवस आईला विश्रांती मिळावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

मदर्स डे हा दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो? या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये मदर्स डे हा 9 मे 2021 ला साजरा करण्यात येणार आहे.

मदर्स डे अमेरिकेत कसा साजरा केला जातो?

पाश्चात्त्य देशांमध्ये खासकरून अमेरिकेमध्ये मदर्स डे ला तिची मुले आणि तिचा नवरा केक कापून हा दिवस साजरा करतात, तसेच या दिवशी अमेरिकेतील लोक रेस्टॉरंट मध्ये डिनर करण्यासाठी जातात.

भारतामध्ये मदर्स डे कसा साजरा केला जातो?

भारत हा संस्कृती जपणारा देश आहे त्यामुळे भारतामध्ये सुद्धा मदर्स डे हा मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो या दिवशी केक कापून हा दिवस साजरा केला जातो तसेच, आईवर छान छान कविता लिहिल्या जातात. अशाप्रकारे भारतामध्ये मदर्स डे साजरा केला जातो.

भारत आणि अमेरिकेत सहित 40 वेगवेगळ्या देशांमध्ये मदर्स डे हा दिवस खुप मोठ्या उत्सवाने साजरा करतात.

मदर्स डे ची सुरूवात कधीपासून झाली?

पौराणिक ग्रीक कथेनुसार मदर्स डे ची सुरुवात प्राचीन ग्रीक संस्कृती पासून चालत आलेले आहे असे काही इतिहासकारांचे मत आहे.

ते कसे हे जाणून घेऊया, प्राचीन ग्रीक संस्कृती मध्ये जो स्यबेले नावाची ग्रीक देवताची आई होती ज्यांना ग्रीक वासी (माता, मां, मदर, आई) या नावाने संबोधत असे.

हा दिवस प्राचीन एशिया मायनर च्या आसपास आणि रोम मध्ये साजरा केला जात असे. हा दिवस 15 मार्च ते 18 मार्च पर्यंत चालत असे.

तर काही लोकांचे असे म्हणणे आहे की मदर्स डे ची सुरुवात ही अमेरिकेमध्ये राहणारी American activist Anna Jarvis यांच्यामुळे झाली.

ऐना जार्विस ही आपल्या आईशी खूपच कनेक्टेड होती त्यामुळे तिने कधी लग्न सुधा केले नाही. आईच्या निधनानंतर आई बद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी Anna Jarvis यांनी Mother’s Day साजरा करण्यास सुरुवात केली.

या दिवसापासून दरवर्षी मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी Mother’s Day साजरा करण्यात येतो.

मे महिन्याच्या पहिल्या रविवारी World Laughter Day साजरा करण्यात येतो.

मदर्स डे या दिवसाचे महत्त्व?

मदर्स डे हा संपूर्ण विश्वातील मातांना सन्मानित करण्यासाठी साजरा केला जातो? कारण आई आपल्या मुलांसाठी संपूर्ण जगाशी लढायला तयार असते, आईचे प्रेम आपल्या मुलाविषयी कधीच कमी होत नाही, आणि आई शिवाय हे जग अपूर्ण आहे.

Conclusion,
Mother’s Day Information Marathi
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Mother’s Day Information Marathi

4 thoughts on “Mother’s Day Information Marathi”

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा