World Food Safety Day Information in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण World Food Safety Day Information in Marathiविश्व अन्नसुरक्षा दिन” का साजरा केला जातो याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. विश्व अन्नसुरक्षा दिनाची गरज का पडली आहे आणि ती कशी राबवली जाते याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती जाणून घेत आहोत.

World Food Safety Day Information in Marathi (विश्व अन्नसुरक्षा दिन)

World Food Safety Day यालाच मराठीमध्ये अन्नसुरक्षा दिन असे म्हणतात दरवर्षी 7 जून ला हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस का साजरा केला जातो या मागचा इतिहास आपण जाणून घेऊ. United Nation Food and Agriculture Organisation वर्ष 1945 मध्ये अंतर राष्ट्रीय अन्नसुरक्षा दिवसाची स्थापना केली. वर्ष 1945 मध्ये द्वितीय विश्व युद्ध झाले होते आणि या युद्धामध्ये प्रचंड नुकसान झाले होते त्यासोबतच एग्रीकल्चर यासारख्या क्षेत्रांना मोठा फटका बसला होता तसेच शेतीचे आणि पिकाचे सुद्धा खूप नुकसान झाले होते तसेच मनुष्य हानी सुद्धा खूप झाली होते आणि याच कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्ती सुद्धा आली होती या सर्व गोष्टीचा मनुष्य प्राण्यावर खूप मोठा प्रभाव पडला आणि सर्वत्र अन्नाची टंचाई भासू लागली भारतामध्ये सुद्धा या वर्षी बंगाल मध्ये प्रचंड दुष्काळ पडला होता लोक अन्न वाचून मरण पावत होते त्यामुळेच “युनायटेड नेशन फुड अंड अग्रिकल्चर ऑर्गानिझेशन” यांनी या गोष्टीचे महत्त्व लक्षात घेऊन ‘आंतरराष्ट्रीय अन्नसुरक्षा दिनाची’ स्थापना केली.

World Food Safety Day Importance

मानवाच्या तीन मूलभूत गरजा आहे मी अन्न वस्त्र निवारा या सर्व गोष्टी माणसाजवळ असल्या पाहिजेल या गोष्टींशिवाय मनुष्याचे पृथ्वीवर राहणे मुश्कील आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्न. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अन्न हे पूर्णब्रह्म आहे असे म्हटले जाते आणि हे अगदी बरोबर आहे कारण की अन्नावाचून मनुष्य जगू शकत नाही. सध्या आधुनिक जगामध्ये भेसळयुक्त अन्नपदार्थांत मुळे हजारो लोकांचा जीव जातो ही गोष्ट खूपच गंभीर बनत चाललेली आहे आणि या गोष्टींवर आळा घालण्यासाठी WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने खाद्य आणि कृषी संघटना निर्माण केली. या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भेसळयुक्त अन्नापासून लोकांना दूर ठेवणे.

World Health Organisation FAO (खाद्य आणि कृषी संघटन)

भेसळयुक्त अन्नपदार्थ पासून लोकांना दूर ठेवणे आणि लोकांना पौष्टिक खाणे या विषयी जनजागृती करणे हे काम हेल्थ ऑर्गनायझेशन खाद्य आणि कृषी संघटन करते. जगामध्ये भेसळयुक्त अन्नपदार्थांत विषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि लोकांना आरोग्य आणि पोस्टीक खानपान विषयी माहिती देणे लोकांमध्ये या विषयी जागरूकता निर्माण करणे या सर्व गोष्टी हेल्थ ऑर्गनायझेशन खाद्य आणि कृषी संघटन करते.

विश्व अन्नसुरक्षा दिन कसा साजरा केला जातो?

या दिवशी लोकांमध्ये अन्नाविषयी जनजागृती निर्माण केली जाते तसेच अन्नाचे महत्त्व लोकांना पटवून दिले जाते अन्न हे माणसाला किती उपयोगी आहे आणि त्याचा योग्य तो उपयोग झाला पाहिजे ना उरलेसुरले अन्न फेकून न देता त्याला पुन्हा रिसायकल करायला पाहिजेल. अन्न फेकून देण्यापेक्षा कोणत्यातरी गरिबाला त्याचे दान करावे जगामध्ये असे असंख्य लोक आहे यांचे उपाशीपोटी झोपतात त्यामुळे आपल्याला आवश्यक असेल तेवढेच अन्न बनवावे त्यामुळे अन्न फेकून देण्याचा प्रश्न उभा राहणार नाही. तसेच फेकून दिलेल्या अन्नामुळे वातावरणामध्ये मिथेन वायूची निर्मिती होते आणि हा मिथेन वायू पृथ्वीचे तापमान वाढवतो या सर्वच गोष्टी बद्दल जागृतता घडवून आणणे यासाठी अन्न सुरक्षा दिन साजरा केला जातो.

World Food Safety Day History in Marathi (विश्व अन्नसुरक्षा दिवस इतिहास)

विश्व अन्नसुरक्षा दिवस सर्वात प्रथम 7 जून 2019 मध्ये साजरा केला गेला होता या दिवसाला युनायटेड नेशने साजरा करण्याची परवानगी दिली होती. शेतांमधून घेतलेले पिकाची नुकसान न व्हावे आणि त्याचा योग्य तो उपयोग होगा यादृष्टीने अन्नसुरक्षा दिनाची स्थापना केली गेली होती. विश्वामध्ये असे असंख्य लोक आहेत जे उपाशीपोटी झोपतात त्यामुळे अन्नाचा योग्य उपयोग झाला पाहिजे असा उद्देश युनायटेड नेशन चा आहे आणि त्यामुळेच अन्न सुरक्षा दिन या गोष्टीची अंमलबजावणी करण्यासाठी संपूर्ण विश्वामध्ये हा दिवस साजरा केला जातो.

World Food Safety Day FAQ in Marathi

Q: विश्व अन्नसुरक्षा दिन कधी साजरा केला जातो?
Ans: दरवर्षी 7 जून या दिवशी विश्व अन्नसुरक्षा दिन साजरा केला जातो.

Q: विश्व अन्नसुरक्षा दिन साजरा करण्यामागचे कारण?
Ans: जगामध्ये असे असंख्य लोक आहेत जे उपाशीपोटी झोपतात त्यांची अन्नाची गरज पूर्ण व्हावी या हेतूने विश्व अन्नसुरक्षा दिन साजरा केला जातो.

Q: विश्व अन्नसुरक्षा दिन 2020 ची थीम काय आहे?
Ans: विश्व अन्नसुरक्षा दिन 2020 ची थीम

Q: विश्व अन्नसुरक्षा दिनाचे महत्त्व काय आहे?
Ans: खाद्यपदार्थाचे नुकसान न व्हावे यासाठी लोकांमध्ये जनजागृती घडवून आणणे आणि त्यांना अन्नाचे महत्त्व लक्षात आणून देणे हे विश्व अन्न सुरक्षा दिनाचे उद्दिष्ट आहे.

Conclusion,
World Food Safety Day Information in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

World Food Safety Day Information in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा