World Population Day Information in Marathi

World Population Day Information in Marathi? जागतिक लोकसंख्या दिवस का साजरा केला जातो? जागतिक लोकसंख्या दिवसाचे महत्त्व काय आहे? हा दिवस कधी साजरा केला गेला होता? लोकसंख्या नियंत्रण काय आहे? लोकसंख्येचा विस्फोट काय आहे? भारताची लोकसंख्या किती आहे? भारतामध्ये लोकसंख्या समस्या काय आहे? या सर्वांविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत.

World Population Day Information in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण “World Population Day Information in Marathi” म्हणजे जागतिक लोकसंख्या दिवस का साजरा केला जातो याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत दरवर्षी 11 जुलै हा दिवस वर्ल्ड पॉप्युलेशन डे म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी लोकसंख्या झपाट्याने वाढत चाललेले आहे. जसे की अविकसित देशांमध्ये याचे प्रमाण खूपच आहे. अविकसित देशांमध्ये मुख्यतः आशिया आणि आफ्रिका खंड येतो त्यामध्ये भारत, पाकिस्तान आणि आफ्रिकेचे काही देश सुद्धा यामध्ये येतात भारत हा लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जगामध्ये दुसऱ्या नंबरचा देश आहेत याआधी चीन या देशाचा पहिला नंबर येतो लवकरच भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीने चीनला मागे टाकण्याच्या मार्गावर आहे. वाढती लोकसंख्या हि निसर्गाच्या दृष्टीने आता धोक्याचे बनत चाललेली आहे. जसे लोकसंख्या वाढत आहे तसे नैसर्गिक संसाधन ज्याला आपण इंग्लिश मध्ये ‘रिसोर्सेस’ असे म्हणतो हे संपत चाललेले आहे. वाढती लोकसंख्यामुळे या सर्वच गोष्टींचा भार वाढत चाललेला आहे. त्यामुळे जगामध्ये लोकसंख्ये विषयी जनजागृती होण्यासाठी दरवर्षी 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिवस‘ “World Population DayInformation in Marathi” म्हणून साजरा केला जातो. या दिवस हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे जगामध्ये होत असलेली झपाट्याने लोकसंख्येची वाढ यावर कुठेतरी आळा बसावा आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करावे या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येतो.

भारताची लोकसंख्या (Population of India in Marathi)

लोकसंख्येच्या बाबतीमध्ये भारत या देशाचा दुसरा क्रमांक लागतो. याआधी चीन या देशाचा पहिला नंबर लागतो. चीन आणि भारतामध्ये लोकसंख्याचे प्रमाण खूपच आहे. तसे पाहायला गेले तर चीनमध्ये लोकसंख्या काही प्रमाण यामध्ये आटोक्यात आलेली आहे. पण भारत या देशाची जनसंख्या मात्र वेगाने वाढत आहे. याचे कारण म्हणजे भारतामध्ये असलेली अशिक्षित ता शिक्षणा बद्दल असलेले अज्ञान या सर्वच गोष्टींचा लोकसंख्या वाढीवर परिणाम होत आहे. भारत सरकार काही वर्षापासून “हम दो हमारे दो” या कॅम्पिंग खाली लोकांमध्ये जनजागृती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. पण काही केल्या विना यामध्ये भारत सरकारला हवे तसे यश मिळत नाहीये, कारण की भारतामध्ये असलेले अज्ञान अशिक्षित लोक या सर्व गोष्टींना गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे भारतामध्ये लोकसंख्या वाढीचे प्रमाण खूपच जास्त आहे. आणखी एक दुसरे कारण म्हणजे भारतामध्ये असलेले स्त्री पुरुषांचे लिंग गुणोत्तर भारतामध्ये स्त्री आणि पुरुष यांचा रेशो हा खूपच कमी आहे म्हणजे दहा व्यक्तींमागे फक्त आठ मुली असा रेशो भारतामध्ये सध्या पाहायला मिळत आहे. भारत या देशांमध्ये मुलींपेक्षा मुलांना जास्त महत्त्व दिले जाते त्यामुळे मुलाच्या हव्यासापोटी भारतामध्ये सर्वात जास्त मुलांच्या अपेक्षेने जन्म दिला जात आहे. हे सुद्धा लोकसंख्या वाढण्याचे एक मुख्य कारण भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जोपर्यंत भारतामध्ये अज्ञान आणि शिक्षणाबाबत जनजागृती होत नाही तोपर्यंत भारतीय लोकसंख्या वाढीचा वेग असाच वाढत जाईल असा काही अंदाज काही शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच निसर्गाची होत असलेली हानी कमी होत असलेले नैसर्गिक संसाधन याचा सर्व परिणाम वाढती लोकसंख्या आणि निसर्गावरच होणार आहे. वाढती लोकसंख्या मुळे पिण्याचे पाणी, अन्नधान्य या सर्व गोष्टींची कमतरता भविष्यामध्ये आपल्याला सतावणार आहे. त्यामुळे आत्ताच भारतामध्ये लोकसंख्या विषयी जनजागृती करणे खूपच महत्त्वाचे आहे. दुसरे कारण म्हणजे असे की भारत हा पुरुष प्रधान संस्कृतीचा देश आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मुले जन्माला घातल्याने ही मुले पुढे जाऊन रोजगार निर्माण करण्याचे काहीतरी साधन उपलब्ध करून देतील किंवा जेवढे जास्त मुले तेवढा घर घराला मदत या दृष्टिकोनातून मुलांना जन्म दिला जातो.

भारत या देशांमध्ये दर दहा वर्षांनी लोकसंख्येची जनगणना केली जाते वर्ष 2020 मध्ये भारतीय लोकसंख्या ही 1,380,004,385 इतकी होती म्हणजे जगाच्या 17.7 टक्के लोकसंख्या ही एकट्या भारत देशाची आहे.

2022 च्या अंदाजानुसार भारतीय लोकसंख्या आहे 1361 मिलियन पर्यंत वाढू शकते याचा अंदाज वर्तवला आहे आणि भारत हा देश चायना सारख्या विकसित देशाला मागे टाकण्याच्या मार्गावर चालत आहे आणि लवकरच आपण लोकसंख्येच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकावर येणार आहेत.

लोकसंख्या विस्पोट म्हणजे काय?

लोकसंख्या विस्पोट म्हणजे एखादा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने तेथील राहणार्‍या लोकांचे प्रमाण क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे दुप्पट असेल तेव्हा लोकसंख्या विस्फोट झाला आहे असे म्हणतात अर्थशास्त्रीय भाषेमध्ये या या शब्दाचा उपयोग केला जातो.

Population of USA in Marathi

चीन, भारत आणि आफ्रिकन कंट्री नंतर संयुक्त राज्य अमेरिकाचा सुद्धा लोकसंख्येच्या वाडीमध्ये क्रमांक येतो. यूएसए मध्ये विदेशी लोकांमुळे युएसए मध्ये लोकसंख्यावाढीचे प्रमाण वाढत आहे. कारण की यूएसए मध्ये काम करण्यासाठी लाखो लोक या देशांमध्ये स्थलांतर करत असतात. त्यामुळे यूएसए मध्ये लोकसंख्या वाढण्याचे हे एक मुख्य कारण आहे. तसेच मेक्सिको या देशांमधून वर्षाला लाखो लोक यूएसए मध्ये रोजगाराच्या अपेक्षेमुळे येथे काम करण्यासाठी येतात. 2020 च्या अहवालानुसार संयुक्त राज्य अमेरिका मध्ये लोकसंख्या वाढीचा दर हा 72% होता आणि 2020 च्या अहवालानुसार संयुक्त राज्य अमेरिका मध्ये लोकसंख्या हि 331,002,651 इतकी होती.

10 Countries With The Highest Population

जगातील दहा टॉप टेन या देशांमध्ये चाइना, इंडिया, युनायटेड स्टेट, इंडोनेशिया, पाकिस्तान, ब्राझील, नायजेरिया, बांगलादेश, रशिया आणि मेक्सिको या देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये विकसित आणि अविकसित देशांचा समावेश आहे. चीन, अमेरिका, रशिया यासारखे देश सोडले तर बाकीचे सर्व देश व अविकसित देशांमध्ये येतात. भारत सुद्धा अविकसित देशांच्या यादी मध्ये येणारा देश आहे. भारतानंतर पाकिस्तान, ब्राझील, नायजेरिया मेक्सिको या देशांचा समावेश होतो तसेच भारताच्या जवळ असलेला बांगलादेश सुद्धा लोकसंख्येच्या बाबतीमध्ये खूपच पुढे आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या देशाची लोकसंख्या वाढण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.

TOP TEN COUNTRIES WITH THE HIGHEST POPULATION
No Country 2020 Population 2021 Population 2050 Population Pop Growth %
1 China 1268301605 144216107 1329570095 13.8
2 India 1006300297 1393409038 1623588384 38.5
3 United State 282162411 332129757 388922201 17.7
4 Indonesia 214090575 276361783 318393046 29.1
5 Pakisthan 152429036 225199937 290847790 47.7
6 Brazil 174315386 213993437 236030311 22.7
7 Nigeria 123945643 211400708 391296754 70.5
8 Bangladesh 128734672 166303498 193092763 29.2
9 Russia 147053966 145912025 129908086 -0.8
10 Mexico 99775434 130262216 150567503 30.5

जागतिक लोकसंख्या दिवसाचे महत्व

जगभरामध्ये होत चाललेली लोकसंख्येची वाढ हे दिवसेंदिवस मोठी समस्या बनत चाललेली आहे. त्यामुळे लोकसंख्या विस्पोट होत आहे आणि या गोष्टीविषयी लोकांमध्ये जनजागृती घडवून आणण्यासाठी परीवर नियोजन, लेंगिक समानता, मानव अधिकार आणि मातृत्व स्वास्थ याबद्दल जनजागृती घडवून आणण्यासाठी दरवर्षी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी लोकसंख्या वाढ आणि वाढत्या लोकसंख्येमुळे होत असलेले निसर्गाचा हास किंवा समस्या या सर्व गोष्टींबद्दल समाजामध्ये जनजागृती घडवून आणली जाते. येणाऱ्या काळामध्ये वाढती लोकसंख्या हा खूपच गंभीर प्रश्न बनत जाणार आहे. त्यामुळे आत्ताच या गोष्टीवर आळा बसवला पाहिजे या दृष्टिकोनातून जागतिक लोकसंख्या दिवस साजरा करण्यात येतो.

जागतिक दिवस कधी साजरा केला गेला होता

1989 मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमांमध्ये एक परिषद केली गेली होती त्या वर्षी जगाची लोकसंख्या ही 500 करोड होती. समाजामध्ये लोकसंख्येविषयी जनजागृती घडवून आणण्यासाठी 1989 मध्ये जागतिक लोकसंख्या दिवस साजरा करण्याची परवानगी दिली. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिवस किंवा वर्ल्ड पॉप्युलेशन डे म्हणून साजरा करण्यात येतो.

वर्ष 1990 मध्ये अधिक तर देशांनी हा दिवस पाळण्याची सहमती दर्शवली. जागतिक लोकसंख्या दिवस या दिवशी विविध कार्यक्रम आयोजन केले जाते. या कार्यक्रमांमध्ये वाढती लोकसंख्या मुळे निसर्गावर याचा परिणाम कसा होईल येणारे भविष्य कसे असेल या सर्व गोष्टींवर भर दिला जातो. विश्व लोकसंख्या दिवस हा समाजामध्ये जनजागृती घडवून आणण्यासाठी समाजामध्ये लोकसंख्या विषयी असलेली अज्ञानता दूर करण्यासाठी केला जातो. ज्या दिवशी काही संघटना किंवा काही संस्था पथनाट्य तसेच वेगवेगळ्या सोशल मीडिया वरून आपल्याला लोकसंख्येविषयी जागृत करण्याचा प्रयत्न करतात.

World Population Day Quotes

“मोठे कुटुंब देखील मोठ्या समस्या आणते.”
“आपल्या स्वतःच्या मुलास जन्म देण्याऐवजी मुलाला दत्तक घ्या.”
“उपासमारांपासून दूर राहण्यासाठी जास्त लोकसंख्या नियंत्रित करा.”
“जन्म नियंत्रण हा लोकसंख्या नियंत्रणाचा एकमेव उपाय आहे.”
“पृथ्वी जास्त काळ भार वाहू शकत नाही, म्हणून लोकसंख्या नियंत्रणाबद्दल विचार करा.”
“गरीबी आणि अशिक्षिततेविरुद्ध लढा देण्यासाठी लोकसंख्येवर लक्ष केंद्रित करा.”
“जास्त लोकसंख्या गरीबी, निरक्षरता आणि बर्‍याच सामाजिक समस्यांना जन्म देते.”
“आपल्या कुटुंबाची योजना करा आणि ग्रह संरक्षित करा.”
“लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी वचन घ्या.”
“सुखी भविष्यासाठी कौटुंबिक नियोजन सुरू करा.”

World Population Day FAQ

Q: world population day theme 2020?
Ans: “how to safeguard the health and rights of women and girl now”

Q: world population Day theme 2021?
Ans:

Q: world population Day 2020 slogan?
Ans: “we control the growth of every other species, expect our own.”

Conclusion,
World Population Day Information in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

World Population Day Information in Marathi

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon