National Technology Day information Marathi

About This Blog
Why Celebrated National Technology Day Information Marathi दरवर्षी 11 मे ला “नॅशनल टेक्नॉलॉजी डे” साजरा केला जातो?

  1. National Technology Day
  2. Why Celebrated National Technology Day
  3. What Happened 11th May
  4. 11th May History?
  5. National Technology Day म्हणजे काय?

National Technology Day information Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण National Technology Day Information Marathi का साजरा केला जातो? याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

दरवर्षी 11 मे या दिवशी National Technology Day साजरा केला जातो चला तर जाणून घेऊया या बद्दल सविस्तर माहिती.

The Marathi Knowledge या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून तुम्ही मराठी नॉलेज फुल व्हिडिओ फ्री मध्ये पाहू शकता.

National Technology Day म्हणजे काय?

दरवर्षी 11 मे ला “नॅशनल टेक्नॉलॉजी डे” साजरा केला जातो. याचे कारण असे की भारताने 11 मे ला Technology मध्ये खूप मोठी achievement केली होती, आणि या गोष्टीला स्मरणात ठेवण्यासाठी 11 मे ला नॅशनल टेक्नॉलॉजी डे म्हणून मान्यता दिली गेली होती.

11th May History?

नॅशनल टेक्नॉलॉजी डे म्हणून 11 मे ला हा दिवस साजरा केला जातो या दिवशी भारताने टेक्नॉलॉजी मध्ये खूप मोठी मजल मारली होती. 11 मे 1998 मध्ये भारताने पहिल्यांदा “Pokhran Rajasthan Nuclear Test” केले होते आणि या दिवसाला स्मरणात ठेवण्यासाठी 11 मे ला National Technology Day साजरा करण्यात येतो.

भारतीय आर्मी ने राजस्थानमधील पोखरण येथे पाच अनु बॉमच्या चाचण्या घेतल्या होत्या. ही “Test Shakti Missile” ने केली गेली होती.

Dr. APJ Abdul Kalam

Dr. APJ Abdul Kalam यांच्या निदर्शनाला खाली 11 मे ला या nuclear test ची चाचणी घेण्यात आली होती यामध्ये डॉक्टर अब्दुल कलाम यांचा खूप मोठा हातभार आहे. त्यांनी भारतीय टेक्नॉलॉजीला खूप उंचावर नेऊन ठेवले होते. भारतीय “Missile Man” म्हणून भारत सरकारने ही उपाधी दिली होती. Biography of Dr. APJ Abdul Kalam

या चाचणीनंतर भारत हा सहाव्या देशांमध्ये होता ज्याच्याकडे न्यूक्लियर बॉम्ब होते त्यामुळे भारताची ताकद आता विश्वामध्ये वाढत होती.

National Technology Day का साजरा केला जातो?

भारतीय पंतप्रधान “Shri Atal Bihari Vajpayee” यांनी Indian scientist, engineer and technicians यांच्या कार्याला पाठबळ मिळावे तसेच त्यांच्या कार्याचे कौतुक व्हावे यासाठी त्यांनी भारतीय पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांनी 11 मे “राष्ट्रीय टेक्नॉलॉजी दिवस” (National Technology Day) साजरा करण्याचे आदेश दिले. आणि या दिवसापासुन दरवर्षी 11 मे ला National Technology Day हा साजरा करण्यात येतो.

TDB Full Form (Technology Development Board)

दरवर्षी टेक्नॉलॉजीमध्ये नवीन अविष्कार घडवून आणणाऱ्या या व्यक्तींना Technology Development Board हे Awards देऊन गौरव करण्यात येते.

यामागचा उद्देश म्हणजे टेक्नॉलॉजी क्षेत्रांमध्ये काहीतरी नवीन शोध घेणे आणि त्याची दखल जागतिक स्तरावर घेणे. भारताचा टेक्नॉलॉजी मध्ये खूप पुढे जात आहे आणि त्याची प्रगती अशीच व्हावी म्हणून Technology Development Board यामध्ये खूप अग्रेसर आहे.

11 मे 1998 मध्ये भारताने पहिल्यांदा टेक्नॉलॉजी क्षेत्रांमध्ये आपले पाय ठेवले होते. Indian Space Research Organisation “ISRO” ची स्थापना टेक्नॉलॉजीमुळे झालेली आहे त्यामुळे भारतीय सायंटिस्ट इंजिनियर आणि टेक्नॉलॉजी मध्ये काही तरी करून दाखवणार या लोकांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि भारताची दखल संपूर्ण जगामध्ये घ्यावी यासाठी 11th May National Technology Day साजरा करण्यात येतो.

Conclusion,
National Technology Day information Marathi
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

National Technology Day information Marathi

2 thoughts on “National Technology Day information Marathi”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon