Parle G Biscuit Factory

आजच्या आर्टिकल मध्ये आपण भारतातील नामांकित कंपनी Parle G Biscuit Factory उत्पादित करणाऱ्या कंपनीची माहिती जाणून घेणार आहोत.

भारतातील सर्वात मोठी biscuit cookies निर्मिती करणारी ही कंपनी आता जगामध्ये आपले पाय पसरत आहे.

Parle G Biscuit Factory मराठी माहिती

भारतामध्ये बिस्किट निर्माण करणाऱ्या कंपनीमध्ये पार्ले-जी या कंपनीचे 75% शेअर्स आहेत आणि उरलेले 25% शेअर्स हे Britannia company चे आहेत.

पार्ले जी कंपनी चे खरे नाव पार्ले असे आहे मुंबईतील विलेपार्ले या शहरांमधून या कंपनीची सुरुवात झाली बघता बघता ही कंपनी आता भारतातच नव्हे तर विदेशामध्ये सुद्धा आपले प्रॉडक्ट निर्यात करते.

चला तर जाणून घेऊया पार्लेजी कंपनीची सुरुवात कशी झाली.

Parle G Biscuit Factory Information Marathi

तर या गोष्टीची सुरुवात होते सन 1929 मध्ये जेव्हा भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. त्यावेळेस ब्रिटिश सरकारचे भारतावर पूर्णपणे नियंत्रण होते भारत सरकारची मुद्रा तसेच आर्थिक-सामाजिक सगळे व्यवहार ब्रिटिश सरकार पाहत असे, अशातच ब्रिटिश सरकार विरुद्ध आंदोलन होऊ लागले. कारण की ब्रिटिश सरकार हे भारतीय जनतेवर अतोनात अन्याय करत असतात, भारतातील कंपन्यांवर ब्रिटिश सरकारचे नियंत्रण होते त्यामुळे ब्रिटिश सरकार आपल्या मनाप्रमाणे कंपनीचे कारभार पाहत असे.

सन 1929 मध्ये गांधीजींनी स्वदेशी आंदोलन सुरू केले आणि यातूनच राष्ट्र निर्मितीची भावना लोकांमध्ये रुजू होऊ लागली, आणि यामध्ये मोहनलाल दयाल (पार्ले जी कंपनी चे निर्माते) हे सुद्धा आघाडीवर होते, गांधीजींच्या या स्वदेशी आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला आणि Parle Company Establish – पार्ले कंपनीची स्थापना केली.

ही कंपनी मुंबईतील विलेपार्ले या ठिकाणी सुरू करण्यात आली सुरुवातीला या कंपनीमध्ये कन्फेशनरी वस्तू बनवल्या जात असे.

Parle Company First Product

जेव्हा सन 1929 मध्ये या कंपनीची सुरुवात झाली तेव्हा ही कंपनी गोळ्यांचे (toffee production) उत्पादन करत असे.

सुरुवातीला पार्ले या कंपनीने नारंगी गोळी “Orange toffee” या नावाने गोळ्यांचे उत्पादन करण्यास सुरुवात केली.

दहा वर्षानंतर या कंपनीने बिस्किट चे उत्पादन करण्यास सुरुवात केली. (Parle Company Production Biscuit in 1939)

त्यावेळेस बिस्किट हे विदेशा मधून आयात करावे लागत असे, हे बिस्किट फक्त श्रीमंत व्यक्तीच खरेदी करू शकत होते आणि दुसरे कारण म्हणजे असे की या सर्व कंपनीवर ब्रिटिशांचे नियंत्रण होते त्यामुळे सर्व मोबदला ब्रिटिश सरकारच्या घशात जात असे.

ब्रिटिश सरकारचा कंपनीला टक्कर देण्यासाठी भारतीय कंपनी पार्ले यांनी biscuit production करण्यास सुरुवात केली. ही बिस्किटे सर्वसामान्य जनतेला परवडवी म्हणून या बिस्किटा ची किंमत खूपच कमी ठेवण्यात आली.

बघता बघता या कंपनीने ब्रिटिश सरकारच्या कंपनीला मागे टाकले आणि पार्ले हे नाव आता देश-विदेशात पोहोचलेले आहे.

पार्ले कंपनी एवढी लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे ही एक भारतीय कंपनी होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्रिटिश सरकारविरुद्ध लोकांच्या मनामध्ये असलेला असंतोष त्यामुळे लवकरच ब्रिटिश कंपन्या भारतातून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होऊ लागल्या.

दुसरे महायुद्धामध्ये सुद्धा Parle G biscuit सैनिकांमध्ये लोकप्रिय झाले होते.

Parle G Company Slogan

सुरुवातीला पार्ले कंपनी ने आपले बिस्किट प्रॉडक्शन सुरू केले तेव्हा ते पेपरच्या पॅकेट मधून रेप केलेले होते या पॅकिंग चा कलर पांढरा आणि लाल असा होता तसेच या बिस्किट ला तेव्हा Parle Gluco या नावाने ओळखले जात असे आणि या (Company Slogan Tastier Energy Food) असे होते. त्यावेळी Parle Gluco Biscuit India’s Largest Selling Biscuit होते आणि आज सुद्धा आहे.

वर्ष 1960 मध्ये पार्ले जी ने आपल्या पॅकेजिंग मध्ये थोडासा बदल करून हे बिस्किट आता पिवळ्या पॅकेजिंग मध्ये केले होते, आणि या बिस्किट आवर लहान मुलीचा चेहरा होता जो सुद्धा आपण पार्ले जी बिस्कीट वर पाहतो.

Parle Gluco and Parle G

सुरवातीला या कंपनीची स्थापना झाली तेव्हा या कंपनीने Parle Gluco Biscuit नावाने प्रोडक्शन्स करण्यास सुरुवात केली, नंतर 1980 च्या दशकात Parle Gluco या नावांमधून गुरु को हा शब्द काढून टाकण्यात आला आणि या जागी Parle G या शब्दाचा उपयोग केला गेला.

Parle Gluco & Parle G मधील अंतर काय आहे?

जेव्हा कंपनी ची सुरुवात झाली तेव्हा या कंपनीने आपले पहिले बिस्किट प्रॉडक्ट Parle Gluco या नावाने प्रसिद्ध केले होते, हे बिस्किटे तेव्हा ग्लुकोज बिस्कीट या नावाने ओळखले जात असे. नंतर यामध्ये थोडासा बदल करून Parle G हे नाव ठेवण्यात आले यामध्ये पार्लेजी या नावाचा अर्थ “G” म्हणजे ‘Genius’ असा होतो. (Parle G जी माने Genius)

सध्या भारतामध्ये पार्ले जी ही सर्वात मोठी बिस्किट उत्पादक कंपनी आहे तसेच या कंपनीने काळाप्रमाणे आपल्या उत्पादनांमध्ये बदल करून ग्राहकांच्या मर्जीनुसार प्रोडक्स बनवायला सुरुवात केलेली आहे.

Parle G Company Famous Product

बिस्किट सोबतच आता ही कंपनी snacks, wafers, toffee, cakes, cadbury, toast, juice, mrinal water यासारख्या उत्पादनामध्ये पार्ले कंपनी आता अग्रेसर झालेली आहे.

Parle Biscuit

Parle G
Parle G Gold
Krack Jack
Happy Happy
20-20 Cookies
Hide & Seek
Magic Cream
Milano
Monaco

Parle Agro

Frooti
Appy
Parle Bisleri

Parle Company Owner

सध्या ही कंपनी भारतीय उद्योजक चौहान फॅमिली सांभाळत आहे. या फॅमिलीने पार्ले-जी कंपनीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलेले आहे सध्या ही कंपनी भारतातच नव्हे तर देश-विदेश मध्ये सुद्धा आपली पाने-मुळे रुजवत आहे.

Amul कंपनी ची सुरुवात कशी झाली?

Google Gboard कसे वापरावे?
YouTube Shorts कसे बनवावे?
Instagram Reels कसे बनवावे?

Conclusion,
Parle G Biscuit Factory
हा Article तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेयर करायला विसरु नका.

Parle G Biscuit Factory

2 thoughts on “Parle G Biscuit Factory”

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा