International Picnic Day Information in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण आंतरराष्ट्रीय पिकनिक दिवस (International Picnic Day Information in Marathi) का साजरा केला जातो याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

International Picnic Day Information in Marathi

दरवर्षी 18 जून हा International Picnic Day म्हणून साजरा केला जातो. साजरा करण्याची सुरुवात फ्रान्स पासून झाली या दिवशी फ्रान्स मध्ये राहणारे लोक वाईन चीज ब्रेड आणि थोडीशी थोडे घेऊन आपल्या कुटुंबासमवेत सुट्टीच्या दिवशी आपला वेळ घालवण्यासाठी एका शांत ठिकाणी किंवा समुद्राच्या किनारी किंवा निसर्गाच्या सानिध्यात अशा ठिकाणी घालवतात ज्यामुळे त्यांचा वेळ हा कुटुंबासमवेत आणि एक दिवस शरीराला आराम म्हणून ची सुरुवात झाली होती.

International Picnic Day डे इतिहास (International Picnic Day History in Marathi)

सर्वसाधारणपणे एकोणिसाव्या शतकामध्ये ही फ्रान्समध्ये साजरी केली जात असे हा फ्रेंच शब्द आहे जो प्रामुख्याने सुट्टीचा दिवस किंवा सहल म्हणून भारतामध्ये आणि संपूर्ण विश्वामध्ये वापरला जातो. या दिवशी निसर्गाच्या सानिध्यात किंवा मैदानी भागांमध्ये लोक एकत्र मिळून हा दिवस साजरा करतात. यामध्ये लोक ब्रेड फळे वाईन या सारख्या पदार्थांचा लुप्त घेतात. तसेच एक दिवस आपल्या कुटुंबासमवेत घालवतात. दरवर्षी हा दिवस 18 जून ला साजरा करण्यात येतो आता हा दिवस International Picnic Day म्हणून साजरा केला जातो. फ्रेंच राज्यक्रांती याचा इतिहास तुम्हाला माहिती असेलच फ्रेंच क्रांती घडून आल्यानंतर लोकांना समाजामध्ये समानतेची वागणूक मिळू लागली आणि फ्रेंच राज्यक्रांती संपल्यानंतर पहिल्यांदाच रॉयल गार्डन जनतेसाठी खुले करण्यात आले या दिवशी फ्रेंच लोक आपल्या कुटुंबासमवेत या गार्डन मध्ये येऊन खाऊ पिऊ लागले त्यानंतर तिथेही प्रथाच पडली त्यानंतर लोक या ठिकाणी म्हणून येऊ लागले.

International Picnic Day कसा साजरा करतात? (How To Celebrate International Picnic Day in Marathi)

International Picnic Day साजरा करण्याचे अनेक मार्ग आहेत तुम्हाला हवे असेल त्या ठिकाणी तुम्ही आपल्या मित्र-मैत्रिणी सोबत जाऊ शकता तसेच आपल्या कुटुंबासमवेत निसर्गाच्या सानिध्यात जाऊ शकतात कुठल्याही मैदानी ठिकाणी तुम्ही आपल्याला आवडेल अशा ठिकाणी टेन्ट लावू शकता किंवा ट्रेकिंग सारख्या गोष्टी करू शकता किंवा एखाद्या बागेला किंवा एखाद्या पर्यटन स्थळाला तुम्ही भेट देऊ शकता अशाप्रकारे हा दिवस तुम्ही साजरा करू शकता.

International Picnic Day भारतात कशा प्रकारे साजरा केला जातो? (International Picnic Day in India)

International Picnic Day दिवस हा भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये साजरा केला जातो या दिवसाची सुरुवात एकोणिसाव्या शतकामध्ये फ्रान्स या देशांमधून सुरू झाली नंतर ही प्रथा हळूहळू सर्व जगाने मान्य केली आता भारतामध्ये सुद्धा दिवस खूप मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो. भारतीय शाळेमध्ये हा दिवस एखाद्या सुट्टी असल्यासारखा वाटतो या दिवशी शिक्षक किंवा शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांना बागेमध्ये किंवा एखाद्या पर्यटन ठिकाणी मुलांची सहल घेऊन जाते भारतामध्ये 18 जून हा मान्सून आगमनाचा ऋतू असतो त्यामुळे भारतामध्ये निसर्ग पर्यटन किंवा निसर्गरम्य ठिकाणी मुलांची सहल घेऊन जातात. सध्या आधुनिक काळामध्ये चे म्हणजे सहलीचे पर्यटन स्थळ बदललेली आहेत आता निसर्गाच्या सानिध्यात पेक्षा आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या ठिकाणी मुलांना करण्यास जास्त आवडते उदाहरणार्थ वॉटर फॉल, Essel World अशा असंख्य ऑप्शन आत्ता उपलब्ध झालेले आहेत.

International Picnic Day Facts

  • आपल्या कुटुंबातील सदस्यांसह एकत्र या आणि बाल्कनीमध्ये किंवा लॉनवर जा.
  • काही रुचकर सँडविच, कपकेक्स, मफिन, केक्स आणि इतर पदार्थ बनवा.
  • व्यवसाय, लुडो, कॅरम किंवा इतर बोर्ड गेम्ससारखे काही गेम खेळा.
  • आपण स्वत: ला डिजिटली डीटॉक्स करून दिवसाचा आनंद घेऊ शकता. आपल्या फोनशिवाय दिवस घालवा
  • किंवा कोणतेही सोशल मीडिया खाते न उघडण्याचा प्रयत्न करा.
  • ब्ल्यूटूथ स्पीकर्स वापरुन आपली काही आवडती गाणी प्ले करा.

FAQ

Q: आंतरराष्ट्रीय पिकनिक डे ची सुरुवात कधी झाली?
Ans: आंतरराष्ट्रीय पिकनिक डे ची सुरुवात एकोणिसाव्या शतकापासून झाली.

Q: आंतरराष्ट्रीय पिकनिक डे सर्वात प्रथम कोणत्या देशांमध्ये साजरा केला गेला होता?
Ans: आंतरराष्ट्रीय पिकनिक डे हा सर्वप्रथम फ्रान्स या देशांमध्ये साजरा केला गेला होता.

Q: भारतात पिकनिक डे कधी साजरा केला जातो?
Ans: दर वर्षी 18 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो.

Q: आंतरराष्ट्रीय पिकनिक डे ला मराठी मध्ये काय म्हणतात.
Ans: आंतरराष्ट्रीय पिकनिक डे ला मराठी मध्ये आंतरराष्ट्रीय सहल दिवस मानतात.

Q: आंतरराष्ट्रीय पिकनिक डे कधी असतो?
Ans: 18 जून

International Picnic Day Information in Marathi

2 thoughts on “International Picnic Day Information in Marathi”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon