FinMin Meaning in Marathi (Arth, फिनमिन म्हणजे काय?) #finmin #marathimeaning
FinMin Meaning in Marathi
FinMin Meaning in Marathi: Ministry of Finance India
FinMin Full Form in Marathi: मिनिस्ट्री ऑफ फायनान्स इंडिया (वित्त मंत्रालय)
FinMin म्हणजे काय?
मिनिस्टर ऑफ फायनान्स इंडिया (Ministry of Finance India) असा होतो. ज्याला मराठीमध्ये ‘वित्त मंत्रालय’ असे देखील म्हटले जाते. हे वित्त मंत्रालय भारत सरकारचे आर्थिक धोरण पाहते म्हणजेच भारताची अर्थव्यवस्था कशी चालवावी हे वित्त मंत्रालय पाहत असते. वित्त मंत्रालयाला भारताची ‘आर्थिक तिजोरी’ देखील म्हटले जाते.
भारतीय वित्त मंत्रालयाची स्थापना 29 ऑक्टोबर 1946 ला झाली होती याचे मुख्यालय कॅबिनेट सचिवालय रायसीना हिल्स, नवी दिल्ली येथे आहे. सध्या भारताचे वित्त मंत्री ‘निर्मला सीतारामन’ आहे ज्या कॅबिनेट मंत्री देखील आहेत.