ब्लॉग म्हणजे काय? Blog Mhanje Kay

आजच्या आर्टिकल मध्ये आपण ब्लॉग म्हणजे काय? (Blog Mhanje Kay) याबद्दल माहिती जाणून घेत आहोत.

सध्या डिजिटल मार्केटिंग मध्ये ब्लॉग लिहिणे किंवा तयार करणे एक करियर बनवण्याचे माध्यम झालेले आहे.

ॲडव्हान्स ब्लॉगिंग शिकून तुम्ही तुमचे करिअर सुद्धा यामध्ये बनवू शकता सध्या डिजिटल मार्केटिंग मध्ये ब्लॉक कन्टेन्ट लिहिणे हेसुद्धा आता जॉब करण्याचे पर्याय झालेले आहे.

ब्लॉगिंग करणे हे आता खूपच सोपे झाले आहे त्यामुळे ब्लॉग या क्षेत्राला खूपच लोकप्रियता मिळत आहे.

ब्लॉग कसा लिहावा या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला एक परिपूर्ण ब्लॉग कसा लिहितात या बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत.

 1. ब्लॉग म्हणजे काय?
 2. ब्लॉगची सुरुवात कशी करावी?
 3. ब्लॉक कसे बनवतात?
 4. ब्लॉग बनवण्यासाठी किती खर्च येतो?
 5. ब्लॉग कुठे बनवावा?
 6. ब्लॉगसाठी Keyword कसे रीसर्च करावे?
 7. ब्लॉग बनवण्याची माहिती?
 8. ब्लॉग SEO कसा करावा?
 9. ब्लॉग बनवण्यासाठी लागणारे घटक?

ब्लॉग म्हणजे काय? Blog Mhanje Kay

एखाद्या गोष्टीवर परिपूर्ण माहिती देणे किंवा त्या विषयाची माहिती ज्ञात असणे या सगळ्या गोष्टी एक वेबसाईट बनवून यूजर साठी उपलब्ध करून देणे याला ब्लॉग म्हणतात उदारणार्थ Wikipedia ही वेबसाईट ब्लॉगचे परिपूर्ण उदाहरण आहे.

Wikipedia site वर लोक माहिती देऊन लोकांची query Solve करत असतात. Wikipedia site बर लोक माहिती देतात आणि त्याची एक लिंक आपल्या वेबसाईट जोडतात ही वेबसाइट त्यांची पर्सनल ब्लॉग असते आणि याच्या माध्यमातून ते लोकांची मदत करत असतात.

ब्लॉक का तयार करतात? (Blog Kasa Tayar Kartata)

एखाद्या विषयाची संपूर्णपणे माहिती देण्यासाठी ब्लॉग तयार केले जातात उदाहरणार्थ Jio Fiber काय आहे? बद्दल माहिती देण्यासाठी एखादा content writer or blogger आपल्या पर्सनल वेबसाईट वर Jio Fiber बद्दल माहिती देऊन लोकांची मदत करू शकतात.

जगामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्यांची माहिती अद्याप पर्यंत झालेले नाही. या माहितीची संपूर्णपणे योग्य पद्धतीने माहिती देणे यासाठी ब्लॉग ची रचना करण्यात आलेली आहे.

ब्लॉग तयार करण्याचे दुसरे उद्दिष्ट म्हणजे ब्लॉग तयार करून तुम्ही पैसे सुद्धा कमवू शकता. ब्लॉग हा फक्त तुम्हाला पैसे मिळवून देत नाही तर तुम्हाला यामुळे लोकप्रियता सुद्धा मिळते काही मोठ-मोठे युट्यूबर्स आणि ब्लॉगर आता सेलिब्रिटी झालेले आहेत.

ब्लॉगसारख्या माध्यमातून तुम्ही महिना 40 ते 50 हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पैसे कमवू शकता.

2016 नंतर भारतामध्ये digital marketing चा ट्रेन सुरू झालेला आहे त्यामुळे सर्वच गोष्टी ऑनलाइन झालेल्या आहेत. आता प्रत्येक यूजर गुगल वर आपली क्वेरीज टाकून त्या त्या प्रॉडक्टची किंवा विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी व्याकुळ असतो.

आशा यूजरसाठी गुगलने blogger.com नावाचे platform सुरु केलेले आहे. मध्ये तुम्ही स्वतःची personal website सुरू करून याद्वारे पैसे आणि लोकप्रियता कमवू शकता त्यासोबतच तुम्ही Amazon सारखी वेबसाईट बनवून तुमचे स्वतःचे product देखिल विकू शकता.

ब्लॉग कसा सुरु करावा? (Blog Kasa Suru Karava)

सध्या डिजिटल मार्केटिंग मध्ये दोन प्लॅटफॉर्म खूपच लोकप्रिय आहेत.

 1. Blogger.com
 2. WordPress.com

Blogger.com काय आहे? (What is Blogger.com)

Blogger.com गुगल से फ्री प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःची वेबसाईट बनवून या द्वारे (making money) पैसे कमवू शकता. त्यासोबत असतो मी तुमचे वैचारिक मत यामध्ये मांडू शकता तसेच तुम्ही Blogger.com स्वतःची product selling website सुद्धा सुरू करू शकता. यासाठी गूगल कोणत्याही प्रकारचे मासिक शुक्ल आकारत नाही ही सर्व्हिस तुम्हाला लाईफ टाईम पर्यंत फ्री मध्ये मिळते.

जर तुम्ही बी घेणार असाल तर तुमच्यासाठी गुगल चे Blogger.com हे प्लॅटफॉर्म खूपच योग्य आहे याद्वारे तुम्ही शिकू शकता की तुम्हाला तुमची वेबसाईट कशाप्रकारे बनवायला हवी.

WordPress.com काय आहे? (What is WordPress.com)

गुगल चे Blogger.com प्रमाणेच WordPress.com हेसुद्धा वेबसाईट बनवण्याचे एक माध्यम आहे. पण यासाठी तुम्हाला hosting सारख्या कंपनीची services खरेदी करावी लागते. मुळात WordPress.com ही paid service आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या वेबसाईटला professional look देऊ शकता.

ज्या व्यक्तीने advance blogging शिकलेली आहे त्यांच्यासाठी WordPress.com हे प्लॅटफॉर्म खूपच योग्य आहे. आपल्या वेबसाईटला योग्य प्रकारे मेंटेन करुन त्यावर quality content लिहून त्याद्वारे पैसे कमावले जाऊ शकतात. फक्त या सर्विस साठी तुम्हाला पैसे द्यावे लागतात आणि domain name विकत घ्यावा लागतो.

ब्लॉगची सुरुवात कशी करावी? (blog chi Suruvat Kashi Karavi)

नेहमी आणि वारंवार विचारला जाणारा प्रश्न की ब्लॉग ची सुरुवात कशी करावी?

ब्लॉगची सुरुवात करताना तुम्हाला ब्लॉग मध्ये काही सेटिंग कराव्या लागतात जे ने तुम्हाला Google index मध्ये तुमची वेबसाईट लवकरात लवकर rank होण्यास मदत होईल. तुमची वेबसाईट कोणत्या प्लॅटफॉर्मवर बनलेली आहे ची गोष्ट गूगल इंडेक्सिंग मध्ये खूप महत्त्वाची असते.

Google Index Settings

Blog सुरू करताना Google Index Settings लक्षात घेणे खूप महत्त्वाचे असते नाहीतर तुम्ही आतापर्यंत घेतलेली मेहनत संपूर्णपणे वाया जाते.

तुमच्या वेबसाईटवर ट्राफिक आणण्यासाठी Google Index Settings करणे खूप महत्त्वाचे असते गुगल सेटिंग साठी खालील दिलेले गोष्टी लक्षात ठेवाव्या.

 • Domain Name
 • Meta Description
 • Category
 • Keyword Density
 • Keyword Monthly Volume (Monthly Research)
 • Date and time
 • Site SEO
 • Website Speed

यासारख्या गोष्टी तुम्हाला वर्डप्रेस सारख्या पोस्टिंग अकाऊंट मध्ये करणे खूप सोप्या जातात त्यामुळे तुम्ही जेव्हा तुमची वेबसाईट बनवण्याचा विचार करत असाल तर wordpress.com सारख्याच प्लॅटफॉर्मवर बनवा.

जेव्हा तुम्ही गुगल वर तुमची क्वेरीज टाईप करता, तेव्हा तुम्ही keyword टाकत असता.

(उदाहरणार्थ एका वर्गामध्ये 50 विद्यार्थ्यांचा पट आहे, आणि त्यामध्ये एक विद्यार्थी गैरहजर आहे, तर हा मुलगा कसा शोधणार? जेव्हा मॅडम वर्ग मध्ये हजरी घेतात तेव्हा ‘श्रीकांत’ हा गैर हजर आहे, त्यामुळे वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या 49 आहे)

तर सांगायचे झाले असे की, ‘श्रीकांत’ या नावामुळे कळले की, वर्गात एक विद्यार्थी गैरहजर आहे आणि त्या विद्यार्थ्याचे नाव आहे ‘श्रीकांत’ तर श्रीकांत हे नाव keyword झाले ज्यामुळे मॅडम ला कळले की, वर्गामध्ये सध्या 49 विद्यार्थी आहेत.

आणखी एक उदाहरण देतो?

सध्या मी बायोग्राफी इन मराठी – Biography in Marathi या वेबसाइट वर काम करत आहे. जर एखाद्या व्यक्तीला बायोग्राफी या विषयावर माहिती हवी असेल, तर तो गुगल सर्च वर बायोग्राफी असेल टाईप करेल. पण त्या युजरला बायोग्राफी मराठी मध्ये पाहायची असेल, तर तो बायोग्राफी इन मराठी असे टाईप करेल.

जेव्हा एखादा युजर गुगल सर्च वर बायोग्राफी keyword टाईप करतो, तेव्हा त्याला अनेक वेबसाईट गुगल सजेस्ट करतो, पण जेव्हा एखादा युजरला ठराविक लॅंग्वेज मध्ये किंवा ठराविक गोष्टींविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तेव्हा तो, long tail keyword चा उपयोग करतो.

जसे की माझ्या वेबसाईट मध्ये आहे. जेव्हा तुम्ही गुगल सर्च इंजिन वर बायोग्राफी ऐवजी Biography in Marathi हा keyword टाईप करता, तेव्हा गुगल तुम्हाला पहिल्या पेजवर माझी वेबसाईट शो करते. यालाच म्हणतात keyword आशा आहे की तुम्हाला माझे उदाहरण, सोप्या पद्धतीने समजले असेल?

याचे उत्तर आहे नाही?

ब्लोगिंग क्षेत्रामधून पैसे कमवणे खरंच एवढे सोपे नाही जेवढे आपल्याला वाटते, याचे कारण की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर लिहिण्यास सुरुवात करता, तर त्या गोष्टीची संपूर्ण माहिती गुगल वर पहिल्यापासूनच अवेलेबल असते. त्यामुळे गुगल द्वारे पैसे कमावणे सोपे नाहीये. हे मी माझ्या अनुभवातून सांगत आहे. तरीसुद्धा मी गुगल द्वारे थोडे फार पैसे कमवत आहे.

पण याचा अपवाद असा आहे की, तुम्ही फक्त गुगल अड्सेंस वर अवलंबून न राहता. ब्लॉगिंग द्वारे affiliate marketing आणि स्वतःचे कोर्स विकून पैसे कमवू शकता.

ब्लोगिंग क्षेत्रामधून पैसे कमवणे सोपे तर नाही पण कठीण ही नाही?

याचे कारण असे की मी खूप सारे युट्युबर पाहिलेले आहेत आणि ब्लॉगर सुद्धा पाहिलेले आहेत जे महिना 80 हजार ते एक लाख रुपये कमवत आहेत. पण त्यासाठी ते युट्युब, फेसबूक, इंस्टाग्राम या सारख्या सोशल मीडियाचा वापर करून आपल्या वेबसाईट वर ट्राफिक आणतात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आशिकी ते paid keyword research tool चा वापर करतात ज्यामुळे त्यांची पोस्ट लवकरात लवकर Rank होण्यास सुरुवात करते.

सांगण्याचा अर्थ असा की नवीन ब्लॉग वर काम करणाऱ्या लोकांना ब्लॉगींग वर कशा प्रकारे काम करणे हे माहीत नसते? त्यामुळे त्यांना ब्लॉगिंग या क्षेत्रांमधून पैसे कमी होणे खूप जड जाते, आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत कोणताही ब्लोगर पहिल्यांदाच सक्सेसफुल झालेला नाही. तो आपल्या चुकातून आणि अनुभवातून शिकत गेलेला आहे.

वर्ष 2019 पासून मी ब्लॉगिंग शेत्र मध्ये काम करत आहे, दीड वर्ष मी ब्लॉगिंग काय आहे आणि कसे काम करते याच गोष्टीमध्ये घालवला, त्यानंतर आता मला याचे फळ दिसायला सुरुवात झालेली आहे.

तुमचा प्रश्न असा होता की ब्लॉग द्वारे पैसे कमावणे किती सोपे आहे?

सोपे तर आहे? पण ज्याला ब्लॉग पोस्ट कशी लिहावी, किवर्ड कसे यूज करावे आणि बॅकलींकस कशा बनवाव्या या गोष्टीची माहिती असलेलेच ब्लॉगर लवकरात लवकर पैसे कमवायला सुरुवात करतात. Biography in Marathi

Conclusion, 
ब्लॉग म्हणजे काय? Blog Mhanje Kay हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

ब्लॉग म्हणजे काय? Blog Mhanje Kay

7 thoughts on “ब्लॉग म्हणजे काय? Blog Mhanje Kay”

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा