World Bicycle Day Information in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण World Bicycle Day Information in Marathi का साजरा केला जातो याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

World Bicycle Day Information in Marathi

जागतिक बायसिकल डे ची सुरुवात कधी झाली आणि याची गरज काय आहे या सर्व गोष्टीची माहिती आजच्या आर्टिकल मध्ये आपण संपूर्णपणे माहिती करून घेणार आहोत.

  • आंतरराष्ट्रीय सायकल दिवसाची सुरुवात कधी झाली?
  • बाइसिकल डे चे संस्थापक कोण होते?
  • हा दिवस कशा प्रकारे साजरा केला जातो?
  • या दिवसाचे महत्त्व काय आहे?
  • सायकल चालवल्यामुळे काय फायदा होतो या सर्व गोष्टींची माहिती आपण जाणून घेत आहोत.

वर्ल्ड बाइसिकल डे ची सुरुवात कशी झाली (World Bicycle Day)

तर या गोष्टीची सुरुवात होते युनायटेड नेशन जनरल असेंबली पासून जेव्हा युनायटेड नेशन च्या एका बैठकीमध्ये वर्ल्ड बायसिकल चा प्रस्ताव मान्य करण्यात आला. 3 जून हा वर्ल्ड बाइसिकल डे म्हणून घोषित करण्यात आला. वर्ल्ड बाइसिकल डे साजरा करण्यामागचे कारण म्हणजे ते दोन दशक पासून सायकल हे मनुष्य जीवनामध्ये खूप महत्त्वाची भूमिका साकारत होती. त्यासोबतच सायकलीने मानसिक आणि शारीरिक व्यायाम सुद्धा होत तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असे आणि सायकल ही आर्थिक दृष्ट्या सुद्धा परवडणारी होते आणि यामुळे पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नसे सायकलीचे महत्व सध्या कमी होत चाललेले आहे त्यामुळे या गोष्टीचे महत्त्व ओळखून समाजामध्ये सायकली बद्दल जनजागृती घडवून आणण्यासाठी युनायटेड नेशन जनरल असेंबली यांनी 3 June हा वर्ल्ड बाइसिकल डे म्हणून साजरा करण्याची परवानगी दिली.

सायकलीचे महत्त्व (Importance Benefits in Cycling)

माणसाने आपल्या आधुनिक जगाची सफर ही सायकल पासून केली त्यामुळे दोन शतकांपासून सायकल ही माणसाची सोबत राहिलेली आहे तसे आता हळूहळू सायकलची जागा बाईकनी घेतलेली आहे त्यामुळे सायकलीचे महत्त्व आणि प्रमाण कमी होत चाललेले आहे आधुनिक काळामध्ये सायकलचे महत्त्व टिकून राहण्यासाठी युनायटेड नेशन्स जनरल असेंबली यांनी आपल्या परिषदेमध्ये तीन जून हा जागतिक सायकल दिवस म्हणून जाहीर केला आहे.

सायकल चालवण्याचे फायदे (Benefits of Cycling)

सायकल चालवणे हा एक एरोबिक क्रिया आहे सायकल चालवल्यामुळे हृदय रक्तवाहिन्या आणि फुफ्फुसांचा व्यायाम होतो सायकलिंग केल्यामुळे शरीराचा व्यायाम होतो तसेच तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. आधुनिक जगामध्ये तुम्ही जिम मध्ये cardio म्हणजे सायकलिंग करण्याचा एक प्रकार आहे जो जागच्याजागी सायकलींग केल्यासारखा असतो. सायकलिंग केल्यामुळे स्नायूंची शक्ती वाढते आणि शरीरामध्ये लवचिकता निर्माण होते.

  • सायकलिंग केल्यामुळे तनाव मुक्त होतो
  • हृदय आणि रक्तवाहिन्या तंदुरुस्त राहते
  • सांध्यांचे दुखणे कमी होतात
  • झोप चांगली लागते
  • सायकलिंग केल्या मुळे हाडे मजबूत होतात
  • शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते
  • चिंता आणि नैराश्‍य कमी होते
  • लठ्ठपणा आणि वजन नियंत्रित राहते

वर्ल्ड बाइसिकल डे चे महत्व (world bicycle day importance)

World Health Organization चा रिपोर्ट रामाने दरवर्षी 1.3 million पेक्षा जास्त लोक एक्सीडेंट मध्ये मारले जातात ही संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. एक्सीडेंट प्रमाण कमी व्हावे यासाठी डब्ल्यूएचओ लोकांना सायकल वापरा म्हणून असे निवेदन करते कारण की सायकल मुळे कोणती ही हानी होत नाही आणि सायकल चालवणे खूप सुरक्षित असते सायकल चालवणे यामुळे पर्यावरणाला नुकसान होत नाही त्याशिवाय सायकलला पेट्रोल-डिझेल सारख्या गोष्टींची आवश्यकता नसते तसेच सायकल आर्थिकदृष्ट्या परवडणारी सुद्धा आहे आणि विशेष म्हणजे सायकलिंग मुळे माणसाच्या शरीराचा व्यायाम होतो त्यामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने एक्सीडेंट कमी करण्यासाठी सायकल वापरण्याचा सल्ला दिलेला आहे.

आंतरराष्ट्रीय सायकल डे ची सुरुवात कोणी केली (who is the founder of world bicycle day)

आंतरराष्ट्रीय सायकल डे ची सुरुवात प्रोफेसर Leszek Sibilski यांनी केली हे एक polish social scientist आहेत जे United States मध्ये काम करतात त्यांनी सर्वात पहिले सायकल कॅम्पिंग सुरू केले. सायकलिंग चे महत्व काय आहे त्यांनी हे जगाला दाखवून दिले त्यांच्या या कार्यामुळे सध्या 56 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय सायकल दिवस साजरा केला जातो. तसेच पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन सायकल हा खूपच सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट चा पर्याय आहे सायकल चालवल्यामुळे पर्यावरणाला नुकसान होत नाही त्यासोबतच मानवी शरीराचे आरोग्य चांगले राहते तसेच आंतरराष्ट्रीय सायकल डे हा हेल्थ केअर च्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे हा दिवस खूप महत्त्वाचा आहे ज्या व्यक्तींना डायबिटीज Type 1 & Type 2 आहे अशा व्यक्तींनी सायकल नेहमी चालवली पाहिजेल.

FAQ

Q: What is the theme of World bicycle day 2020?
Ans : हा दिवस सायकलची विशिष्टता, टिकाऊपणा आणि अष्टपैलुत्व करुन साजरा करतो आणि वाहतुकीचे सोपे टिकाऊ साधन म्हणून प्रोत्साहन देतो.

Q: What Day is National Bicycle Day?
Ans : जागतिक नेशन जनरल असेंबली लीने 3 जून हा जागतिक सायकल दिवस म्हणून मान्यता दिलेली आहे या दिवशी सायकल चालवण्यावर भर दिला जातो.

Q: Why Do We Celebrate Bicycle Day?
Ans : मानवाने आपल्या आधुनिक काळाची सुरुवात सायकल पासून केलेली आहे सायकलचे तसे बरेच फायदे आहे आणि पर्यावरणाला सुद्धा यापासून नुकसान होत नाही त्यामुळे सायकलचे महत्त्व 2021 मध्ये सुद्धा टिकून राहावे म्हणून आंतरराष्ट्रीय सायकल डे साजरा केला पाहिजेल.

Conclusion,
World Bicycle Day Information in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

World Bicycle Day Information in Marathi

2 thoughts on “World Bicycle Day Information in Marathi”

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा