World Brain Tumor Day in Marathi

आजचा आर्टिकल मध्ये आपण World Brain Tumor Day in Marathi (वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे) का साजरा केला जातो याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

World Brain Tumor Day in Marathi

दरवर्षी जून महिन्याच्या 8 तारखेला (वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे) साजरा केला जातो. वर्ष 2000 मध्ये सर्वात प्रथम हा दिवस साजरा केला गेला होता. जर्मनी या देशांमध्ये German Brain Tumor Association या संघटनेच्या वतीने सर्वात प्रथम हा दिवस साजरा केला गेला होता ही संस्था non profitable संस्था आहे जी समाजामध्ये लोकांना brain tumor विषयी जनजागृती करण्याचे काम करते. ब्रेन ट्यूमर सारख्या आजाराने जर्मनीमध्ये 8000 लोक ग्रसित झालेले आहेत आणि जगामध्ये रोज नवीन 500 रुग्ण या आजाराने ग्रसित झालेले सापडत आहेत. मेंदू मेटास्टेसेसला कारणीभूत असलेल्या ट्यूमर असलेल्या रूग्णांची संख्या त्यापेक्षा अधिक आहे. मुलांमध्ये कर्करोगाचा हा सर्वात सामान्य प्रकार आहे. ब्रेन ट्यूमर या आजाराची संख्या आता भारतामध्ये सुद्धा वाढत आहे बाल रोग तज्ञ यांचे असे म्हणणे आहे की लहान मुलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण सामान्य झालेले आहे या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारत सरकारने राष्ट्रीय कॅन्सर नियंत्रण कार्यक्रम सुरू केलेला आहे.

विश्व ब्रेन ट्यूमर ची सुरुवात?

जर्मनी ब्रेन ट्यूमर असोसिएशनची स्थापना वर्ष 1998 मध्ये केली गेली होती. यामध्ये 14 देशातील 500 सदस्यांनी या असोसिएशन आपले रजिस्ट्रेशन केले होते ही संस्था जगामध्ये असलेले ब्रेन ट्यूमर चे पेशंट आणि त्यांच्या फॅमिलीला मदत करते. तसेच 2000 मध्ये सर्वप्रथम वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे दिवस साजरा केला गेला होता. सध्याच्या काळामध्ये खराब लाइफस्टाइल मुळे किडनी, फेपडे, हार्ट अटॅक यासारख्या कारणांमुळे अनेक रोग माणसांना होऊ लागलेले आहे त्यामध्ये एक ब्रेन ट्यूमर आहे ब्रेन ट्युमर हा तुमच्या मस्तिष्कच्या कोशिकांमध्ये असतो जेव्हा आपला मेंदू अनियंत्रित  कोशिका वाढवायला लागतो किंवा कोशिका गोठायला लागतात तेव्हा ब्रेन ट्यूमर प्राणघातक सुद्धा ठरू शकतो.

ब्रेन ट्यूमर म्हणजे काय? (What is a Brain Tumor in Marathi)

जेव्हा शरीराला आवश्यक नसणाऱ्या पेशींची वाढ अनावश्यक पद्धतीने होते तेव्हा त्या व्यक्तीला cancer (कर्करोग) झालेला आहे असे समजते. मेंदूच्या ट्युमर मध्ये जेव्हा सामान्य पेशी निर्माण होतात तेव्हा त्या व्यक्तीला ब्रेन ट्यूमर होतो ब्रेन ट्यूमर चे मुख्यतः दोन प्रकार आहेत घातक आणि सोम्य ब्रेन ट्यूमर.

ब्रेन ट्यूमर ची लक्षणे कोणती आहे? (What are The Symptoms on Brain Tumor in Marathi)

सर्वसामान्य ब्रेन ट्यूमर ची लक्षणे ही डोकेदुखी ताप येणे दृष्टिहीन आणि उलट्या होणे आणि मानसिक तणाव हे सर्वसामान्य ब्रेन ट्यूमर ची लक्षणे आहेत. ब्रेन ट्यूमर झालेल्या व्यक्तीला सकाळी उठल्याबरोबर डोकेदुखी आणि उलट्या जाणू शकतात कधीकधी व्यक्तींना चालताना बोलताना अडचणी सुद्धा येऊ शकतात.

ब्रेन ट्युमर साठी कोणते उपचार उपलब्ध आहेत? (What are The Available Treatment for Brain Tumor in Marathi)

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डॉक्टर व्यक्तीला कोणत्या प्रकारचा ब्रेन ट्यूमर झालेला आहे यावरून रुग्णांवर उपचार करतात. ब्रेन ट्यूमर उपचार करण्यासाठी रुग्णाची स्थिती, ट्यूमर आकार आणि रुग्णाचे आरोग्य अनुसार त्यांना उपचारासाठी सल्ला देतात

  • शस्त्रक्रिया (surgery)
  • रेडिओथेरपी (radiotherapy)
  • केमोथेरपी (chemotherapy)
  • स्टिरॉइड्स (steroids)
  • जप्तीविरोधी औषध (anti-seizure medication)
  • व्हेंट्रिक्युलर पेरिटोनियल शंट (ventricular peritoneal shunt)

ब्रेन ट्यूमर सर्जरी (Brain Tumor Surgery in Marathi)

या उपचारांमध्ये डॉक्टर संपूर्णपणे ट्यूमर आणि त्याचे आसपासचे भाग काढून टाकतो ब्रेन ट्यूमर सर्जरी मध्ये खूप धोका असतो यामध्ये संक्रमण आणि ब्लीडिंग यासारख्या गोष्टींचा धोका असतो.

कीमोथेरेपी (Brain Tumor Chemotherapy in Marathi)

किमोथेरपी मध्ये ज्या व्यक्तीला ब्रेन ट्यूमर झालेला आहे अशा व्यक्तिंना औषधांद्वारे ब्रेन ट्यूमर वर उपचार केले जातात हि ट्रिटमेंट औषध आणि इंजेक्शनद्वारे केली जाते. कॅमिलिओ थेरीपी चालू असताना उलटी होणे आणि केस गळणे यासारख्या गोष्टी होतात.

रेडिएशन थेरपी (Radiationtherapy in Marathi)

रेडिएशन थेरपी मध्ये ट्यूमर ची कोशिका नष्ट केली जाते यामध्ये एक्स-रे या किरणांचा उपयोग केला जातो आणि तुमच्या आसपास असलेली पेशी किंवा कोशिका नष्ट करण्याचे काम करते.

ब्रेन ट्यूमर बद्दल तथ्य (Brain Tumor Facts in Marathi)

  1. ब्रेन ट्युमर हा कोणत्याही वयामध्ये उद्भवू शकतो?
  2. ब्रेन ट्यूमरचे नेमके कारण काय आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही?
  3. ब्रेन ट्यूमर ची लक्षणे त्याचा आकार प्रकार आणि ठिकाणावर अवलंबून असते.
  4. प्रौढ व्यक्तींमध्ये सर्वसामान्य ब्रेन ट्यूमर चे प्रकार astrocytoma, meningioma, and oligodendroglioma हे आहेत.
  5. लहान मुलांमध्ये सर्वसामान्य ब्रेन ट्यूमर चा प्रकार हा प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणी मध्ये येतो astrocytoma, (or glioma) ependymoma, and brain stem glioma
  6. अनुवंशिकता आणि high dose x-ray ब्रेन ट्यूमर वाढण्याचे प्रमुख लक्षणे आहेत.
  7. ब्रेन ट्यूमर च्या उपचारांमध्ये surgery radiation therapy and ud chemotherapy यासारख्या गोष्टींचा वापर केला जातो.

FAQ

Q: कोणता दिवस हा वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे म्हणून साजरा केला जातो?
Ans: दरवर्षी आठ जून हा दिवस वर्ल्ड ब्रेन ट्यूमर दिवस म्हणून साजरा करतात.

Q: कोणता दिवस हा ब्रेन कॅन्सर दिवस म्हणून साजरा करतात?
Ans: वर्ष 2000 पासून 8 जून हा ब्रेन कॅन्सर दिवस म्हणून साजरा करतात.

Q: ब्रेन ट्यूमर हा भारतामध्ये सर्वसामान्य आहे का?
Ans: होय? ब्रेन ट्यूमर हा लहान मुलांपासून ते प्रौढ नितीन मध्ये आढळणारा सर्वसामान्य नियम रोग आहे.

Q: वर्ल्ड ब्रेन ट्यूमर थीम 2020?
Ans: सर्वसामान्य व्यक्तींमध्ये ब्रेन ट्यूमर विषयी जागरूकता निर्माण करणे हे 2020 ची थीम होती

Q: वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे इन इंडिया?
Ans: वर्ष 2018 मध्ये केलेल्या एका सर्वे मध्ये भारतात 28000 केसेस सापडल्या होत्या.

Q: वर्ल्ड ब्रेन ट्यूमर थीम 2021
Ans:

Conclusion,
World Brain Tumor Day in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

World Brain Tumor Day in Marathi

 

2 thoughts on “World Brain Tumor Day in Marathi”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon