World Hypertension Day

दरवर्षी मे 17 या दिवशी World Hypertension Day साजरा केला जातो?

  • World Hypertension Day का साजरा केला जातो?
  • वर्ल्ड हायपर टेन्शन डे ची सुरुवात कधी झाली?
  • वर्ल्ड हायपर टेन्शन डे कधी येतो?
  • वर्ल्ड हायपर टेन्शन डे म्हणजे काय?
  • हायपर टेन्शन म्हणजे काय?
  • वर्ल्ड हायपर टेन्शन डे कशाप्रकारे साजरा केला जातो?

वर्ल्ड हायपर टेन्शन डे काय आहे?

दरवर्षी मे महिन्याच्या 17 तारखेला हा दिवस साजरा केला जातो यामागचे कारण म्हणजे जगामध्ये असलेली नैराश्यता कमी करण्यासाठी समाजामध्ये नैराश्याचा विषयी जनजागृती घडवून आणण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

जसा जसा समाज किंवा सोसायटी आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करत आहे त्यामुळे माणसांमध्ये एकांकिकेची भावना वाढत चाललेली आहे.

वाढत्या औद्योगिकरणामुळे माणूस हा एकटा राहात चाललेला आहे त्यामुळे त्याच्यामध्ये निराशतेची भावना निर्माण होत चाललेले आहे. आणि यासारख्या कारणांमुळे एकत्र कुटुंब पद्धत विलुप्त होत चाललेली आहे.

पूर्वी समाजामध्ये एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती कालांतराने ही पद्धत आता मी लुप्त होत चाललेली आहे याचे कारण म्हणजे आधुनिकतेच्या दिशेने होत चाललेला विकास त्यामुळे जॉब नोकरी कुटुंब यासारख्या भावना मागे पडत चाललेल्या आहेत माणूस स्वतः आता एकांकी झालेला आहे.

आधुनिक जीवनामध्ये माणूस हा घड्याळ्याच्या काट्यावर सारखा फिरत आहे त्याच्याकडे स्वतःसाठी आता वेळच नाही आहे त्यामुळे अशा व्यस्त जीवनामध्ये माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत कष्ट निर्माण झालेले आहे त्यामुळे जगामध्ये समाजामध्ये याबद्दल जनजागृती घडवून आणणे खूप महत्त्वाचे आहे.

या सर्व गोष्टींना लक्षात ठेवून वर्ष 2005 मध्ये 14 मे ला एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशन ने एक समिती स्थापन केली आहे ज्याला नाव देण्यात आले World Hypertension Day त्यामुळे दरवर्षी 17 मे हा दिवस “वर्ल्ड हायपर टेन्शन डे” म्हणून साजरा केला जातो.

हायपर टेन्शन म्हणजे काय?

सर्वसामान्य व्यक्तींमध्ये हायपर टेन्शन येणे सहाजिक आहे. यामध्ये व्यक्तीचा high blood pressure होतो आणि हा वाढलेला ब्लडप्रेशर कसा कमी करावा यासाठी समाजामध्ये जनजागृती घडवून आणणे खूपच महत्वाचे होते त्यामुळे वाढलेल्या ब्लडप्रेशर वर कसे नियंत्रण ठेवावे यासाठी लोकांना मार्गदर्शन व्हावे म्हणून 17 मे हा दिवस वर्ल्ड हायपर टेन्शन डे म्हणून घोषित करण्यात आला आहे.

एका सामान्य व्यक्तीचा ब्लडप्रेशर हा 120/80 पर्यंत असतो जेव्हा हाफ ब्लड प्रेशर 140/90 च्या घरा मध्ये जातो तेव्हा त्या व्यक्तीला हायपर टेन्शन आले आहे असे सिद्ध होते. हाय ब्लड प्रेशर मुळे व्यक्तीला अनेक रोगांच्या समस्या उद्भवतात.

वजनदार शरीर अव्यवस्थित देना चर्चा आणि काही अनुवंशिक रोग यांमुळे सुद्धा उच्च रक्तदाब किंवा हाय ब्लड प्रेशर यासारखी समस्या माणसांमध्ये निर्माण होतात.

हायपर टेन्शन हानिकारक आहे का?

हायपर टेन्शन मुळे माणसाच्या अंगामध्ये खूप सार्‍या समस्या निर्माण होतात त्या सोबतच काही रोग सुद्धा निर्माण होतात यामध्ये प्रामुख्याने heart attack and stroke सारखी समस्या हायपर टेन्शन मुळे निर्माण होतात.

ज्या व्यक्तींना हायपर टेन्शन आहे अशा व्यक्तींनी विशेष काळजी घेतली पाहिजे जर याच्याकडे दुर्लक्ष केले तर तुमची किडनी सुद्धा खराब होऊ शकते.

वर्ल्ड हायपर टेन्शन डे कशाप्रकारे साजरा केला जातो?

समाजामध्ये जनजागृती घडवून आणण्यासाठी या दिवसाचे महत्त्व काय आहे माणसांनी आपल्या शरीराची विशेष काळजी घ्यावी यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.

Conclusion,
World Hypertension Day
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

World Hypertension Day Video

World Hypertension Day

1 thought on “World Hypertension Day”

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा