Indian Navy Day 4 December 2022: Marathi (History, Significance, Importance) #indiannavyday2022
Indian Navy Day 4 December 2022: Marathi
आजच्या आर्टिकल मध्ये आपण “भारतीय नौदल दिन 2022” विषयी माहिती जाणून घेणार आहोत. दरवर्षी 4 डिसेंबर हा दिवस भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो इंग्रजीमधे याला “Indian Navy Day” असे म्हटले जाते. चला तर जाणून घेऊया ‘Indian Navy Day 2022’ का साजरा केला जातो या विषयी थोडीशी माहिती.
Indian Navy Day 2022: History
भारतीय नौदल दिन 2022 हा असा दिवस आहे ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. विशेषता म्हणजे भारतीय नौदल दिन दरवर्षी 4 डिसेंबर रोजी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. भारतीय नौदल दिन नौदलाच्या सामर्थ्याचे सामर्थ्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. आपले भारतीय नौदल अतिशय तेजस्वी पराक्रमी सैनिक म्हणून संपूर्ण जगामध्ये ओळखले जाते. भारतीय नौदल दिन भारत पाकिस्तान युद्ध दरम्यान पाकिस्तानी नौदलाचा पराभव करणाऱ्या शूर सैनिकांचा शौर्याला सलाम करतो. आपण 1971 साला बद्दल बोलत आहोत. जेव्हा आपल्या भारतीय नौदलाने ऑपरेशन ट्रायडंट अंतर्गत पाकिस्तानी नौदलाला हार मानण्यास भाग पाडले होते.
Indian Navy Day 2022: Theme
भारतीय नौदल दिन 2022 ची थीम काय आहे?
भारतीय नौदल दिन 2022 ची थीम ‘सुवर्ण विजय वर्ष’ आहे.
Operation Trishul Marathi Information
ऑपरेशन त्रिशूळ मराठी माहिती
3 डिसेंबर 1971 ची गोष्ट आहे जेव्हा भारतीय नौदलाने भारतीय सीमाभागात आणि हवाई क्षेत्रात पाकिस्तानी सैन्यावर जोरदार हल्ला केला होता त्यानंतर ऑपरेशन ट्रीडेंट इन हिंद नुसार भारतीय सेना ने प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन ट्रायडेंट सुरु केले. Operation Trident अंतर्गत भारतीय नौदलाने दुपारी 2:00 वाजता गुजरात मधील ओखा बंदरातून पाकिस्तान मधील कराची येथील नौदल मुख्यालयावर जोरदार हल्ला केला ऑपरेशन ट्राइडेंट यशस्वी करण्यात INS Nirghat, INS Veer आणि Nipat यांची महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय नौदलाने ऑपरेशन ट्रायडेंट अंतर्गत कराची हर्बल इंधन साठवण नष्ट केले. कराची मधील इंटरच्या टँकरला एवढी भीषण आग लागली की साठ किलोमीटर अंतरावरूनही हि आग स्पष्टपणे दिसत होती पाकिस्तानी लष्कराला अनेक दिवसात दिवसही ती आग शांत करता आली नाही.
भारतीय नौदल दिन कधी साजरा केला जातो?
भारतीय नौदल दिवस दरवर्षी 4 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
भारतीय नौदल दिवस 2022 थीम काय आहे?
भारतीय नौदल दिवस 2022 ची थीम जाणून घेण्यासाठी आर्टिकल संपूर्ण वाचा.