India Full Form in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण India Cha Full Form Kay Ahe (India Full Form in Marathi) याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही कधी याचा विचार केला आहे का की भारताचा फुल फॉर्म काय आहे? जर तुम्हाला भारता चा फुल फॉर्म माहीत नसेल तर आपण या विषयी आजच्या आर्टिकल मध्ये माहिती जाणून घेत आहोत. भारतीय लोकांना भारताचा फुल फॉर्म किंवा संपूर्ण नाव माहिती नाहीये कदाचित तुम्हाला याचा फुल फॉर्म माहिती असेल परंतु जिज्ञासा मुळे तुम्ही हा आर्टिकल वाचत असेल तर पोस्ट पूर्णपणे वाचा.

India Cha Full Form Kay Ahe (India Full Form in Marathi)

तर मित्रांनो भारताला हिंदुस्थान या नावाने सुद्धा ओळखले जाते पण याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव इंडिया आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकतंत्र असलेला देश आहे त्यासोबतच जगामध्ये दुसऱ्या नंबरची लोकसंख्या भारतामध्ये वास्तव्य करते जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश चायना आहे ज्याला आपण चीन म्हणतो लवकरच आपण चीनला सुद्धा मागे टाकून नंबर वन क्रमांकावर येणार आहोत. चला तर जाणून घेऊया भारता चा फुल फॉर्म काय आहे? सर्वसामान्यपणे भारताचे तीन फुल फॉर्म पडतात.

India Full Form 1 in Marathi

I – Independent
N – National
D – Democratic
I – Intelligent
A – Area

India Full Form 2 in Marathi

I – Independent
N – Nation
D – Declared
I – In
A – August

India Full Form 3 in Marathi

I – Independent
N – Nation
D – Democratic
I – Integration
A – Alliance

आशा आहे की तुम्हाला भारताच्या फुल फॉर्म विषयी माहिती मिळाली असेल तरीसुद्धा काही लोकांना याच्यामध्ये प्रश्नचिन्ह असेल?

भारताचे नाव इंडिया कसे पडले?

जेव्हा भारतावर ब्रिटिशांनी सोळाव्या शतकामध्ये राज्य केले तेव्हा त्यांना भारत हा शब्द उच्चारणे अवघड जात असे त्यामुळे त्यांनी इंडिया या शब्दाचा वापर करण्यास सुरुवात केली.

इंडिया शब्द कुठून आलेला आहे?

सर्वसामान्यपणे आपली संस्कृती ही इंडस नदी ज्याला आपण मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये सिंधू सभ्याता असे म्हणतो म्हणजेच सिंधू नदीच्या किनारी बसलेली लोकसंख्या किंवा समाज त्या वेळी ग्रीकमध्ये किंवा ग्रीक लोक सिंधु घाटी शब्द न बोलता इंडस रिवर असे म्हणत असे, सिंधू नदीच्या पायथ्याशी वसलेली संस्कृती ही सिंधू संस्कृती होती त्यामुळे ग्रीक लोक सिंधु शब्द न बोलता इंडी किंवा इंडस हा शब्द वापरत असे पुढे या शब्दाचे अनुकरण ब्रिटिशांनी केले त्यानंतर इंडस या शब्दाचा इंडिया असा शब्द तयार झाला आणि आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक स्तरावर लोक भारती ऐवजी इंडिया हा शब्द वापरतात अशा प्रकारे भारताचे नाव इंडिया पडले.

भारताचा इतिहास

भारतीय संस्कृती ही सर्वात प्राचीन संस्कृती आहे असे काही लोकांचे म्हणणे आहे तर काही लोकांचे असे म्हणणे आहे की चिनी संस्कृती ही सर्व जुनी संस्कृती आहे याचे लिखित पुरावे सापडल्याचे दाखले चिनी सरकार करत आहे भारतापेक्षा ही जुनी संस्कृती ही रोमन साम्राज्याची होती त्याच्या आधी सुद्धा इजिप्शियन संस्कृती त्याच्या सुद्धा पहिले माया संस्कृती आणि त्याच्या सुद्धा आधी जवळजवळ बारा हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असलेली संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती ज्याला आपण हडप्पा संस्कृती या नावाने देखील ओळखतो. तसे पाहायला गेले तर भारतावर बरेच विदेशी आक्रमण झालेले आहेत आणि ते राजे आपापल्या भाषेमध्ये भारत देशाचे नाव ठेवत असे उदाहरणार्थ ग्रीक संस्कृती किंवा ग्रीक वासी हे भारताला इंडस सिव्हिलायझेशन असे म्हणत असे. मगल लोक हे भारताला हिंदुस्थान असे म्हणत असे. भारतावर प्रत्येक राजांनी आक्रमण केल्यानुसार त्यांनी आपापल्या पद्धतीने भारताला नावे दिली होती.

भारत या देशाचे नाव भारत कशावरून पडले?

काही लोकांचे असे म्हणणे आहे की भारत या देशाचे नाव भारत हे रामायणातील प्रभू श्रीराम यांचे चुलत बंधू कैकई पुत्र भरत याच्या नावावरून पडलेले आहे.

Conclusion,
India Full Form in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

India Full Form in Marathi

2 thoughts on “India Full Form in Marathi”

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा