World Laughter Day Information Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण World Laughter Day Information Marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
  1. World Laughter Day म्हणजे काय?
  2. World Laughter Day ची सुरुवात कोणी केली?
  3. World Laughter Day का साजरा केला जातो?
  4. World Laughter Day दिवशी काय करतात?
  5. World Laughter Day भारतात कसा साजरा करतात?

World Laughter Day Information Marathi

जागतिक हास्य दिवस म्हणून World Laughter Day साजरा करण्यात येतो.

दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी World Laughter Day जागतिक हास्य दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

World Laughter Day हा दिवस आपल्याला जाणीव करून देतो की तुम्हाला एक दिवस विश्रांतीची गरज आहे आणि या दिवशी तुम्ही मनसोक्तपणे हसरे पाहिजेल. या दिवशी social media platform वर लोक आपले हसणारे फोटो (laugh photo) सोशल मिडीया वर post करतात.

World Laughter Day ची स्थापना 1998 मध्ये केली गेली होती, 10 मे 1998 ला पहिल्यांदा मुंबई महाराष्ट्र मध्ये Dr. Madan यांच्या अध्यक्षतेखाली “वर्ड लाफ्टर डे” साजरा करण्यात आला होता.

World Laughter Day सुरुवात “डॉक्टर मदन कटारिया” यांनी केली. Dr. Katariya यांनी worldwide Laughter Yoga movement ची स्थापना केली होती.

हास्यल्याने माणसाच्या चेहऱ्याचा व्यायाम होतो माणसांमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते त्यासोबतच मेंदूमध्ये सुखाचे हार्मोन्स तयार होतात त्यामुळे मनुष्य खुश राहतो या संकल्पनेमुळे डॉक्टर कटारिया यांनी World Laughter Day ची सुरुवात केली होती.

हसण्याने माणसाच्या चेहऱ्याचा व्यायाम होतो असे सायन्स ने सिद्ध केले आहे तसेच त्यांच्या या कार्याची दखल संपूर्ण जगाने घेतलेली आहे त्यामुळेच दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी “जागतिक हास्य दिवस – World Laughter Day” साजरा केला जातो.

हास्यल्याने माणसाचे मध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते, त्याच्यामध्ये ऊर्जा येते आणि तो प्रत्येक काम एकाग्रतेने (focus) पणे करू लागतो. हसल्याने बीपी लो होतो तुमच्या हार्ट वर जास्त दाब येत नाही तुमचे आजूबाजूचे वातावरण आनंदी मय होते, तुमच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते तसेच जास्त हास्यल्याने तुम्हाला भूक सुद्धा जास्त लागते झोप चांगली येते या सारखे बरेच फायदे हसण्यामुळे होतात.

World Laughter Day म्हणजे काय?

वर्ल्ड लाफ्टर डे चे सुरुवात 1998 मध्ये झाली. या दिवशी लोक एकत्र येऊन लाफ्टर योगा करताना आपल्याला दिसतात हास्यल्याने माणसाच्या चेहऱ्याचा व्यायाम होतो आणि त्यामुळे तुमचे मसल निरोगी राहते असे सायन्स म्हणत आहे. वर्ल्ड लाफ्टर डे म्हणजे एक दिवस तुम्हाला मनसोक्तपणे हसता यावे यासाठी वर्ल्ड लाफ्टर डे ची निर्मिती केलेली आहे.

जागतिक हास्य दिवस का साजरा केला जातो? (Why Celebrated World Laughter Day)

एक दिवस मनुष्याला आराम घडावा आणि त्याला मनसोक्तपणे हसता यावे यासाठी वर्ल्ड लाफ्टर डे ची सुरुवात करण्यात आलेली आहे. तसेच हा दिवस लाफ्टर योगा – Laughter Yoga या नावाने देखील ओळखला जातो या दिवशी तुमच्या “चेहऱ्याचा व्यायाम” होतो आणि तुमच्या चेहऱ्याचे मसल घट्ट बनतात तसेच तुमच्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण होते, आधुनिक काळातील धक्काबुक्कीच्या जीवनामध्ये तुमचे हसणे विसरले आहे, त्यामुळेच मनुष्य जीवनामध्ये हास्य किती महत्त्वाचे आहे याची जाणीव करून देण्यासाठी “वर्ल्ड लाफ्टर डे” साजरा केला जातो.

World Laughter Day ची सुरुवात कोणी केली?

10 मे 1998 मध्ये डॉक्टर मदन कटारिया यांनी वर्ल्ड लाफ्टर डे ची सुरुवात केली. हे भारतीय डॉक्टर आहेत त्यांनी हसण्याचे किती महत्व आणि फायदे आहे हे जगाला दाखवून दिले आणि त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संपूर्ण जगामध्ये वर्ल्ड लाफ्टर डे साजरा करण्यात येतो.

World Laughter Day दिवशी काय करतात?

या दिवशी लोक एकत्र मिळून मनसोक्तपणे हसतात ज्यामुळे त्यांच्या मनावरचा ताण हलका होतो त्यांच्या मध्ये एक वेगळीच एनर्जी येते तसेच मेंदूमध्ये खुशीचे हार्मोन्स तयार होतात या दिवशी लोक आपले वेगवेगळे हास्याचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करतात.

World Laughter Day भारतात कसा साजरा करतात?

वर्ल्ड लाफ्टर डे ची सुरुवात भारतापासून झालेली आहे. भारतीय डॉक्टर कटारिया यांनी या दिवसाची सुरुवात केली. भारतामध्ये या दिवशी लोक एकत्र मिळून मोठ्याने हसतात तसेच या दिवसाला लाफ्टर योगा म्हणून देखील ओळखले जाते हास्यल्याने माणसाचे आयुष्य वाढते, हृदयावर ताण कमी येतो, रक्ताभिसरण चांगले होते यासारखे अनेक फायदे हसण्यामुळे होतात भारतामध्ये तर काही लोक वेगवेगळ्या सेलिब्रिटींचे comedy memes बनवून सोशल मीडियावर शेअर करतात, सध्या social media memes trend खूपच लोकप्रिय होताना दिसत आहे तर अशाप्रकारे भारतामध्ये वर्ल्ड लाफ्टर डे साजरा केला जातो.

Conclusion,
World Laughter Day Information Marathi
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

World Laughter Day Information Marathi

4 thoughts on “World Laughter Day Information Marathi”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group