World Hepatitis Day का साजरा केला जातो?

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Hepatitis a group of infection disease बद्दल माहिती जाणून घेणार आहोत दर वर्षी 28 जुलै हा दिवस “World Hepatitis Day” म्हणून साजरा केला जातो. हा दिवस का साजरा केला जातो? आणि या दिवसाचे काय महत्त्व आहे? याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेत आहोत.

Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

दरवर्षी 1.34 million people या आजाराने ग्रस्त आहेत आणि याच आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 28 जुलै हा दिवस World Hepatitis Day म्हणून साजरा केला जातो.

हा आजार आपल्या शरीरातील यकृत (Liver) मध्ये होणारा आजार आहे. या आजाराने दरवर्षी 1.34 मिलियन लोक दगावतात. Hepatitis या आजाराचे प्रामुख्याने पाच लक्षण आहेत ज्यामध्ये A, B, C, D & E अशी या रोगाची लक्षणे आहे किंवा त्याचे प्रकार आहे.

World Hepatitis Day
Type of Hepatitis Name
Hepatitis A
Hepatitis B
Hepatitis C
Hepatitis D
Hepatitis E

World Hepatitis Day का साजरा केला जातो?

Hepatitis Day ची सुरुवात वर्ष 2010 मध्ये केली गेली होती. 63 व्या World health assembly मध्ये संपूर्ण विश्वभर मध्ये या दिवसाला मान्यता द्यावी असे ठरवले गेले. हा दिवस World Health Organization (WHO) च्या मार्गदर्शनाखाली साजरा केला जातो या दिवशी लोकांमध्ये Hepatitis या आजाराविषयी जनजागृती केली जाते. हा दिवस प्रसिद्ध शास्त्रज्ञ “Baruch Samuel Blumberg” यांचा जन्मदिवस आणि त्यांनीच ‘Hepatitis B’ नावाचा विषाणू virus शोधून काढला होता त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस “Hepatitis Day” म्हणून साजरा करण्यात येतो.

Hepatitis म्हणजे काय?

Hepatitis म्हणजे आपल्या यकृताचा (liver) एक आजार आहे. जेव्हा आपल्या शरीराच्या ऊतींना दुःखापात होते किंवा संसर्ग होतो आणि त्याला सूज येते. तेव्हा ते आपल्या यकृत्याचे नुकसान करण्यास सुरुवात करते.
Hepatitis हा अल्प मुदतीचा किंवा दीर्घकालीन मुदतीचा संसर्ग असू शकतो.

Hepatitis कशामुळे होतो?

Hepatitis चे वेगवेगळे प्रकार आहेत आणि ते वेगवेगळ्या कारणामुळे होते.

  • Viral Hepatitis हा सर्वसामान्य यकृत आजार यापैकी एक आहे. Hepatitis मध्ये A, B, C, D & E असे प्रकार आहेत यामध्ये A, B आणि C अमेरिकेमध्ये सर्वात जास्त लोकांना होतो.
  • Alcohol Hepatitis हा जास्त अल्कोहोलचे सेवन केल्यामुळे होतो.
  • Virus Hepatitis हा विष, रसायने किंवा औषधामुळे होतो.
  • Antoimmune Hepatitis ha एक तीव प्रकारचा संसर्ग आहे जो आपल्या शरीरातील प्रतिरक्षा प्रणाली आपल्या यकृतावर हमला करते.

Viral Hepatitis कसा पसरतो?

Hepatitis A & Hepatitis E हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये अण्णा पासून किंवा पाण्यापासून पसरतो. अमेरिकेमध्ये डुकराचे मास, हरिण किंवा शेलफिश खाऊन लोकांना या प्रकारचे आजार होतात.

Hepatitis B C & D हा आजार एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे होतो. Hepatitis B & D शरीरातील द्रव या पदार्थांमुळे पसरतात. हा आजार दूषित सुया किंवा संभोग केल्यावर होतो.

Hepatitis B Virus कशाने होतो?

हा एक संसर्गजन्य वायरस आहे ज्याला “Hepatitis B Virus” असेसुद्धा म्हटले जाते हा एक विषाणू असतो जो शरीराच्या विशेष करून यकृताला ईजा पोहोचवण्याचे काम करतो.

  • Infected pregnant mothers
  • Inflected syringes
  • Infected blood transfusion
  • Unprotected sex

व्यक्तीला Hepatitis चा धोका सर्वात जास्त आहे?

वेगवेगळ्या प्रकारांमध्ये Hepatitis होण्याची जोखीम वेगवेगळी असते. उदाहरणार्थ बहुतेक व्यक्तींना संसर्ग Hepatitis होतो तर काही जणांना लैंगिक संबंध ठेवल्यामुळे Hepatitis सेक्स आजार होतो. जी व्यक्ती भरपूर प्रमाणामध्ये मद्यपान करते अशा व्यक्तींना Hepatitis हा आजार होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते.

Hepatitis ची लक्षणे कोणती आहेत?

Hepatitis या आजारांमध्ये प्रामुख्याने दहा लक्षणे पाहिला मिळतात.

  • ताप
  • थकवा
  • भूक न लागणे
  • मळमळ किंवा उलटी
  • पोट दुखी
  • गडद रंगाची लघवी
  • मराठी आतड्यांमध्ये हलचाल
  • सांधेदुखी
  • कावीळ आणि त्वचा आणि डोळ्यांचे पिवळे होणे

यासारखी लक्षणे ज्या व्यक्तींमध्ये दिसतात त्यांना Hepatitis हा आजार झाला आहे असे सांगितले जाते.

Hepatitis मुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात?

तीव्र हिपॅटायटीसमुळे सिरोसिस (यकृताचा डाग), यकृत निकामी होणे आणि यकृत कर्करोग यांसारख्या गुंतागुंत होऊ शकतात . लवकर हेपेटायटीसचे लवकर निदान आणि उपचार या गुंतागुंत रोखू शकतात.

Hapetitis चे निदान कसे केले जाते?

सध्या आधुनिक जगामध्ये Hapetitis हे निदान करण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध झालेले आहेत ते पुढील प्रमाणे.

  • शारीरिक परीक्षा
  • सिटी स्कॅन
  • एमआरआय स्कॅन
  • यकृत बायोपसी
  • इमेजिंग चाचण्या
  • अल्ट्रासाउंड

यासारख्या चाचण्या करून आपण Hapetitis चे निदान करू शकतो.

Hapetitis उपाय काय आहेत?

Hapetitis खूप आहे हे तुम्हाला कोणता Hapetitis झाला आहे यावर अवलंबून असते. यामध्ये Viral Hapetitis हा स्वतःहून शरीरामधून निघून जातो. वेगवेगळ्या Hapetitis साठी वेगवेगळी औषधे उपलब्ध आहेत. काही केसेसमध्ये यामध्ये शस्त्रक्रिया सुद्धा करावी लागते. ज्या व्यक्तींना Alcohol Hepatitis आहे अशा व्यक्तिंना liver cancer होण्याचा सुद्धा धोका असतो. काही केसेसमध्ये यकृत प्रत्यारोपणाची सुद्धा आवश्‍यकता पडू शकते.

Hapetitis टाळता येऊ शकतो?

Hapetitis हा ज्या व्यक्तीला झालेला आहे त्या व्यक्तीच्या प्रकारानुसार पडतो. Hapetitis पासून वाचायचे असेल तर मद्यपान करणे मांस खाणे यासारख्या गोष्टी कमी कराव्या लागतील तसेच काही लस घेऊन सुद्धा Hapetitis या आजारातून बचावले जाऊ शकतो.

हिपॅटायटीस विषाणू बद्दल महत्त्वपूर्ण गोष्टी

हिपॅटायटीस हा एक प्रकारचा विषाणूचा संसर्ग आहे. जे यकृताला विशेषतः संक्रमित करते. बरेच लोक काही महिन्यांत किंवा आठवड्यात बरे होतात. परंतु काही लोकांमध्ये ते अधिक प्राणघातक असल्याचे सिद्ध होऊ शकते. हेपेटायटीसचे प्रामुख्याने पाच प्रकार आहेत. यात हिपॅटायटीस ए, बी, सी, डी आणि ई समाविष्ट आहे. हे सर्व विषाणू खूप धोकादायक आहेत. यामुळे लोक आजारी पडतात. परंतु काही लोकांमध्ये हा विषाणू मृत्यूचे कारण देखील बनतो.

हा प्रामुख्याने दूषित पाण्यामुळे पसरतो. हिपॅटायटीस ई विषाणूमुळे प्राण्यांच्या अति प्रमाणात संपर्कात राहिल्याने देखील होतो. शरीराची स्वच्छता न ठेवल्यामुळे हा विषाणू शरीरावर हल्ला करण्यास सुरवात करते. आपल्या शरीराची स्वच्छता राखून ठेवा.

FAQ

Q: Hapetitis दिवस का साजरा केला जातो?
Ans: दरवर्षी या आजाराने 1.34 लाख लोग मरण पावतात त्यामुळे या दिनाबद्दल जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

Q: Hapetitis Day कधी साजरा केला जातो?
Ans: दरवर्षी जुलै महिन्याच्या 28 तारखेला Hapetitis Day साजरा केला जातो.

Q: Hapetitis कोणाच्या मार्गदर्शनाखाली साजरा केला जातो?
Ans: World Health Organisation (WHO)

Q: Hepatitis Day Theme 2021?
Ans: “Hepatitis can’t wait.”

Q: Hepatitis Day Quotes?
Ans: “Hepatitis-free future.”

Q: Hepatitis Marathi Name?
Ans: यकृत

Final Word:-
World Hepatitis Day का साजरा केला जातो? हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

World Hepatitis Day का साजरा केला जातो?

4 thoughts on “World Hepatitis Day का साजरा केला जातो?”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group