Computer Full Form in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Computer Full Form in Marathi काय आहे? याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आपण सर्वांनीच कम्प्युटर कधी ना कधी वापरला आहे पण तुम्ही कधी विचार केला आहे का? की Computer Full Form काय आहे किंवा computer ची परिभाषा काय आहे. चला तर जाणून घेऊया कि, computer full form आहे तरी काय?

Computer Full Form in Marathi

Computer (कम्प्युटर) म्हणजेच आपण याला मराठीमध्ये ‘संगणक’ असे सुद्धा म्हणतो. पूर्वी किंवा आज सुद्धा आपण इंटरनेटवर काही गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण एका गोष्टीचं नेहमी वापर करतो ती गोष्ट म्हणजे संगणक
ज्याला आपण इंग्लिश भाषेमध्ये किंवा इंग्रजीमध्ये ‘computer’ असे म्हणतो! संगणक ही एक प्रोग्रॅम मशीन आहे जिच्या मध्ये 0101 binary code चा वापर करून एका विशिष्ट प्रकारचे प्रोग्राम तयार केले जातात ज्यामुळे आपल्याला ही गोष्ट सहज आणि सोप्या रीतीने करता येते.

Computer History in Marathi

जर Computer History विषयी बोलायचे झाले तर कम्प्युटरचा शोधा हा 1950 च्या दशकामध्ये लागला होता. 1950 मध्ये कम्प्युटर हे खूपच heavy असायचे ज्यामध्ये vacuum tube चा वापर केला जात असे आणि हे संगणक खूपच महागडे आणि खूप मोठ्या आकाराचे होते ज्यामुळे हे कंप्युटर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यास खूप मोठे वाहन लागत असे त्यामुळे कम्प्युटर सर्वांसाठी म्हणजेच प्रत्येक व्यक्तीसाठी नव्हता हा कम्प्युटर फक्त सरकारी मालकीचा असे, संगणकचा प्रामुख्याने वापर American Army करत असेल ज्यामध्ये military based data असे आणि हे खूपच खर्चिक असल्यामुळे सामान्य व्यक्तींसाठी कंप्यूटर वापरणे सोईस्कर नव्हते. पण नंतरच्या काळामध्ये कम्प्यूटर चे स्वरूप आकार आणि रूप बदलले गेले आणि कम्प्युटर छोटा छोटा होत गेला. 1970 च्या दशकामध्ये कॉम्प्युटर चे संपूर्ण स्वरूप बदलले गेले आणि कम्प्युटर आता कंपनीमध्ये जागा निर्माण करू लागला.

Father of Computer कोणाला म्हंटले जाते?

सर्वात प्रथम कम्प्युटर चा शोध हा American Inventor Charles Babbage यांनी लावला होता आधुनिक कम्प्युटरची सुरुवात त्यांनी केली होती आपल्या विकिपीडिया या साईट वरती अनेक प्राचीन कंप्युटर बद्दल माहिती मिळेल पण आधुनिक कम्प्युटरची सुरुवात करण्याचे श्रेय मात्र ‘Charles Babbage’ यांनाच दिले जाते कारण की आधुनिक प्रकारचे कम्प्युटर त्यांनीच प्रथम बनवला होता त्यानंतर कॉम्प्युटर मध्ये अनेक बदल केले गेले पण कम्प्युटरचे पितामहा म्हणजेच ‘Father Of Computer’ म्हणून Charles Babbage यांनाच ओळखले जाते म्हणून आपण त्यांना आधुनिक संगणकाचे पितामहा म्हणून ओळखतो.

IBM Company in Marathi

अमेरिकेमध्ये सुरुवातीला IBM Company ने सर्वात प्रथम कंप्यूटर वापरण्यास सुरुवात केली. पण तेव्हा सुद्धा सामान्य व्यक्ती computer afford करू शकत नव्हते. ही कंपनी मिलिटरी डेटाबेस आणि इतर काम कम्प्यूटर च्या साह्याने करत होते नंतर 1970 च्या दशकामध्ये कंप्यूटर मध्ये खूप मोठे परिवर्तन झाले आणि कम्प्युटर हा सामान्य व्यक्तींसाठी बाजारामध्ये आला याचे खरे श्रेय जाते ते म्हणजे “Apple Company CEO Steve Job” यांना आणि त्यांचे प्रतिस्पर्धी “Microsoft CEO Bill Gates” यांना या दोन व्यक्तींनी कम्प्यूटर ची परिभाषाच बदलून टाकली आणि आज सुद्धा ‘Apple & Microsoft’ कम्प्यूटर मध्ये नवीन नवीन बदल करत आहे.

Apple vs Microsoft in Marathi

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ‘Apple & Microsoft’ या कंपनीमध्ये जगातील महान व्यक्ती म्हणजेच ‘Steve Jobs’ आणि ‘Bill Gates’ यांच्यामध्ये प्रति स्पर्धेची भावना होती. बिल गेट्स हे स्टीव्ह जॉब पेक्षा खूप वेगळ्या प्रकारे कम्प्युटरमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत असे, पण यामध्ये नेहमी ॲप्पल या कंपनीचा विजयी होत असे, कारण की एप्पल ही कंपनी लोकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असेल किंवा ही कंपनी भविष्य पेक्षाही जास्त पुढचा विचार करत असे त्यामुळे या कंपनीमध्ये revolutionary बदल घडून आल्याचे आपल्याला दिसते सुद्धा ही कंपनी आपल्या याच strategy वर काम करताना दिसते.

आज जगामध्ये फक्त दोनच कंपन्या computer technology मध्ये अग्रेसर असल्याचे दिसून येते. Apple company ने mouse चा शोध लावला तर Microsoft company ने windows operating system चा शोध लावला अशा प्रकारे या कंपनीमध्ये प्रतिस्पर्धीची भावना होती. आज ‘Apple & Microsoft’ या दोन्ही कंपन्या खूप मोठ्या कंपन्या आहेत आणि आज सुद्धा या कंपन्या आपल्या कस्टमरला त्याच युनिक पद्धतीने आणि आधुनिक जगाचा विचार करून प्रोडक्ट बनवण्याच्या शोधात आहे.

Steve Jobs & Computer in Marathi

Steve Jobs हे नाव आजपर्यंत जगामध्ये ऐकले असे कोणताही व्यक्ती नाही. यामध्ये ‘3 Apple’ खूपच प्रसिद्ध आहे.

1. Adam and Eve Apple
2. Newton Apple
3. Steve Jobs Apple

खऱ्या अर्थाने सर्वसामान्य व्यक्तींसाठी computer खुले करण्याचे श्रेय हे Apple Company CEO Steve Jobs त्यांना जाते एका भव्य अशा कम्प्युटरला छोट्याशा रूममध्ये किंवा टेबलावरच्या आकारावर मावेल अशा कम्प्युटर ची निर्मिती American businessman inventor Steve Jobs यांनी केलीये

Bill Gates & Computer in Marathi

खऱ्या अर्थाने जर कम्प्युटरला Personal Computer बनवण्याचे काम American Businessman & Inventor Bill Gates यांनी केलेले आहे कंपनीमध्ये वापरला जाणारा कम्प्युटर त्यांनी सामान्य व्यक्तींसाठी घरोघरी आणला तसे पाहायला गेले तर कॉम्प्युटर ही खूपच किचकट प्रक्रिया होती पण या अवघड गोष्टी ला सोप्या भाषेमध्ये करून दाखवले ते Microsoft Company CEO Bill Gates यांनी बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्ट कम्प्यूटर मध्ये Microsoft Operating System प्रोग्रॅम ची रचना केली ज्यामुळे आपण खूपच सोप्या पद्धतीने कम्प्युटरचा वापर करू शकतो. जसा कम्प्युटरच्या रूपामध्ये आकारांमध्ये आणि वजनामध्ये बदल होत गेला तसतसे कम्प्यूटर मध्ये नवीन नवीन प्रोग्रामची भर पडत गेली. कम्प्यूटरच्या सुरुवातीला Microsoft Company ने Windows Operating System मध्ये बदल केले आणि नंतर हा बदल 2021 पर्यंत चालू आहे (उदाहरणार्थ: windows, vista, xp, windows 7, windows 8 & windows 10) यासारखे बदल काळाप्रमाणे या कंपनीने केले आहे त्यामुळे आपला कम्प्युटर खूपच आणि खूपच फास्ट आणि आडवांस झालेला आहे.

कंप्यूटरचा फुल फॉर्म काय आहे? (What is Computer Full Form in Marathi)

Computer म्हणजेच आपल्यासाठी संगणक ह्या बद्दल आपण माहिती जाणून घेतले पण याचा अर्थ काय होतो या विषयी आपण आता माहिती जाणून घेत आहोत.

कंप्यूटरला इंग्लिश मध्ये ‘Commonly Operated Machine Practically Used in Technical and Educational Research’ असे म्हटले जाते.

C – Commonly
O – Operating
M – Machine
P – Particularly
U – Used in
T – Technology
E – Education
R – Research

कम्प्युटरचा फुल फॉर्म हिंदी मध्ये (Computer Full Form in Hindi)

सी – आम तौर पर
ओ – संचालित
एम – मशीन
पी- विशेष रूप से
यू- प्रयुक्त
टी – तकनीकी
ई – शैक्षणिक
आर – अनुसंधान

अशाप्रकारे हिंदीमध्ये कम्प्युटरचा अर्थ होतो.

FAQ about Computer

Q: Computer Price?
Ans: आपल्याला हव्या तशा प्रमाणे बाजारामध्ये कंप्यूटर उपलब्ध आहे. तसे पाहायला गेले तर कंप्यूटर हा पंचवीस हजारापासून ते एक लाखाच्या घरांमध्ये येतो सध्या बाजारामध्ये gaming computer सुद्धा आलेले आहेत आणि त्याची किंमत एक लाखाच्या पुढे आहे.

Q: Computer History?
Ans: सुरुवातीला कम्प्युटर हा मिलेटरी यूज साठी केला गेला होता त्यानंतर 1980 च्या दशकामध्ये कंप्यूटर सर्वसामान्य व्यक्तींसाठी खुला करण्यात आला.

Q: Father Of Computer?
Ans: Charles Babbage

Q: Computer System?
Ans: 1980 च्या दशकानंतर कंप्यूटर मध्ये खूप मोठे परिवर्तन झाले त्यामध्ये मायक्रोसॉफ्ट या कंपनीने मायक्रोसोफ्ट ऑपरेटिंग सिस्टिम तयार केले ज्यामध्ये ूप सार्‍या वेगवेगळ्या गोष्टींवर लक्ष दिले होते. (Windows, XP, Vista, windows 7, windows 8 & windows 10)

Q: Types of Computers?
Ans: तसे पाहायला गेले तर कम्प्युटरमध्ये खूप वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. जसे की, personal computer, gaming computer, supercomputer, desktop computer, laptop यासारखे वेगवेगळे कंप्यूटर आपल्याला पाहायला मिळतात.

Q: Computer Parts?
Ans: तसे पाहायला गेले तर कम्प्युटरमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करुन कम्प्युटरची निर्मिती केली जाते उदाहरणार्थ: Ram, Graphics Card, Hard Dicks, DVD Writer, Motherboard, CPU, SMPS यासारख्या गोष्टींचा वापर कम्प्युटरमध्ये केला जातो.

Q: कम्प्युटरचा शोध कोणी लावला होता?
Ans: अमेरिकन शास्त्रज्ञ ‘चार्ल्स बॅबेज’ यांनी सर्वप्रथम आधुनिक कम्प्युटरचा शोध लावला होता.

Q: Computer Generation काय आहे?
Ans: कम्प्युटर ची निर्मिती चार्ल्स बॅबेज यांनी केली होती हे त्यांच्या नंतर 2021 पर्यंत कम्प्युटर मध्ये खूप मोठे बदल होत गेले आणि याच कालावधीला आपण ‘computer generation’ असे म्हणतो.

Conclusion,
Computer Full Form in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Computer Full Form in Marathi

3 thoughts on “Computer Full Form in Marathi”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon