Dr. B. R. Ambedkar Death Anniversary 2022 Marathi

Dr. B. R. Ambedkar Death Anniversary 2022 Marathi

Dr. B. R. Ambedkar Death Anniversary 2022 Marathi (Wishes, Babasaheb WhatsApp Status, Quotes) #brambedkardeathanniversary2022

Dr. B. R. Ambedkar Death Anniversary 2022: आजच्या आर्टिकल मध्ये आपण “डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी 2022” विषयी माहिती जाणून घेणार आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना Dr. B. R. Ambedkar Death Anniversary 2022 बद्दल डिटेल मध्ये माहिती असणे आवश्यक आहे. हा दिवस डिसेंबर महिन्यातील सर्वात महत्वाचा दिवस आहे. Dr. Babasaheb Ambedkar Death Anniversary दरवर्षी 6 डिसेंबर रोजी साजरी केली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते.

Dr. B. R. Ambedkar Death Anniversary 2022

  • 6 डिसेंबर 2022 डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा 67 वी पुण्यतिथी म्हणून साजरी केली जाणार आहे.
  • डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या पुण्यतिथी ला ‘महापरिनिर्वाण’ दिन म्हणून संबोधिले जाते.
  • त्यांच्या 67 व्या पुण्यस्मरणानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आणि व्याख्याने आयोजित केली जाणार आहे.
  • आंबेडकर यांच्या पुण्यतिथी मध्ये राष्ट्रपती आणि पंतप्रधान सहभागी होतील आणि डॉक्टर आंबेडकरांचे समाजातील योगदान आणि जातिवाद निर्मूलन साठी त्यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल बोलतील.
  • डॉक्टर आंबेडकर आणि त्यांचे समाजातील योगदान याविषयी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा घेतल्या जाईल.

Dr. B. R. Ambedkar Jayanti Death Anniversary 2022 Wishes, Babasaheb WhatsApp Status

शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा.

या आंबेडकर जयंतीनिमित्त भेदभावाविरुद्ध उभे राहण्याची आणि विषमतेविरुद्ध लढण्याची शपथ घेऊ या.

आंबेडकर जयंती आपल्याला याची आठवण करून देते की आपण सर्व या देशाची मुले आहोत आणि आपण आपले कर्तव्य बजावले पाहिजे. भारतीय संविधानाच्या जनकाच्या परिश्रम आणि बलिदानाला नतमस्तक होऊ या. आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

डॉ भीमराव आंबेडकरांनी इतरांचे जीवन चांगले करण्यासाठी आपले जीवन समर्पित करायला शिकवले आहे. आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.

Dr. Babasaheb Ambedkar Quotes in Marathi

बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी कधी साजरी केली जाते?

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी दरवर्षी सहा डिसेंबर रोजी साजरी केली जाते.

डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या पुण्यतिथीला काय संबोधले जाते?

डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या पुण्यतिथीला ‘महापरिनिर्वाण’ दिन म्हणून संबोधिले जाते.

Dr. B. R. Ambedkar Death Anniversary 2022 Marathi

Spread the love
Shrikant

Shrikant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *