National Simplicity Day Information in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण ‘National Simplicity Day Information in Marathi‘ बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हा दिवस का साजरा केला जातो? आणि या दिवसाचे काय महत्त्व आहे? याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.

यावर्षी म्हणजे 2021 मध्ये National Simplicity Day हा दिवस सोमवारी म्हणजेच 12 जुलै 2021 रोजी साजरा करण्यात येणार आहे. चला तर जाणून घेऊया National Simplicity Day म्हणजे नक्की काय आहे? आणि हा दिवस का साजरा केला जातो? या मागची रंजक कथा.

National Simplicity Day in Marathi

दरवर्षी 12 जुलै या दिवशी National Simplicity Day साजरा करण्याची प्रथा आहेत, तसेच या दिवशी ‘वर्ल्ड पेपर बॅग डे‘ हा दिवस सुद्धा साजरा करण्यात येतो. हा दिवस साजरा करण्यामागचे कारण म्हणजे या दिवशी ‘Henry David Thoreau‘ जन्मदिवस म्हणून संपूर्ण जगभरामध्ये साजरा करण्यात येतो. Henry David Thoreau हे आपल्या संपूर्ण आयुष्य काळामध्ये एका साध्या माणसाचे जीवन जगले आपल्या व्यस्त जीवनामध्ये सुद्धा ते निसर्गाच्या सानिध्यात राहिले.

Henry David Thoreau यांचा जन्म 1817 America Massachusetts Concord शहरांमध्ये झाला होता. व्यवसायने ते एक ‘लेखक, पर्यावरणवादी, तत्वज्ञन, निसर्गवादी, कवी आणि इतिहासकार होते.’ त्यांनी लिहिलेली ‘Walden’ या कादंबरीमुळे त्यांना जगभर ओळखले जाते. या कादंबरीचे लेखन त्यांनी 1845 मध्ये केले होते.

Henry David Thoreau Walden

या पुस्तकाचा सारांश अशाप्रकारे होता, की कोणत्याही सुख-सुविधा शिवाय माणूस वाळवंटामध्ये एकटा राहू शकतो. राष्ट्रीय साधेपणा या दिवसाला हेनरी डेव्हिड थोरोच्या जीवनाविषयी ओळखले जाते. Henry David Thoreau नेहमी साधेपणे जीवन जगण्याला महत्व दिले आहे.

सध्या आधुनिक जगामध्ये माणूस हा निसर्गाशी तुटत चाललेला आहे. त्यामुळे त्याच्या मध्ये नैराश्यतेचे प्रमाण वाढत आहे तसे पाहायला गेले तर आजच्या आधुनिक युगामध्ये माणूस हा घड्याळ्याच्या काट्यांवर चालत आहे. आपण टाईम या गोष्टीला खूप महत्त्व देत आहे. त्यामुळे माणूस नैराश्य मध्ये अडकत चाललेला आहे. त्यामुळे सध्याच्या काळामध्ये ‘Henry David Thoreau‘ ज्यांनी समाजाला दाखवलेला मार्ग यावर चालणे खूप महत्त्वाचे आहे.

आपल्या जीवनाला तनाव मुक्त करून ते सुलभ आणि अर्थपूर्ण बनवण्याच्या आवशक्यतेमुळे हा दिवस अस्तित्वात आलेला आहे. हा दिवस तंत्रज्ञानाच्या तावडीतून स्वतःला मुक्त करण्यासाठी आणि स्वतःला अधिक वेळ देण्याची गरज यावर जोर देत आहे, जेणेकरून आपण स्वतःची अधिक चांगल्या प्रकारे संपर्क साधू शकतो.

वॉल्डन’ या पुस्तकात थोरौ म्हणतो, “साधेपणा, साधेपणा, साधेपणा! मी म्हणतो, तुमची कामे दोन किंवा तीन जणांप्रमाणेच होऊ द्या. दहा लाख मोजण्याऐवजी अर्धा डझन मोजा आणि आपली खाती आपल्या अंगठ्याच्या नखेवर ठेवा. ”

दुसर्‍या कोटात, वॉलडनच्या लेखकाने असे म्हटले: “जसा आपण आपले जीवन सुलभ कराल तसे विश्वाचे नियम सुलभ होतील”.

या दिवशी आम्ही केवळ त्याच्या शब्दांतच जीवनाची शिफारस करतो: अनावश्यक तणावात आपले जीवन गुंतागुंत करू नका. साधे, समाधानी, आनंदी आणि एका उद्देशाने जगा. जीवनातल्या महत्वाच्या गोष्टींचा विचार करा ज्यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि उर्वरित लोकांपासून स्वत: ला मुक्त करा. शेवटी, आवेगपूर्ण आणि अनावश्यक खरेदीपासून स्वत: चा प्रतिकार करा!

Quotes By Henry David Thoreau

“simplicity is the enhance of the happiness.”

“simplicity is the unlimited sophistication.”

“simplicity is the law of nature for men as well as for flowers.”

“go confidently in the direction of your dream live the life you have imagined.”

“i don’t need a lot of money simplicity is the answer for me.”

FAQ About National Simplicity Day in Marathi

Q: why we celebrate National Simplicity Day?
Ans: because, National Simplicity Day is show us the way to live life.

Q: who started national simplicity day?
Ans: American author and historian Henry David Thoreau.

Q: national simplicity day theme?
Ans: live your life

Q: national simplicity day in marathi?
Ans: साधे राहणीमान.

Q: national simplicity day was first celebrated?
Ans:

Q: national simplicity day 2021?
Ans: 12 July (Monday)

Conclusion,
National Simplicity Day Information in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

National Simplicity Day Information in Marathi

2 thoughts on “National Simplicity Day Information in Marathi”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon