SEO Information in Marathi

About This Article
SEO Information in Marathi, On-Page SEO, Off-Page SEO, Backlinks, Image Optimization, Keyword Research, Website Speed, URL, Content Writing, Https, and External Links.

SEO Information in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण “SEO Information in Marathi” बद्दल माहिती जाणून घेत आहोत.

SEO हा एक असा घटक आहे जी तुमची वेबसाईट rank करण्यासाठी मदत करते SEO चा वापर केल्याने तुमची वेबसाईट गुगल वर फर्स्ट पेज वर rank होते एसईओ मध्ये दोन घटक खूप महत्त्वाचे असतात on page seo ani off page seo चला तर जाणून घेऊया SEO Information in Marathi बद्दल थोडीशी रंजक माहिती

SEO Full Form: SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन असा अर्थ होतो? उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही एखाद्या विषयावर माहिती लिहा आणि त्या विषया संबंधित एखादा युजर गुगल वर त्या विषयी माहिती शोधतो तेव्हा गुगल त्याच्यासमोर सर्च रिझल्ट मधून तुम्हाला हवी असलेली माहिती युजर समोर दाखवतो पण जेव्हा तुम्ही तुमच्या वेबसाईट वर SEO योग्य पद्धतीने करतात तेव्हा युजरला Google Search Result मध्ये तुमची वेबसाईट पहिल्या नंबर वर दर्शवते यालाच SEO म्हणतात.

What is SEO in Marathi: SEO म्हणजे काय? 

What is SEO in Marathi: SEO म्हणजे search engine optimization तुम्ही जेव्हा तुम्ही एखादी वेबसाईट तयार करता तेव्हा ती वेबसाईट कोणत्या विषयावर आहे आणि तुम्ही त्यामध्ये काय माहिती देतात याबद्दल सविस्तर गूगलला माहिती देणे. जेव्हा तुम्ही एखाद्या ठराविक Keyword वर आर्टिकल लिहिता की किंवा त्या विषयाची माहिती देता त्याआधी तुम्हाला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करणे खूप गरजेचे असते

उदाहरणार्थ तुम्ही Biography in Marathi हा Keyword गुगल वेबसाईट वर सर्च केला आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या समोर जो रिझल्ट येतो त्याला SEO म्हणतात म्हणजे की तुम्ही तुमची वेबसाईट अशा प्रकारे डिझाइन केलेली असते ती तुमचे आर्टिकल गुगल च्या पहिल्या पेजवर Rank होते.

SEO म्हणजे काय
SEO म्हणजे काय

Seo चे मुख्य दोन प्रकार पडतात एक म्हणजे ऑन पेजेस एसईओ आणि दुसरा ऑफ पेज एसईओ

1. On Page SEO in Marathi

On Page SEO मध्ये खूप साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्यामध्ये प्रामुख्याने तुमची वेबसाईड कोणत्या विषयावर आधारित आहे तसेच तुम्ही तुमचे आर्टिकल कशा प्रकारे लिहितात चला तर जाणून घेऊया On Page SEO मध्ये कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात.

  1. Crawlable website
  2. Site architecture
  3. Quality outbound links
  4. Website speed
  5. Mobile friendliness
  6. Use of https
  7. User friendly URL
  8. Well-target content
  9. Keyword optimization
  10. Image optimization
  11. Readability and UX
  12. Click through rate CTR

यामध्ये आपण मुख्य On Page SEO च्या घटकांविषयी माहिती जाणून घेत आहोत.

Quality Outbound Links

यामध्ये तुम्हाला बाहेरच्या वेबसाईट म्हणजेच तुम्ही ज्या वेबसाइटवरून माहिती जाणून घेतली त्या वेबसाइटची लिंक तुम्हाला तुमच्या आर्टिकल च्या कॉन्टॅक्ट मध्ये द्यावी लागते असे केल्याने गुगलमध्ये लवकरात लवकर तुमची post rank होण्यास मदत मिळते.

Mobile friendliness

तुम्हीच व्हा तुमचे आर्टिकल लिहिता तेव्हा ते युजरला समजण्यासाठी सोपे असावे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची keyword stuffing नसावी जेव्हा तुम्ही असे कंटेनर येतात तेव्हा ते मोबाईल फ्रेंडली म्हणून ओळखले जाते.

Website Speed

जेव्हा एखादा यूजर तुमच्या वेबसाईट ला विजीट करतो तेव्हा तुमच्या व्यवसायाची स्पीड खूपच चांगली असली पाहिजे उदाहरणार्थ तुमची वेबसाईट 0.3 सेकंदामध्ये ओपन व्हायला पाहिजेल असे झाल्यास तुमची वेबसाईट लवकर गुगल मध्ये rank होईल.

Use https

जेव्हा तुम्ही तुमची वेबसाईट बनवता उदाहरणार्थ WordPress सारख्या web hosting platform वर तेव्हा तुम्हाला https मिळत नाही. हे तुम्हाला बाहेरून विकत घ्यावे लागते तर काही वेब होस्टिंग कंपनी हे तुम्हाला सर्विस फ्री मध्ये देते.

Https meaning: hypertext transfer protocol secure (https) हे तुमच्या वेबसाईट ला सिक्युअर ठेवण्याचे काम करते जेव्हा एखादा यू सर तुमच्या वेबसाईट वर विजिट करतो तेव्हा त्याला खात्री व्हायला पाहिजे की तुमची वेबसाइट ही सिक्युअर आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे वायरस नाही यासाठी तुम्ही जेव्हा वेबसाईट बनवली तेव्हा https चा युज नक्की करा.

Well-target Content

जेव्हा तुम्ही एखाद्या विषयावर माहिती दिली तर त्याला Content असे म्हणतात. तुमचा जो विषय आहे त्याला धरून माहिती लिहिणे याला Well-target Content असे म्हणतात. उदाहरणार्थ तुमची वेबसाईट बायोग्राफी इन मराठी वर आधारित आहे तर तुम्ही फक्त त्या वेबसाईटवर बायोग्राफी रिलेटेड काँटेन्स टाकू शकता. अशा ब्लॉग वेबसाईट मध्ये Well-target Content युज केले जाते.

Keyword Optimization

कुठलीही website rank होण्यासाठी Keyword Optimization ची खूप आवशक्यता असते कीवर्ड ऑप्टिमायझेशन म्हणजे त्या keyword वर गुगलमध्ये महिन्याच्या आज किती सर्चेस होत आहेत आणि त्या keyword cpc किती आहे याबद्दल पुरेपूर माहिती जाणून घेणे. Keyword Optimization करताना तुमचा keyword हा URL/Title/Meta Description/Image Name/Image Alt Text/H1/H2 सारख्या ठिकाणी repeat व्हायला पाहिजे. यालाच Keyword Optimization असे म्हणतात.

Image Optimization

सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जी image तुमच्या आर्टिकल मध्ये युज करणार असाल ती इमेज mobile friendly and user friendly असली पाहिजेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती इमेज कुठल्याही प्रकारची non copyrighted image असली पाहिजे आणि जेव्हा तुम्ही इमेज युज करतात तेव्हा तीची size 20kb पेक्षा जास्त नसली पाहिजेल. High Quality Image Use केल्याने तुमच्या वेबसाईट ची स्पीड कमी होऊ शकते त्यामुळे युजरला तुमच्या वेबसाईट चा निगेटिव इफेक्ट जाणू शकतो.

2. Off Page SEO in Marathi

Off Page SEO हा सुद्धा वेबसाईट rank मध्ये खूप महत्त्वाचा घटक आहे. Off Page SEO मध्ये तुम्हाला तुमच्या वेबसाइटची लिंक बिल्डिंग करावी लागते backlinks तयार कराव्या लागतात सोशल मीडिया सारख्या वेबसाईट वर तुमचे आर्टिकल शेअर करावे लागतात. त्यासोबतच आता गेस्ट पोस्टिंग हीसुद्धा Off Page SEO मध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

  1. Link building
  2. Backlinks
  3. Guest Posting
  4. Social Media Sharing

Google Search Console

SEO करण्यासाठी पूर्वी लोक गुगल सर्च कन्सोल चा वापर करत होते पूर्वी याला Google Webmaster या नावाने ओळखले जात असे, Google Search Console चा वापर करून तुम्ही ऑरगॅनिक पद्धतीने आपल्या वेबसाईटवर ट्राफिक आणू शकता यामध्ये तुम्हाला फक्त एकच करावे लागेल की तुम्ही लिहिलेल्या पोस्टमधील Keywords Google Search Console च्या performance tab च्या queries मध्ये लिहावे लागतील त्यामध्ये तुम्हाला Google Search Console तुम्ही टाईप केलेले Keywords ची suggestion keywords शो होतील त्या नुसार तुम्ही तुमची पोस्ट लिहिली तर तुम्हाला याचा खूपच फायदा मिळेल तसेच या particular keywords वर तुम्ही एक niche सुद्धा बनू शकता. Google Search Console चा योग्य वापर केल्याने तुम्हाला organic traffic मिळण्यास सुरुवात होईल सर्वच Blogger ही trick use करतात.

Rank Math SEO Plugin

WordPress वर सध्या लोकप्रिय होत असलेले Rank Math SEO Plugin सइओ करण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका साकारत आहे Rank Math WordPress Plugin आहे जे SEO करण्यासाठी तुमची मदत करते यामध्ये तुम्हाला आर्टिकल कसा लिहावा (how to write article) आणि आर्टिकल मध्ये keywords किती वेळा place करावे याचे मार्गदर्शन करते तसेच हे plugin वापरण्यास खुप सोपे असल्यामुळे याची पोपुलारिटी दिवसेंदिवस वाढत आहे.

Conclusion,
SEO Information in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

What is SEO in Marathi?

SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन ज्यामध्ये तुम्हाला हवे असलेल्या क्वेरीज तुम्ही गुगलच्या ऑफिशियल पेज वर टाकता म्हणजेच मेन पेज वर टाकता जिथे तुम्हाला रिझल्ट भेटतो हा रिजल्ट कसा भेटतो याविषयी डिटेल्समध्ये आम्ही माहिती दिलेली आहे.

SEO चा उपयोग कशासाठी केला जातो?

SEO चा उपयोग जे वेबसाइट बनवतात किंवा कॉन्टेन्ट राईटर आहेत त्यांच्यासाठी उपयोगी असतो.

SEO Information in Marathi

2 thoughts on “SEO Information in Marathi”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon