X Ray Information in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण X Ray Information in Marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत तुम्हा सर्वांनाच माहिती असेल की एक्स-रे चा उपयोग चिकित्सक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसतो. एक्स-रे चा वापर करून आपण तुटलेली हाडे रोगाचे निदान करण्यासाठी करतो. या आर्टिकल मध्ये आपण X Ray बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

X Ray Information in Marathi

एक्स-रे चा शोध कोणी लावला? एक्स-रे चा वापर कशासाठी केला जातो? एक्स-रे किरणे कशाप्रकारे काम करतात? एक्स-रे चा जनक कोण आहे? एक्स-रे ची सुरुवात कोणी केली होती? या सर्वांविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत.

एक्स-रे काय आहे? (What is X Ray in Marathi)

  • X Ray हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक विकणे आहेत ज्यांना एक्स रेडिएशन सुद्धा म्हटले जाते शॉर्टफॉर्ममध्ये याला एक्स-रे असे म्हटले जाते.
  • एक्स-रे चा शोध 1895 मध्ये जर्मन शास्त्रज्ञ विल्यम रोटजन यांनी लावला होता.
  • एक्स-रे या शोधासाठी प्रोफेसर विल्यम रोटजन यांना 1901 चा नोबल प्राइस मिळाला होता.
  • एक्स-रे च्या मदतीने आपण शरीरातल्या आतील भागांचे फोटो घेऊ शकतो.
  • कधीही गर्भवती महिलांचा एक्स-रे घेतला जात नाही कारण की भ्रूणसाठी हे कॅन्सर कारक असते.
  • एक्स-रे हे इलेक्ट्रॉन्स उत्सर्जित करते ज्यामुळे आपल्या शरीराचा या कितना शी संबंध आल्यामुळे हे किरणे आपल्या शरीरातील DNA तोडतात ज्यामुळे आपल्याला कॅन्सरसारखा आजार होऊ शकतो.

X RAY Full Form in Marathi

X RAY याला मराठी मध्ये श्लोक कितने असे म्हणतात याचे संपूर्ण स्वरूप X radiation to signify and unknown type of radiation असा होतो.

X Ray चा शोध कसा लागला?

एक्स-रे हे रेडिओॲक्टिव्ह रेंज म्हणजेच न्यूक्लियर रेडिएशन आहे. याला अल्ट्रावायलेट रेडिएशन सुद्धा म्हटले जाते. ही किरणे चुम्बकीय ऊर्जा असलेले खूपच शक्तिशाली किरणे असतात. जेव्हा एखाद्या प्रखर इलेक्ट्रॉन उच्च गलनांक आणि परमाणु भार वाल्या पदार्थावर पडतो तेव्हा त्यातून उत्सर्जित होणाऱ्या किरणांना X-Ray कितने म्हणतात.

जर्मन शास्त्रज्ञ प्रोफेसर Wilhelm Roentgen सर्वात प्रथम 1985 मध्ये या किरणांचा शोध लावला होता. एक जर्मन विश्व विद्यालयांमध्ये प्रोफेसर म्हणून काम करत होते. आपल्या प्रयोगशाळेमध्ये काम करत असताना त्यांना या किरणांचा शोध लागला होता.

Professor Wilhelm Conrad Roentgen प्रयोगशाळेमध्ये cathode tube वर कार्य करत असताना X Ray चा शोध लागला होता आणि त्यांनीच या किरणांना एक्स-रे असे नाव दिले होते.

एक्स-रे किरणांचे प्रकार (Types of X Ray in Marathi)

प्रामुख्याने एक्स-रे दोन भागांमध्ये वर्गीकरण केले जाते.

1. कोमल एक्स-रे (Soft X Ray)
2. कठोर एक्स-रे (Hard X Ray)

एक्स-रे च्या या दोन वर्गीकरणा बद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.

Soft X RAY Information in Marathi

कोमल एक्स-रे (सॉफ्ट एक्स-रे): ही करणे अशी असतात की ज्यांची भेदन क्षमता खूपच कमी असते. जी केवळ सॉफ्ट पदार्थांना भेदण्याची क्षमता ठेवते अशा किरणांना कोमल एक्स-रे म्हणजेच सॉफ्ट एक्‍स-रे असे म्हणतात.

कठोर एक्स-रे (हार्ड एक्स-रे): जे किरणांमध्ये अत्यंत भेदक शक्ती असते म्हणजेच अगदी कठोर पदार्थ अगदी सहजपणे आर पार होऊ शकते अशा किरणांना हाड एक्स-रे म्हटले जाते. या किरणांमध्ये उच्च वारंवारता असते.

एक्स-रे किरणांचे गुणधर्म (Properties of X Ray in Marathi)

  • एक्स-रे किडणे विद्युत चुंबकीय विकरण असतात ज्यांची तरंग क्षमता 10 A ते 0.01 A च्या मध्ये असते.
  • हि किरणे मोकळ्या जागेमध्ये सरळ रेषेमध्ये जाते.
  • व्याक्युम मध्ये ही किरणे प्रकाश वेगाने जातात.
  • या किरणांचा वेग 3.00 x 10⁸ मी/सेकंद आहे.
  • हि किरणे उघड्या डोळ्यांनी पाहिली जाऊ शकत नाही.
  • ही किरणे चुंबकीय क्षेत्र आणि विद्युत क्षेत्रद्वारे विचलित होत नाही.
  • सामान्य प्रकाश किरणांप्रमाणे हे किरण अपवर्तन, परावर्तन, विवर्तन यासारख्या घटकांमधून प्रदर्शित करतात.

एक्स-रे किरणांचा वापर (Use of X Rays in Marathi)

  • रेडिओग्राफी यामध्ये या किरणांचा उपयोग केला जातो.
  • कोणत्याही क्रिस्टलच्या सर्व रचनेचा अध्ययन एक्स-रे किरणांनी केले जाते.
  • वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक्स-रे चा वापर खूप केला जातो.
  • विज्ञान क्षेत्रामध्ये रोगाचे निदान करण्यासाठी एक्स-रे किरणांची मदत घेतली जाते.
  • ही किरणे खासकरून रेडिओ चिकित्सक मध्ये वापरली जाते.
  • प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारासाठी या किरणांचा उपयोग केला जातो.

क्ष किरणांचा उपयोग (Use of X Ray in Marathi)

क्ष-किरण म्हणजेच एक्स-रे या किरणांचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो जसे की तुटलेली हड्डी आणि रोगाचे निदान करण्यासाठी या किरणांचा उपयोग केला जातो. डॉक्टर लोक आपल्याला नेहमी सिटीस्कॅन करावे असा सल्ला देतात. चला तर जाणून घेऊया सिटीस्कॅन नक्की आहे तरी काय.

सिटीस्कॅन (CT Scan in Marathi)

सिटीस्कॅन या थेरपीमध्ये डॉक्टर शरीरातील त्या अवयवांचा फोटो घेतात ज्या पर्यंत क्ष-किरणे म्हणजेच एक्स-रे पोहोचू शकत नाही उदाहरणार्थ मेंदू सारख्या आतील भागांचे फोटो एक्स-रे मशीनमुळे मिळू शकत नाहीये तर त्यासाठी सिटीस्कॅन या मशीन चा उपयोग केला जातो जी खूप high frequency electromagnetic मशीन असते या मशिनच्या साह्याने डॉक्टर शरीरातील अवयवांची प्रतिमा घेतात.

अँजिओग्राफी (Angiography in Marathi)

हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये शो किरणांद्वारे दिसणारे रंग सोडून रक्तवाहिन्यांची भरण क्षमता तपासली जाते. या थेरपीमुळे रक्तातील अडथळे समजण्यास मदत होते.

X Ray image

वैद्यकीय क्षेत्रामध्ये हाडांचे फोटो काढण्यासाठी एक्स-रे या किरणांचा उपयोग केला जातो. ठीके ने शरीरावर कडून शरीराच्या कोणत्याही भागाला इजा न पोहोचवता शरीरातील हाडांचे फोटो काढते यालाच आपण x-ray image असे म्हणतो.

Introspection in Marathi

विमानतळ किंवा इतर संवेदनशील ठिकाणी सामान्यांच्या अंतर्भागात असलेले संभाव्य स्फोटकांच्या तपासणीकरिता क्ष-किरणांचा वापर केला जातो. (उदाहरणार्थ: सिनेमा थेटर, मॉल्स यासारख्या ठिकाणी एक्स-रे किरणांचा वापर केला जातो)

FAQ about X Ray in Marathi

Q: what is an x ray used for?
Ans: x ray used in medical science & space science.

Q: Why is it called X Ray?
Ans: जेव्हा एक्स-रे या किरणांचा शोध लावला गेला तेव्हा या किना चा शोध लावणारे प्रोफेसर विलियम एजंट नॉन यांना सुद्धा माहिती नव्हते की हे काय आहे त्यामुळे त्यांनी या किरणांना एक्स-रे असे नाव दिले.

Q: काय होते जेव्हा एक्सरे आपल्या अंगावर पडते?
Ans: क्ष-किरणांचा वापर प्रामुख्याने वैद्यकीय क्षेत्रामध्ये केला जातो यामध्ये डॉक्टर आपल्या शरीरातील भागांचे फोटो घेण्यासाठी एक्सरे मशीनचा युज करतात एक्स-रे मध्ये दोन प्रकार असतात कोमल आणि हाड हार्ड किरणे आपल्या शरीरावर पडतात तेव्हा आपल्या शरीराचे नुकसान होते.

Q:  X Ray वापर कशासाठी केला जातो?
Ans: त्याचा वापर शरीरातील तुटलेल्या हाडांची माहिती घेण्यासाठी केला जातो.

Q: एक्स-रे ला मराठी मध्ये काय म्हणतात?
Ans: एक्स-रे ला मराठी मध्ये क्ष-किरणे म्हणतात.

Q: एक्स-रे चा शोध कोणी लावला?
Ans: जर्मन शास्त्रज्ञ Wilhelm Roentgen यांनी एक्स-रे यांचा शोध लावला.

Q: X Ray image काय आहे?
Ans: डॉक्टर आपल्या शरीरातील आतील भागाचे फोटो घेतात त्या फोटोंना x-ray image असे म्हणतात.

Conclusion,
X Ray Information in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

X Ray Information in Marathi

Join Information Marathi Group Join Group