Gboard App Information Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Google Play Store Gboard App बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

  1. Gboard Application काय आहे?
  2. Gboard Application कसे इंस्टॉल करतात?
  3. Gboard Application कसे काम करते?
  4. Gboard Application मध्ये Hinglish कसे टाईप करतात?
  5. Gboard Application Marathi Language Support करते का?

Gboard App Information Marathi

Gboard App हे Google company द्वारा विकसित केले गेलेले smart keyboard typing application आहे. या ॲपचा वापर करून तुम्ही खूपच सोप्या पद्धतीने message आणि typing करू शकता याच्यामध्ये काहीही advanced features सुद्धा गुगलने दिलेले आहेत ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे text खूपच आकर्षक पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने लोकांना सांगू शकता.

हे ॲप्लिकेशन तुम्हाला Google Play Store सहजच मिळून जाईल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे application free download आहे यासाठी तुम्हाला कोणतेही शुक्ल द्यावे लागत नाही.

सध्याच्या स्मार्ट जगामध्ये आपण वेळेला खूप महत्त्व देत आहे. या स्मार्ट युगामध्ये आपण आता डिजिटल होत चाललो आहोत प्रत्येक गोष्ट आपण व्हाट्सअप मेसेज च्या आधारे एका क्षणात दुसरा क्षणात लोकांपर्यंत पोहोचवतो. Text लिहिण्यासाठी keyboard हे खूप महत्त्वाचे काम करते, लवकरात लवकर fast sms पाठवण्यासाठी तुम्ही quality keyboard चा वापर करता तसेच काही जण इतर application ची मदत घेतात.

सध्या बाजारात येणाऱ्या स्मार्टफोन सोबतच आता ॲप्लिकेशन सुद्धा स्मार्ट होऊ लागलेले आहेत, काही लोक दिवसभरामध्ये खुप text करतात त्यांचा वेळ वाचावा यासाठी गुगलने स्वतःचे Gborad नावाचे keyboard तयार केलेली आहे.

चला तर जाणून घेऊया Google Application Gboard Keyboard कसे काम करते ते.

Gboard Application कसे वापरावे? (How to use Gboard Application)

Google Play Store वर जाऊन तुम्ही सर्च बॉक्स मध्ये Gboard असे टाईप करावे. टाईप केल्यानंतर तुम्हाला जी बोर्ड एप्लीकेशन दिसेल या अप्लिकेशन वर क्लिक करून तुम्ही सहज इन्स्टॉल करू शकतात. इन्स्टॉल केल्यानंतर जी बोर्ड ऑटोमॅटिक तुमच्या जुन्या की-बोर्डची जागा घेतो.

Gboard Application मध्ये खूप सारे नवीन फीचर्स आहेत ज्याने तुमचा टाइमिंग वाचण्यास मदत मिळते चला तर जाणून घेऊया या smart features बद्दल थोडीशी माहिती.

Language

Gboard application हे खूप साऱ्या language ला support करते जसे की (English, Hindi, Marathi, Gujarati, Tamil) तुमची जी भाषा असेल ती भाषा तुम्ही एका क्लिक मध्ये इन्स्टॉल करू शकता किंवा multiple language shift करू शकता काही लोकांना mix language मध्ये बोलण्याची सवय असते, जसे की आता भारतामध्ये एक नवीन language सुरू झालेली आहे जिला आपण Hinglish असे म्हणतो. यामध्ये English-Hindi language mix करून words तयार केले जातात.

Gboard application मध्ये तुम्हाला पहिल्यापासूनच Hinglish हा ऑप्शन दिला गेलेला आहे. याचा यूज करून तुम्ही तुमचे typing skill वाढू शकतात.

Voice Typing Support

Gboard application ची खासियत म्हणजे तुम्ही यामध्ये voice typing करू शकता. या अप्लिकेशन मध्ये inbuilt voice typing features दिले गेलेले आहे त्यामुळे हे ॲप एक पुढे जाऊन आणखी स्मार्ट झालेले आहे. हे voice typing multiple language support करते, ज्यामुळे आपला बहुमूल्य समय वाचण्यास मदत मिळते सध्या हे Google Play Store वर लोकप्रिय होताना दिसत आहे.

GIF File Support

या आपलिकेशन मध्ये GIF File Support दिले गेलेले आहे त्यामुळे तुम्ही सहज तुमच्या भावना लोकांना express करू शकता. तसेच भारतीय लोकांना लक्षात घेऊन यामध्ये खूप सार्‍या animation character use केलेले आहे ज्यामुळे तुमचे text आणखी आकर्षक दिसते. यामध्ये emoji चा सुद्धा वापर केला गेलेला आहे आणि असे इमोजीस तुम्हाला इतर कुठल्याही keyboard application मध्ये
दिसणार नाही तुमच्या मूडप्रमाणे यामध्ये emoji दिले गेलेले आहे त्यामुळे तुम्ही text चा कमीत कमी वापर करून इमोजी च्या साह्याने तुमच्या भावना व्यक्त करू शकता.

Google Translate Support

कित्येक वेळा आपण टायपिंग करताना English language चा वापर करतो पण कधी कधी समोरच्या व्यक्तीने दिलेल्या English text चा रिप्लाय आपल्याला समजत नाही अशा वेळेस आपण Google translate ची मदत घेतो. पण या क्रियेमध्ये आपला बहुमूल्य समय खूपच वाया जातो त्यासाठी गुगलने gboard application वरच Google Translate Support दिले गेलेले आहे ज्यामध्ये तुम्ही सहज कुठल्याही लैंग्वेज चे मराठी किंवा इंग्लिश मध्ये रुपांतरीत करू शकता. Gboard Google Translate मध्ये तुम्ही voice typing सुद्धा करू शकता ज्यामुळे तुमचा वेळ खूपच वाचतो.

तसे या application मध्ये खूप सारे advanced features आहेत ज्यामध्ये तुम्ही one hand typing करू शकता त्यासोबतच keyboard theme change करू शकता, handwriting ने टेक्स्ट करू शकता, तसेच Gboard application auto correction and keywords suggestion सुद्धा करते त्यामुळे हे Application Google चे सर्वात स्मार्ट ॲप्लिकेशन आहे.

Conclusion,
Gboard App Information Marathi
हा Article तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Gboard App Information Marathi

2 thoughts on “Gboard App Information Marathi”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon