UNESCO Information in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण UNESCO Information in Marathi (United nation educational scientific and cultural organisation) चे लघुरूप आहे.

UNESCO Information in Marathi

युनेस्को या संघटनेची सुरुवात भारतीय विश्व युद्ध मध्ये झालेल्या वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच जगामध्ये अशा प्राचीन आणि ऐतिहासिक वस्तूंचे संवर्धन करण्यासाठी झाले होते तसेच शिक्षण आणि संस्कृती जपण्यासाठी सुद्धा या संघटनेची स्थापना केली होते या संघटनेचे मुख्य कार्य पुढीलप्रमाणे आहे.

  • महासभा
  • सुरक्षा परिषद
  • सामाजिक परिषद
  • राष्ट्रीय न्यायालय
  • न्याय परिषद
  • सचिवालय

युनोस्को या जागतिक संघटनेची ही मुख्य कार्य आहेत युनेस्को या संघटनेचे आतापर्यंत 195 देश सदस्य आहेत भारत हा देश 1946 पासून युनेस्को या संघटनेशी जोडलेला आहे.

UNESCO Full Form in Marathi

युनेस्कोचे मराठीमध्ये फुल फॉर्म: युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अंड कल्चर ऑर्गनायझेशन असे होते.

UNESCO काय आहे?

संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटन (युनेस्को) संयुक्त राष्ट्राचे एक घटक आहे. या संघटनेचे कार्य शिक्षा प्रकृती आणि समाज विज्ञान संस्कृती आणि आंतरराष्ट्रीय शांततेला कायम राहणे आहे. युनुस केकचे संघटन 4 नोव्हेंबर 1946 मध्ये केले गेले होते. या संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे शिक्षक आणि संस्कृती आंतरराष्ट्रीय सह्योगा मधून शांती आणि सुरक्षा स्थापित करणे त्यामुळे संयुक्त राष्ट्राच्या चार्टर मध्ये नाय नियम मानव अधिकार अनेक मौलिक स्वतंत्र बनून राहील या दृष्टिकोनातून युनेस्कोचे संघटन केले होते.

UNESCO ची सुरुवात कधी झाली?

4 नोव्हेंबर 1946 मध्ये UNESCO संघटन केले होते याचे मुख्यालय फ्रान्स या शहरातील पॅरिस मध्ये आहे. युनेस्को या संघटनेचे 195 देश सदस्य आहेत आणि त्यामध्ये सात सहयोगी देश आणि दोन पर्यवेक्षक सदस्य देश आहेत. या संघटनेची कार्यालय कस्टमरचा रूपांमध्ये आहेत ज्याच्या अंतर्गत तीन किंवा चार देश येतात त्याशिवाय या संघटनेची राष्ट्रीय आणि प्रादेशिक कार्यालय सुद्धा आहेत. तसे पाहायला गेले तर युनेस्कोचे 27 क्लस्टर कार्यालय आहेत आणि 21 राष्ट्रीय कार्यालये आहेत.

युनोस्को इतिहास (UNESCO History in Marathi)

1942 मध्ये जेव्हा तृतीय विश्व युद्ध सुरू होते तेव्हा जग दोन भागांमध्ये विभाजित केले गेले होते एकीकडे नाझी जर्मनी आणि त्याचे सहयोगी देश आणि दुसरीकडे युरोप आणि त्याचे सहयोगी देश अशा भागांमध्ये जग वाटले गेले होते. राष्ट्र देशातील शिक्षणमंत्र्यांची युनायटेड किंग्डम लंडन मध्ये मिटींग चालू होती आणि या मिटिंग चे नाव त्यांनी कॉन्फरन्स मिनिस्टर ऑफ एज्युकेशन (conference of allied minister of education) असे ठेवले गेले होते. युद्ध समजण्यासाठी खूप वेळ होता त्यामुळे यातच दि पासून वाचण्यासाठी युद्धानंतर कोणती तरी संघटना स्थापन करून विटा मध्ये झालेल्या शिक्षण व्यवस्था पुन्हा पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि जगामध्ये सुख शांती स्थापित करण्यासाठी या कॉन्फरन्समध्ये निर्णय घेण्यात आला होता. या मिटींगचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरच संघटना निर्माण करण्याची आवश्यकता भासू लागली शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दृष्टीने मानवी संस्कृतीला जपून ठेवण्याचे काम करेल. संयुक्त राज्य अमेरिका सहिद काही देशांनी सुद्धा या योजनेला आपली सहमती दर्शवली. कॉन्फरन्स ऑफ अल्ल मिनिस्टर ऑफ एज्युकेशन या प्रस्तावावर 1945 मध्ये 1 ते 16 नोव्हेंबरला युनायटेड नेशन मध्ये एक कॉन्फरन्स भरवली गेली आणि या कॉन्फरन्समध्ये 44 देशांनी प्रतिनिधित्व करून यामध्ये भाग घेतला होता. आणि या मीटिंगमध्ये एक अशी संस्था संघटन करण्याचा निर्णय घेतला की जी जगामध्ये शांती आणि युद्ध होण्यापासून थांबवेल. ठीक कॉन्फरन्स संपल्यानंतर 37 देशांनी युनायटेड नेशन्स एज्युकेशनाल सायंतिफिक अंड अग्रिकल्चर ऑर्गानिझेशन युनिस्को ची स्थापना के लिए 16 नोव्हेंबर 1945 मध्ये कोण आहे या संविधानावर हस्ताक्षर केले आणि 4 नोव्हेंबर 1946 मध्ये लागू झाले. युनेस्कोच्या पहिले जनरल कॉन्फरन्सचे आयोजन पॅरिसमध्ये 19 नोव्हेंबर ते डिसेंबर 1946 पर्यंत झाले आहे या कॉन्फरन्स मध्ये तीस देशांनी प्रतिनिधित्व केले होते.

UNESCO चे सदस्य देश?

दुतीय विश्व युद्ध संपल्यानंतर आणखी काही उद्देश नसतो या संघटने मध्ये सहभागी झाले. 1953 मध्ये फेडराल रिपब्लिक ऑफ जर्मनी संघटनेचे सदस्य बनले. स्पेन या देशाला 1953 मध्ये सदस्यता मिळाली. 1954 मध्ये USSR सुद्धा याचा सदस्य देश बदला. 1960 मध्ये आफ्रिका 19 देशांनी त्याचे सदस्यत्व घेतले. संयुक्त राज्य अमेरिका 1985 पासून ते 2003 पर्यंत युनायटेड किंगडम ग्रेट ब्रिटन आणि नेदरलँड 1986, सिंगापूर 1986 ते 2007 पर्यंत या संघटनेपासून दूर राहिला.

UNESCO चे उद्देश?

युनोस्को हे एक राष्ट्र संघटना आहे ज्याचा मूळ उद्देश असा आहे की शिक्षा संस्कृती आणि विज्ञान याच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय शांती विकास संबंधांना विकसित करणे.

UNESCO ची संरचना

युनेस्कोच्या संघटनेचे एकूण 195 सदस्य देश आहेत आणि याचे सात सहयोगी देश आहे आणि दोन पर्यवेक्षक देश आहे. आणि संपूर्ण जगामध्ये या संघटनेचे 21 कार्यालय आहेत. युनेस्कोच्या तत्वज्ञान मध्ये 40 अंतरराष्ट्रीय दिवस साजरे केले जातात. दील काही प्रमुख दिवस आहे जसे की 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस, 3 मे हा विश्व प्रेस स्वतंत्रता प्रेस दिवस, 5 ऑक्टोंबर हा वैश्विक शिक्षक दिवस आणि 18 डिसेंबर आंतरराष्ट्रीय दिवस असे आहे. युनेस्को या संघटनेची ज्यामध्ये युनेस्कोचे बदिया बेशक देश सुद्धा सामील होतात. कोणत्याही विषयावर मत करण्यासाठी सर्व देशांकडे एक मत असले पाहिजे. भारतातील 35 अशा ऐतिहासिक वास्तूंना युनोस्को संघटनेने World Heritage Site म्हणून मान्यता दिलेली आहे. “युनेस्कोचे सर्वात पहिले “World Heritage Site Galapagos Island” आहे.

FAQ

Q: युनेस्कोचे मुख्य कार्य काय आहे?
Ans: या संघटनेचे कार्य शिक्षण, प्रकृति, समाज, विज्ञान, संस्कृती आणि विश्वामध्ये शांतता कायम राहणे आहे.

Q: युनोस्को या संघटने मध्ये भारत देश कधी सामील झाला?
Ans: वर्ष 1946 मध्ये भारत हा देश संघटनेमध्ये सामील झाला.

Q: युनोस्को चे प्रमुख अंग कुठले आहेत?
Ans: महासभा, सुरक्षा परिषद, आणि सामाजिक परिषद, राष्ट्रीय न्यायालय, न्याय परिषद आणि सचिवालय या युनोस्कोचे प्रमुख अंग आहेत.

Q: युनोस्कोचे कार्यालय कुठे आहे?
Ans: युनेस्कोचे कार्यालय फ्रान्स या देशातील पॅरिसमध्ये आहे.

Q: युनेस्कोची स्थापना कधी झाली होती?
Ans: युनेस्कोची स्थापना 16 नोव्हेंबर 1946 मध्ये झाली होती.

Q: UNESCO HEADQUARTERS कोठे आहेत?
Ans: फ्रान्स देशाची राजधानी पॅरिस येथे UNESCO HEADQUARTERS आहे.

Conclusion,
UNESCO Information in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

UNESCO Information in Marathi

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon