आजच्या आर्टिकल मध्ये आपण गुगल गो एप्लीकेशन कसे वापरावे (How to Use Google Go Application) किंवा Google Go Application Information in Marathi विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
Google Go Application Information in Marathi
आजच्या आर्टिकल मध्ये आपण Google Go Application विषयी माहिती जाणून घेणार आहोत गुगल गो हे गुगल चे ॲप्लिकेशन आहे ज्यामध्ये तुम्ही खूपच कमी कालावधीमध्ये कोणतेही गोष्टी सहज एका क्लिकवर मिळवू शकतात हा एप्लीकेशन स्मार्टफोनला आणखी स्मार्ट बनवतो. या अप्लिकेशन मध्ये तुम्हाला Search, Voice Search, Camera Translate, Discover, Image, GIF File, YouTube, Download यासारख्या ॲप्लिकेशनचा वापर करायला मिळतो तसेच या ॲप्लिकेशन मध्ये तुम्हाला काही शॉर्टकट की सुद्धा दिलेले आहे ज्यामध्ये तुम्ही फक्त एका क्लिकवर कुठलेही ॲप्लिकेशन सर्च करून तुम्हाला हवी असलेली माहिती याद्वारे मिळू शकतं या ॲप्लिकेशनच्या होमपेजवर तुम्हाला Facebook, Instagram, Wikipedia, Flipkart, Quora, Amazon या सारखी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि ऑनलाईन प्रोडक्ट सेलिंग वेबसाइट पाहायला मिळतात. चला तर जाणून घेऊ या गुगलच्या या स्मार्ट एप्लीकेशन विषयी थोडीशी रंजक माहिती.
Google Go Application
गुगल नेट आपले क्रोम ब्राउजर सारखेच एक स्मार्ट ॲप्लिकेशन बनवलेले आहे ज्याचे नाव आहे गूगल गो यामध्ये तुम्हाला सर्वच गोष्टी शॉर्टकट मध्ये पाहायला मिळतात हाय एप्लीकेशन तुमच्या स्मार्टफोनला आणखीन स्मार्ट बनवते ॲप्लिकेशन मध्ये खूप सारे फंक्शन आहे ज्याचा उपयोग करून तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी तुम्ही एका क्लिक मध्ये मिळू शकता गुगल गो हे ॲप्लिकेशन वापरायला खूपच सोपे आहे याचा वापर करून तुमचा बहुमूल्य वेळ वाचवण्यासाठी मदत होईल गुगल गो एप्लीकेशन सर्वात स्मार्ट आणि फास्टेस्ट ॲप्लिकेशन आहे जी तुमची मदत खूप वेगाने करते तसेच यामध्ये तुम्ही भरपूर गोष्टी खूपच कमी वेळेमध्ये सर्च करू शकता.
गुगल गो एप्लीकेशन कसे यूज करावे? (How to Use Google Go Application in Marathi)
सध्या गुगल ने स्मार्टफोनसाठी स्मार्ट ॲप्लिकेशन ची निर्मिती केलेली आहे आणि त्याच नाव आहे Google Go Application हे ॲप्लिकेशन वापरायला खूपच सोपे आहे हे ॲप्लिकेशन तुम्हाला सहज अँड्रॉइडच्या प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे हे अप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टेशन वर गूगल गो सर्च करावे लागते हे ॲप्लिकेशन 62MB चे ॲप्लिकेशन आहे हे सहज तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल होते इन्स्टॉल झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला खूप सारे फिचर्स फक्त एका क्लिक वर पाहायला मिळतात ज्यासाठी तुम्हाला वेगळ्या होम पेजवर जाऊन सर्च करावे लागत नाही त्यामुळे तुमचा टाईम खूपच वाचतो चला तर जाणून घेऊया गुगल गो कसे वापरावे.
गुगल गो एप्लीकेशन कसे डाऊनलोड करावे? (How to download Google Go Application in Marathi)
Google Go Application Download करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला एका स्मार्ट फोनची गरज असेल जे तुम्हाला पाच-सहा हजारापासून मिळतील गुगल गो एप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगलच्या प्ले स्टोअर वर जाऊन गुगल गो असे नाव टाईप करावे लागेल हे नाव टाईप केल्यानंतर तुम्हाला गुगल गो एप्लीकेशन दिसेल या आप वर क्लिक करून तुम्ही सहज हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकता हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी Allow करायचे असतात त्या तुम्ही Allow करून हे ॲप्लिकेशन वापरू शकता या ॲप्लिकेशनची खास बात म्हणजे या अप्लिकेशन मध्ये तुम्ही आपल्या भाषेनुसार या अप्लिकेशन चा वापर करू शकता उदाहरणार्थ यामध्ये मराठी हिंदी इंग्लिश तमिळ या सारख्या भाषा दिलेल्या आहेत तुम्हाला हवी असेल त्या भाषेमध्ये तुम्ही हे ॲप्लिकेशन वापरू शकता आणि विशेष म्हणजे तुम्ही जी भाषा निवडता त्याच भाषेमध्ये तुम्हाला आर्टिकल व्हिडिओ आणि बातम्या पाहायला मिळतात त्यामुळे गुगलने हे स्मार्ट ॲप्लिकेशन स्मार्ट लोकांसाठी आणि स्मार्ट कोन साठी बनवलेले आहे.
Google Go Application Information in Marathi Download Here
गुगल गो एप्लीकेशन फीचर्स (Google Go Application Features in Marathi)
गुगल गो हे एक स्मार्ट ॲप्लिकेशन आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा बहुमूल्य समय वाचू शकता. चला तर जाणून घेऊया गुगल गो या अप्लिकेशन चे स्मार्ट फीचर्स बद्दल थोडीशी माहिती.
Search
या अँप्लिकेशनच्या होम पेज वरच तुम्हाला सर्च ऑप्शन मिळतो या सर्च ॲप्लिकेशन मध्ये तुम्ही तुम्हाला हवी असलेली क्वेरीज तुम्ही सर्च करू शकता. तसेच तुम्ही आधी निवडलेल्या भाषेनुसार तुम्हाला हवी असलेली माहिती तुम्हाला त्याच भाषेमध्ये मिळते.
Voice Search
गुगल वर Keyword वर सर्च करण्यापेक्षा व्हॉइस सर्च हा सर्वात उत्तम पर्याय आहे ज्यामुळे तुमचा बहुमूल्य समय वाचण्यास मदत होईल हे ॲप्लिकेशन तुम्हाला काही सेकंदामध्ये तुम्हाला हवी असलेली माहिती तुमच्यासमोर आणून देते (उदाहरणार्थ जर तुम्ही या व्हॉइस सर्च मध्ये इन्फॉर्मेशन मराठी असे बोलल्या तुम्हाला मराठी मध्ये असलेली माहिती मिळते)
Camera Translate
अप्लिकेशन मध्ये आणखी एक स्मार्ट फीचर्स जोडलेले आहे ते म्हणजे कॅमेरा फीचर्स पूर्वी आपण काही गोष्ट ट्रान्सलेट करण्यासाठी वेगवेगळ्या ॲप्लिकेशनचा युज करत होतो पण गुगलने एकाच एप्लीकेशन मध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्यामध्ये कॅमेरा ट्रान्सलेट हा एक आहे ज्याचा वापर करून तुम्ही कुठलीही गोष्ट स्कॅन करून त्यावर काही दिलेले आहे ही गोष्ट तुम्ही तुमच्या भाषेमध्ये किंवा लैंग्वेज मध्ये पाहू शकता. एप्लीकेशन कुठलीही गोष्ट स्कॅन करून तुम्हाला हवी असलेली माहिती काही सेकंदातच तुमच्यासमोर आणते.
Discover
गुगल गो चे हे फिचर वापरून तुम्ही ट्रेनिंग टॉपिक म्हणजेच न्यूज जगामध्ये आज काय चालले आहे या सर्व गोष्टीची माहिती एका क्लिकवर मिळू शकता. त्यासोबतच या डिस्कवर फीचर्स मध्ये इंटरटेनमेंट, राजकारण, सिनेसृष्टी, मोबाईल रिव्यू, आणखी बऱ्याच गोष्टी तुम्ही एका क्लिकवर पाहू शकता बेसिकली गुगल डिस्कव्हर हे सध्या चालू असलेल्या घडामोडी तुमच्यासमोर आणते ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही वेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन कीबोर्ड टाईप करावे लागत नाही किंवा वेबसाईट वर जाण्याची गरज पडत नाही.
Image
जर तुम्हाला गुगल वरून काही इमेजेस डाऊनलोड करायचे असतील तर तुम्हाला वेगवेगळ्या वेबसाईटवर जाऊन त्या इमेजेस डाउनलोड करावे लागतात आणि हे इमेज डाउनलोड करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते त्या सोबतच काही वेबसाईट मध्ये तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करावे लागते जी खूपच किचकट गोष्ट आहे आणि अशा गोष्टी लक्षात घेऊन गुगलने आपल्या गुगल को या स्मार्ट फीचर्स मध्ये इमेज ॲप्लिकेशन दिलेला आहे यामध्ये तुम्ही तुम्हाला हवे असलेले इमेज एका सेकंदा मध्ये सर्च करू शकता. कशाची ॲप्लिकेशन मध्ये तुम्हाला bollywood, good morning, good night, inspirational quotes, love quotes, birthday, wallpapers, cricket and nature क्या इमेजेस एका क्लिकवर डाऊनलोड करायला मिळतात.
GIF file
गुगल गो एप्लीकेशन मध्ये युजरला आणखी स्मार्ट फिल करण्यासाठी गुगलने GIF file नावाचे फीचर्स तुम्हाला या मध्ये दिलेले आहे या मध्ये सुद्धा तुम्हाला गुगल image सारखेच तुम्हाला हवी असलेली GIF file सर्च करावी लागते किंवा तुम्ही यामध्ये दिलेले डिफाइन सुद्धा वापरू शकता यामध्ये गुगलने तुम्हाला high five, funny, good morning good night I love you, clapping, thank you, thumbs up, ok, hi, birthday, miss you, yes, no, sorry, haha, hug, by, please यासारख्या GIF file वापरू शकता.
Toytube Go
यामध्ये तुम्ही युट्युबचा देखील वापर करू शकता यामध्ये तुम्ही युट्युब गो हे ॲप्लिकेशन सहज एका क्लिकवर ओपन करू शकता हे ॲप्लिकेशन युट्यूब ॲप्लिकेशन आहे पण यामध्ये तुम्हाला तुम्हाला हव्या असलेल्या कॉलिटी मध्ये व्हिडीओ पाहायला मिळते यामध्ये तुम्ही युट्युब चे व्हिडिओ देखे डाऊनलोड करू शकता. ॲप्लिकेशन मुळे तुमचा डेटा वाचण्यास मदत मिळते तसेच युट्युब चे काही व्हिडिओ तुम्ही डाऊनलोड करून तुम्हाला वेळ असेल तेव्हा पाहू शकता.
गुगल गो सर्च बार (Google Go Search Bar in Marathi)
या ॲप्लिकेशनची खासियत म्हणजे या ॲप्लिकेशनच्या सर्च बार मध्ये तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिक पाहायला मिळतात ज्यावर क्लिक करून तुम्हाला सहज चालू घडामोडी विषयी माहिती पाहायला मिळते. तसेच जो कोणी blogger किंवा content writer आहे त्याला या ॲप्लिकेशनचा खूप उपयोग होऊ शकतो या ॲप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही trending topic विषयी माहिती मिळू शकता. तसेच या सर्च बारमध्ये तुम्हाला हवे असलेले suggestion keyword सहजतेने मिळू शकतात मी माझे article याच suggestion keyword मुळे लिहितो.
हे पण वाचा
Incognito Mode
या आपलिकेशन चा वापर करून तुम्ही Incognito Mode चा देखील वापर करू शकता यामध्ये तुमची प्रायव्हसी सुरक्षित राहते तसेच Incognito Mode युज केल्याचे बरेच फायदे आहेत याविषयी आपण नंतरच्या आर्टिकल मध्ये बोलू.
गूगल गो लाईट मोड (Google Go Lite Mode in Marathi)
या ॲप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही Lite Mode सुद्धा वापर करू शकता. यामध्ये तुम्हाला ads free-content पाहायला मिळतात Lite Mode चा वापर करून तुम्ही कोणतेही अडथळे न येता आर्टिकल वाचू शकता तसेच कॉपी सुद्धा करू शकता.
गुगल गो ऑडिओ व्हॉइस ट्रान्सलेट (Google Go Audio Voice Translate in Marathi)
या ॲप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही कोणतेही आर्टिकल आपल्या भाषेमध्ये ऑडिओ ट्रान्सलेट करून ऐकू शकता यामध्ये गूगल ट्रांसलेट ने गुगल ऑडिओ ट्रान्सलेट बटण दिलेले आहेत. याचा उपयोग करून तुम्ही हा हव्या असलेल्या लैंग्वेज मध्ये आर्टिकल ऐकू शकता ज्या व्यक्तींना आर्टिकल वाचण्याचा कंटाळा येतो अशा व्यक्तींसाठी हे स्मार्ट फीचर्स गुगलने लॉंच केले आहे प्रवासामध्ये हे ॲप्लिकेशन तुम्हाला खूपच फायद्याचे ठरू शकते उदाहरणार्थ तुम्हाला न्युज वाचायची असेल पण तुम्हाला ती न्यूज वाचण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही गुगल ऑडिओ ट्रांसलेट चा वापर करून ती माहिती किंवा ती बातमी सहज ऐकू शकता.
Google Go Social Media
गुगल गो ॲप्लिकेशन मध्ये तुम्हाला शॉर्टकट सोशल मीडिया ॲप्लीकेशन पाहायला मिळते त्यासाठी तुम्हाला कोणतेही बाहेरून ऍप्लिकेशन डाऊनलोड करायची गरज नसते या अप्लिकेशन मध्ये तुम्हाला ते सहज उपलब्ध होतात उदाहरणार्थ या ॲप्लिकेशन मध्ये Facebook, Instagram, Wikipedia, Flipkart Quora Amazon, Cricbuzz.com यासारख्या वेबसाईट तुम्हाला पाहायला मिळतात. त्यासोबतच तुम्हाला इंटरटेनमेंट साठी YouTube, Book My Show, Hotstar, Dailymotion, Zee5, Voot ,Sony Live, D2H यासारख्या मनोरंजक गोष्टी पाहायला मिळतात. तसेच अप्लिकेशन मध्ये तुम्हाला गेम्स सुद्धा पाहायला मिळतात त्यासोबतच क्रीडा म्हणजेच स्पोर्ट्स सारख्या गोष्टी सुद्धा पाहायला मिळतात या अप्लिकेशन मध्ये तुम्हाला हवे असलेले सर्व ॲप्लीकेशन एका क्लिक मध्ये पाहायला मिळतात ट्रॅव्हलिंग वेदर बँकिंग अँड फायनान्स विकिपीडिया मॅप या सर्वच गोष्टी आणि शॉपिंग वेबसाईट सुद्धा यामध्ये दिलेल्या आहेत.
Conclusion,
गुगल गो एप्लीकेशन Google Go Application Information in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.
खूप छान माहीती…पण मी quora असल्यामुळे हि लिंक मिळाली… अन्यथा मलाही समजल नसत ..बाकी सर्वसामान्य जे मराठी लोक आहेत ;त्यांपर्यंत हि माहीती पोहचवावी व तेही सज्ञान बनावेत ,हिच अपेक्षा…बाकी मराठीतून लिहताय ,हि खूप चांगली बाब आहे….तुम्ही तुमचा हा ब्लॉग सहज सर्वांपर्यंत पोहचेल हे पाहावे…