AKAM Full Form in Marathi

AKAM Full Form in Marathi (Arth, Meaning, History, Significance) #AKAM #fullforminmarathi

AKAM Full Form in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण “AKAM Full Form” विषयी माहिती जाणून घेणार आहोत याचा अर्थ ‘आजादी का अमृतमहोत्सव’ असा होतो. यावर्षी आपण 15 ऑगस्ट 2022 रोजी भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण केलेली आहे त्या निमित्ताने आपण ‘हर घर तिरंगा’ ही योजना राबवली.

AKAM Full Form in Marathi: Azadi Ka Amrit Mahotsav

AKAM Meaning in Marathi: आजादी का अमृतमहोत्सव

यावर्षी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा हे मोहीम राबवली होती हे कारण की भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आहे. 75 वर्षानिमित्त भारताने ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा केला.

AKAM Full Form in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा