International Day of Families Mahiti

आजच्या आर्टिकल मध्ये आपण International Day of Families हा दिवस का साजरा केला जातो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

प्राचीन काळापासून मानव हा समूहामध्ये हातात आलेला प्राणी आहे. पूर्वीच्या काळी माणसे एकत्र मिळून शिकार करत असेल आणि आपले पोट भरत असेल माणूस हा टोळ्याटोळ्यांनी राहणारा प्राणी आहे.

सध्याच्या काळामध्ये माणूस हा कुटुंबापासून वेगळा झालेला आहे त्यामुळेच या गोष्टीचे महत्त्व लक्षात घेऊन International Day of Families ही संकल्पना 1993 मध्ये UN General Assembly यांनी समाजाला दिली आहे.

International Day of Families Mahiti

दरवर्षी 15 मे हा दिवस International Day of Families म्हणून साजरा केला जातो.

International Day of Families दिवसाची स्थापना

International Day of Families ची स्थापना 1993 मध्ये केले गेले होती.

UN General Assembly यांनी 1993 मध्ये एक Resolution A/RES/47/237 ला मान्यता दिले होते या Resolution मध्ये सांगितल्याप्रमाणे आहे यामध्ये importance International community attaches families म्हणजे यामध्ये फॅमिलीला महत्व दिले गेले होते.

International Day of Families या दिवशी समाजामध्ये जागृती आणण्यासाठी समाजामध्ये कुटुंबाविषयी awareness पसरवले जाते.

या दिवशी समाजामध्ये कुटुंबाविषयी social economic and demographic यासारख्या गोष्टींवर भर दिला जातो.

कुटुंबामध्ये माणसांनी व्यवहार कसा करावा याबद्दल जनजागृती केली जाते.

सध्या आधुनिक काळामध्ये अमेरिका जपान आणि युरोप मधले काही देश यामध्ये कुटुंबाविषयी आपुलकी राहिलेली नाही.

हळूहळू समाजामधून कुटुंब पद्धत हरवत चाललेली आहे आणि याच गोष्टीला पुनरुज्जीवन करावे म्हणून International Day of Families हा दिवस साजरा करण्यात येतो.

Conclusion,
International Day of Families Mahiti
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

International Day of Families Mahiti

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा