RIP म्हणजे काय?

About This Article
RIP Full Form in Marathi, Meaning, Story, History, Myth, Culture, Beginning, Objection, Tradition & Information.

  • What is The Full Form on RIP
  • What is Full Form of RIP
  • What is The Full Form OF RIP
  • Full Form of RIP
  • What is The Full Form of DVD RIP
  • Past Tense of RIP
  • Rip Full Form inmarathi
  • RIP Full Form Marathi Meaning
  • RIP Full Form for Death in Marathi

RIP Full Form in Marathi

RIP या शब्दाला इंग्लिश मध्ये Rest in Peace असे म्हणतात मराठीमध्ये याचा अर्थ असा होतो की “आत्म्याला शांती लाभो” जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या आत्म्याला शांती लाभो म्हणून त्याच्या कबरेवर RIP असे लिहिले जाते.

RIP म्हणजे काय?

आजच्या आर्टिकल मध्ये आपण RIP म्हणजे काय? या नावाचा अर्थ आणि माहिती जाणून घेणार आहोत हा शब्द का वापरला जातो आणि याच्या मागचे मूळ कारण काय आहे या सर्व विषयांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

RIP सुरुवात कधी झाली?

RIP सुरुवात कधी झाली? कधी झाली याचा निश्चित कालावधी सांगता येणार नाही पण हा एक इंग्लिश शब्द आहे. ही परंपरा मसीही या समाजा पासून चालत आलेली आहे या समाजांमधील ज्या व्यक्तींचा मृत्यू होत असे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कब्रेवर (Rest in Peace) असे लिहिले जात असे, सध्या ही परंपरा आता हिंदुस्थानामध्ये सुद्धा पसरत चाललेली आहे जेव्हा हिंदू समाजामध्ये कोणा एका व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या मृत्यूला श्रद्धांजली देण्यासाठी RIP असे लिहून त्याला श्रद्धांजली दिली जाते.

RIP लिहिण्यामागचे असे कारण आहे की मृत्यूनंतर व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि त्याने आपल्या कब्रमध्ये आराम करावा असा त्या मागचा उद्देश असतो.

RIP ही परंपरा भारतात कधी सुरू झाली?

इसवी सन सोळाशे मध्ये इंग्रजांनी भारतामध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवले. इंग्रज हे फक्त भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले नव्हते तर त्यांना ईसाई धर्माचा भारतामध्ये विस्तार करायचा होता. याच दोन उद्देशाने ब्रिटिश भारतामध्ये आले होते.

जेव्हा ब्रिटिशांनी भारतावर आपले साम्राज्य स्थापित केले तेव्हा त्यांनी हळूहळू आपली परंपरा भारतीय समाजामध्ये विस्तार करायला सुरुवात केली त्यासोबतच त्यांनी भारतामध्ये चर्च आणि ख्रिस्ती स्कूल सारख्या संस्था आणि मंदिरे स्थापित केली.

जेव्हा एखाद्या ब्रिटिश याचा मृत्यू भारतामध्ये होत असे तेव्हा त्याचा मृतदेह हा कब्रस्थान मध्ये एका शव पेटीमध्ये ठेवला जात असे नंतर ही शवपेटी जमिनीत गाड्या आल्यानंतर त्याच्या कब्ररेवर एक क्रॉस (cross) बनवून त्यावर मोठ्या अक्षरांमध्ये RIP असे लिहिले जात असे.

Cross हा येशू मसीहा यांचे प्रतीक आहे. जेव्हा प्रभू येशू यांना क्रुसावर लटकवले गेले होते तेव्हा त्यांना स्वर्गप्राप्ती झाली होती. इसाई धर्मामध्ये अशी मान्यता आहे की व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना स्वर्ग प्राप्त होते त्यामुळे युरोप आणि अमेरिकेसारख्या ईसाई धर्म असणाऱ्या देशांमध्ये ही परंपरा ईसाई धर्म सुरू झाल्यापासून आतापर्यंत चालत आलेली आहे या गोष्टीला 2000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे.

ब्रिटिशांनी लागू केली ते शिक्षण पद्धती आणि त्यांचा धर्मामध्ये होणारा हस्तक्षेप या सर्वांचा परिणाम हिंदू धर्मावर झाला त्यासोबतच ब्रिटनमध्ये असलेली जीवनशैली ही भारतीय जीवनशैली वर सुद्धा पडली त्यामुळे आधुनिक जगामध्ये पाश्चिमात्य संस्कृती भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि त्याचाच एक उदाहरण आहे RIP आशा आहे की तुम्हाला समजले असेल की RIP ची सुरुवात भारतामध्ये कशी झाली.

RIP Hindi Meaning

RIP या शब्दाचा हिंदी मध्ये अर्थ असा होतो की “आत्मा को शांति मिले” मराठी शब्द प्रमाणेच हिंदी या शब्दाचा अर्थ आत्म्याला शांती लाभो असाच होतो सध्या सोशल मीडिया वर #RIP हा trend सुरू झालेला आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे दुःखद निधन होते किंवा नैसर्गिक मृत्यू होतो त्याला श्रद्धांजली देण्यासाठी RIP शब्दाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

RIP शब्दावर वाद?

काही व्यक्तींचे असे मत आहे की, RIP हा इंग्लिश शब्द आहे आणि हा शब्द आता भारतीय संस्कृतीमध्ये आणि परंपरेमध्ये हस्तक्षेप करत आहे त्यामुळे पाश्चिमात्य संस्कृतीचा विस्तार होत आहे आणि भारतीय संस्कृतीचा हास होत आहे. त्यामुळे या शब्दावर खूप लोकांनी आक्षेप घेतला आहे तसेच हिंदू संस्कृतीमध्ये अशा गोष्टींना मान्यता नाही असे काही व्यक्तींनी सोशल मीडिया सारख्या प्लॅटफॉर्मवर आपले मत स्पष्ट केलेले आहे.

Conclusion,
RIP Full Form in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

RIP Full Form in Marathi

1 thought on “RIP म्हणजे काय?”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon