Monalisa Painting History in Marathi

आर्टिकल मध्ये आपण मोनालिसा पेंटिंग विषयी माहिती जाणून घेणार आहोत जगभरामध्ये प्रसिद्ध असलेली हिंदी लास्ट सफर आणि मोनालिसा या पेंटिंग ची किंमत अब्ज रुपयांच्या घरांमध्ये आहे या पेंटिंग बनवायचे काम लेखक दर्षनिक, फिलोसोफर, एस्ट्रोलॉजर, चित्रकार, राजनीतिक म्हणजेच “द लिओनार्दो दा विंची” यांनी या चित्राचे पेंटिंग केली होती. चला तर जाणून घेऊया लिओनार्दो दा विंची यांच्या या अप्रतिम कलेबद्दल थोडीशी रंजक माहिती.

Monalisa Painting History in Marathi (मोनालिसा पेंटिंग)

मोनालिसा पेंटिंग ची निर्मिती “लियनार्दो दा विंची”यांनी सोळाव्या शतकामध्ये केली होती हे चित्र 1503 ते 1517 पर्यंत चालू होते हे चित्र ऑइल पेंट मध्ये बनवले गेले आहे. या चित्रांमध्ये असलेली बाई इटलीमध्ये राहणारी एका कपड्यांच्या व्यापाऱ्याची पत्नी होती त्या व्यापाऱ्याचे नाव ‘फ्रान्सिस्को देल जिओकोंडा’ असे होते. सामान्य घरातला असलेला हा व्यक्ती खूप मोठी स्वप्न पाहत असे.

आपल्या पत्नीचे एक सुंदर चित्र बनवावे म्हणुन तो एका चित्रकारा कडे गेला. चित्र काढ दुसरा तिसरा कोणी नये तर होते महान “लिओनार्दो दा विंची” होते. या बारा च्या इच्छेप्रमाणे लिओनार्दो दा विंची यांनी त्यांच्या पत्नीचे चित्र काढले पण हे चित्र पूर्ण झाल्यानंतर त्या व्यापाऱ्याला या चित्राची किंमत मोजता आले नाही त्यामुळे लिओनार्दो दा विंची यांनी या पेंटिंग ला आपल्यापाशी ठेवले आणि या पेंटिंग ला त्यांनी ‘जिओकोंदा’ असे नाव दिले वेळेनुसार हे नाव मागे पडून या चित्राचे नाव Monalisa Painting ठेवण्यात आले.

इसवी सन 1519 मध्ये लिओनार्दो दा विंची हे फ्रान्समध्ये स्थायिक झाले आणि इथेच त्यांनी या पेंटिंग वर काम केले असे म्हणतात की पेंटिंग चे काम पूर्ण होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

इतिहासकारांच्या मते 1529 मध्ये युरोप मध्ये आलेल्या एकसारख्या रोगामुळे फ्रान्सिस्कोचा मृत्यू झाला. आणि त्याच्या काही वर्षानंतर त्याच्या पत्नीचाही मृत्यू झाला. इतिहासकार असे म्हणतात कि मोनालिसा चा मृत्यू वयाच्या 62 व्या वर्षी झाला होता तर काही इतिहासकारांच्या मते तिचा मृत्यू 72 वर्षांमध्ये झाला होता.

Monalisa Painting Facts

 • जास्तीत जास्त लोक मोनालीसा हा शब्द इंग्लिश मध्ये चुकीचा लिहितात याचे खरे नाव ‘Monna Lisa’ असे आहे. इटालियन भाषेमध्ये याचा अर्थ “my lady lisa” असा होतो.
 • Monalisa Painting चा आकार 30-21 इंच आहे आणि याचे वजन 8 किलो ग्राम पर्यंत आहे.
 • सन 1852 मध्ये एक लुक मस्पेरो नावाच्या चित्रकाराने चौथ्या मजल्यावरून उडी मारली होती याचे कारण मोनालिसा पेंटिंगशी जोडले जाते.
 • जगातील सर्वात महाग पेंटिंग म्हणून मोनालिसा पेंटिंग ओळखले जाते या पेंटिंग ची किंमत 2.5 बिलियन डॉलर आहे.
 • फ्रिज या देशाच्या नियमानुसार पेंटिंग एवढे किमतीची असून देखील या पेंटिंगला विकले जाऊ शकत नाही.
 • 1951 एका व्यक्तीने चित्रावर दगड फेकला होता त्यामुळे मोनालिसा या पेंटिंगच्या हातावर काही स्‍क्रॅचेस आलेले आहेत. त्यामुळे या पेंटिंग ला एक खास सिक्युरिटी दिलेली आहे आणि या सिक्युरिटी चा खर्च पन्नास करोड पेक्षा अधिक आहे.
 • लिओनार्दो दा विंची यांनी ही पेंटिंग बनवताना आपल्या शरीराचा केसा पेक्षा जास्त बारीक पेंटिंगच्या लेपने हे चित्र बनवले आहेत 500 वर्ष जुने हे चित्र अजून सुद्धा सुंदर दिसते.
 • 1911 मध्ये मोनालिसा पेंटिंग ही संग्रहालयातून चोरी झाली होते आणि दहा वर्षानंतर ही पेंटिंग पुन्हा तिथेच सापडली.
 • तुम्ही मोनालिसा या पेंटिंग ला नीट लक्ष देऊन पाहिले तर मोनालीसाची स्माईल तुम्हाला थोडीशी हसल्यासारखे वाटते हे कारण आपल्या ब्रेनमध्ये लपलेली असते.
 • मोनालिसा या पेंटिंगला eyebrow नाहीये, आणि याचे कारण आजपर्यंत कुणालाच माहिती नाही या गोष्टीवरून बऱ्याचदा मतभेद झालेले आहेत पण कुठलाही ठोस पुरावा समोर आलेला नाही.
 • 1519 मध्ये लियनार्दो दा विंची यांच्या मृत्यूनंतर मोनालिसा की पेंटिंग फ्रान्सचा राजाची प्रायव्हेट कलेक्शन मध्ये जागा घेतली. फ्रान्समध्ये घडून आलेल्या फ्रेंच क्रांतीनंतर ही पेंटिंग नेपोलियन बोनापार्ट यांच्या शयन कक्षमध्ये होती.

Conclusion,
Monalisa Painting History in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Monalisa Painting History in Marathi

2 thoughts on “Monalisa Painting History in Marathi”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon