How To Start Blog in Marathi

ब्लॉग वर गुगल एडसेंस मोनेटाइज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ब्लॉग वेबसाईटवर चार पेजेस असण्याची गरज असते, गुगल अड्सेंस मिळण्यासाठी या चार गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.

Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

1. Privacy Policy

2. Disclaimer

3. About us

4. Contact us

No Copy Paste Content & Image

नवीन ब्लॉगर हे चुकी करतात की, Blog चालवण्यासाठी Copy Paste Content चा वापर करतात. पण गुगलचे अल्गोरिदम खूपच स्मार्ट आहे, तुमच्या या छोट्या चुका तो क्षणांमध्ये पकडतो, आणि तुमची संपूर्ण महिनत आणि टाईम यामध्ये वाया जातो. त्यामुळे कधीही आर्टिकल लिहिताना कुठल्याही वेबसाईटचे content or article copy paste करू नका.

Keyword Research कशी कराल?

Blog article लिहिताना नेहमी आणि वारंवार विचारला जाणारा प्रश्न? जेव्हा तुम्ही नवीन ब्लॉगची सुरुवात करता तेव्हा नेहमी राईटर ला सतावणारा हा प्रश्न तुम्ही ज्या गोष्टीवर आर्टिकल लिहिणार आहात.

  • त्या वेबसाईटची कॅटेगिरी काय आहे?
  • त्या वेबसाईटची niche काय आहे?
  • त्या वेबसाइटचे Basic Keyword काय आहेत?

आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या Keyword वर महिन्यामध्ये किती वेळा सर्च केले जाते.

Blog website ची सुरुवात करताना या मुद्द्यांवर तुम्ही लक्ष दिले तर तुम्हाला Google AdSense approval,

Traffic & Money या सर्व गोष्टी मिळतील.

किवर्ड (keyword) म्हणजे काय?

जेव्हा तुम्ही गुगल वर तुमची क्वेरीज टाईप करता, तेव्हा तुम्ही keyword टाकत असता.

(उदाहरणार्थ एका वर्गामध्ये 50 विद्यार्थ्यांचा पट आहे, आणि त्यामध्ये एक विद्यार्थी गैरहजर आहे, तर हा मुलगा कसा शोधणार? जेव्हा मॅडम वर्ग मध्ये हजरी घेतात तेव्हा ‘श्रीकांत’ हा गैर हजर आहे, त्यामुळे वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या 49 आहे)

तर सांगायचे झाले असे की, ‘श्रीकांत’ या नावामुळे कळले की, वर्गात एक विद्यार्थी गैरहजर आहे आणि त्या विद्यार्थ्याचे नाव आहे ‘श्रीकांत’ तर श्रीकांत हे नाव keyword झाले ज्यामुळे मॅडम ला कळले की, वर्गामध्ये सध्या 49 विद्यार्थी आहेत.

आणखी एक उदाहरण देतो?

सध्या मी बायोग्राफी इन मराठी – Biography in Marathi या वेबसाइट वर काम करत आहे. जर एखाद्या व्यक्तीला बायोग्राफी या विषयावर माहिती हवी असेल, तर तो गुगल सर्च वर बायोग्राफी असेल टाईप करेल. पण त्या युजरला बायोग्राफी मराठी मध्ये पाहायची असेल, तर तो बायोग्राफी इन मराठी असे टाईप करेल.

जेव्हा एखादा युजर गुगल सर्च वर बायोग्राफी keyword टाईप करतो, तेव्हा त्याला अनेक वेबसाईट गुगल सजेस्ट करतो, पण जेव्हा एखादा युजरला ठराविक लॅंग्वेज मध्ये किंवा ठराविक गोष्टींविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तेव्हा तो, long tail keyword चा उपयोग करतो.

जसे की माझ्या वेबसाईट मध्ये आहे. जेव्हा तुम्ही गुगल सर्च इंजिन वर बायोग्राफी ऐवजी Biography in Marathi हा keyword टाईप करता, तेव्हा गुगल तुम्हाला पहिल्या पेजवर माझी वेबसाईट शो करते. यालाच म्हणतात keyword आशा आहे की तुम्हाला माझे उदाहरण, सोप्या पद्धतीने समजले असेल?

मराठी ब्लॉगसाठी कीवर्ड सर्च कसे करायचे?

मराठीमध्ये Keyword रिसर्च करण्यासाठी तुम्ही Keyword Planner Alternative #1 For Google AdWords PPC & SEO (FREE) या वेबसाईटची मदत घेऊ शकता पण यामध्ये तुम्हाला सीपीसी cpc रेट दाखवला जात नाही. पण मराठीसाठी हा एक अत्यंत उपयुक्त असा Keyword रिसर्च टूल आहे. माझी वेबसाईट बायोग्राफी इन मराठी याचे Keyword सुद्धा मी याच वेबसाइटवरून सर्च करतो. आणि या वेबसाईटचा मला खूपच फायदा झालेला आहे.

जर तुम्हाला ह्या वेबसाईटची magic tricks जाणून घ्यायचे असेल तर आम्हाला आमच्या ऑफिशिअल वेबसाईट ला विजीट द्या. मराठी Keyword चा CPC रेट जाणून घेण्यासाठी तुमचे Keyword आमच्या आर्टिकल्सच्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. Informationmarathi.co.in

ट्रेनिंग विषयावरून ब्लॉग लिहिण्यासाठी तुम्ही गुगल ट्रेंडचा वापर करू शकता, तसेच युट्युब वर ट्रेडिंग टॉपिक मध्ये असलेल्या व्हिडिओ चा वापर करू शकता, आणि तिसरी गोष्ट म्हणजे न्युज पेपर याचा देखील वापर करू शकता. न्यूज पेपर मध्ये नेहमी करंट अफेयर्स विषयी माहिती दिली जाते. त्यासोबतच तुम्ही google go application चा सुद्धा वापर करू शकता यामध्ये तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिक सहज उपलब्ध होते तसेच युट्युब वर ट्रेण्ड होत असलेले व्हिडिओच्या keyword मधून सुद्धा तुम्ही ट्रेडिंग टॉपिक विषयी माहिती शोधू शकता.

नवीन ब्लॉग वर ट्राफिक आणण्यासाठी तुम्ही सर्वात पहिले keyword research tool चा वापर करा, गुगल वर काही फ्री keyword research tool research tool आहेत जे तुम्हाला एका दिवसासाठी 10 keyword suggest करतात.

नवीन ब्लॉग वर ट्रॅफिक आणणे नवीन ब्लॉगर ला खूप कठीण असते, कारण की तुमची वेबसाईट गुगल वर rank होण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागत असतो, त्यामुळे तुम्ही असे keyword शोधा ज्याची Keyword SEO Difficulty 20 आहे, आणि Monthly Volume 100 आहे?

जर तुम्ही या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले तर तुम्हाला लवकरच या गोष्टीचा फायदा मिळेल?

चांगल्या बॅकलिंक साठी, तुम्ही Wikipedia चा उपयोग करू शकता किंवा एखाद्या चांगल्या वेबसाईटच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या वेबसाइटची लिंक पोस्ट करून बॅकलिंक मिळवू शकता.

जर तुम्हाला चांगल्या वेबसाईटची बॅकलिंक लिस्ट पाहिजेल असेल तर आजच आमच्या ऑफिशिअल वेबसाईटला विजिट करून कमेंटच्या खाली आर्टिकल रिलेटेड कमेंट टाईप करा.

Blogging Tricks and Tips साठी Informationmarathi.co.in ला विजीट करा.

जर तुम्ही नवीन ब्लॉग सुरु करत असाल तर माझी तुम्हाला एक नम्र पणे ही विनंती आहे.

तुम्ही ब्लॉगिंग या क्षेत्रांमध्ये नवीन असाल आणि नवीन ब्लॉग सुरू करण्याचा विचार करत असाल तर मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतो की, तुम्ही डायरेक्ट Hosting चा विचार न करता गुगलचे प्रॉडक्ट असलेले blogger या फ्री प्लॅटफॉर्मवर काम करा.

याचे कारण असे की हे जेव्हा तुम्ही ब्लॉगिंग या क्षेत्रामध्ये नवीन असता, आणि तुम्हाला ब्लॉगिंग या विषयासंबंधी काहीही माहिती नसते.

युट्युब वर दिशा भ्रमित करणारे खूप लोक असतात. जे छाती ठोकून ठामपणे सांगतात की ब्लॉगींग या क्षेत्रांमधून खूप सारे पैसे आहेत. हो पैसा तर आहे?

पण त्यासाठी किती मेहनत लागते हे एका ब्लॉगरलाच माहिती असते. ब्लोगिंग या क्षेत्रांमधून पैसे कमी कमवण्यासाठी खूप संयम गरज असते (उदाहरणार्थ तुमच्या वेबसाईटवर $100 होण्यासाठी जवळजवळ एक वर्षाचा कालावधी किंवा सहा महिन्याचा कालावधी लागतो) आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही ब्लॉगिंग क्षेत्रांमध्ये एक्सपर्ट असतात.

वर्ष 2019 पासून मी ब्लॉगिंग क्षेत्रांमध्ये काम करत आहे. मी सुद्धा युट्युब चॅनेल वरून ब्लॉगिंग शिकण्यास सुरुवात केली पण मला याचा काहीही फायदा झाला नाही? कारण की कोणता ही युट्यूबर त्याचे सीक्रेट्स तुम्हाला असेच सांगणार नाही, याचे कारण असे की तुम्ही त्याचे स्पर्धक बनाल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे युट्युब वर क्लिक मिळवण्यासाठी यूट्यूबच्या थंबनेलवर तुम्हाला आकर्षित करण्यासाठी (एक महिने मे दस हजार कमाये) यासारखे टायटल देतात.

मीसुद्धा ह्या चुका केल्या आणि स्वतःच्या अनुभवातून गुगलचे अल्गोरिदम समजून ब्लॉगींग करण्यास सुरुवात केले. जवळ जवळ यासाठी मी दीड वर्षाचा कालावधी घालवला.

सध्या मी बायोग्राफी इन मराठी या वेबसाईटवर काम करत आहे. या वेबसाईटमुळे मला खूप फायदा झालेला आहे त्यासोबतच याच नावाने एक युट्युब चॅनेल सुद्धा आहे.

तर वळूया आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे….?

जर तुम्ही ब्लॉगिंग या क्षेत्रांमध्ये नवीन असाल तर तुम्ही, Hosting च्या भानगडीत पडू नका? गुगलचे असलेले फ्री प्लॅटफॉर्म याचा वापर करा. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमची वेबसाईट rank आहे. तेव्हा तुम्ही तुमची वेबसाईट वर्डप्रेसवर घेऊन जाऊ शकता. ज्यामुळे तुमचे नुकसान होणार नाही, आणि तुमचा टाईम आणि महिनत दोन्ही वाचेल.

तुमचा प्रश्न असा होता की नवीन ब्लॉग सुरु करण्यासाठी हे सर्वोत्तम Hosting साईट कोणती आहे.

उत्तर असे आहे की जेव्हा तुम्ही नवीन वेबसाईट सुरु करतात तेव्हा तुम्हाला परवडेल अशा hosting चा वापर करा.

मी The Hosting Platform Made For You – Go Online With Hostinger ज्या होस्टिंग चा वापर करतो. जे तुम्हाला वर्षभरासाठी (बारा महिन्यासाठी 1428) रुपये द्यावे लागतात. ही Hosting तुम्हाला दर महिन्याला रूपये.119 चार्ज करते. आणि या Hosting मध्ये तुम्ही 100 वेबसाईट लावू शकता.

Conclusion,
How To Start Blog in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

How To Start Blog in Marathi

3 thoughts on “How To Start Blog in Marathi”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group