Global Wind Day Information in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण विश्व पवन ऊर्जा दिवस किंवा Global Wind Day Information in Marathi का साजरा केला जातो याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Global Wind Day Information in Marathi

या दिवसाचे आयोजन युरोपियन विंड एनेर्जी असोसिएशन (EWEA) आणि ग्लोबल एनर्जी कौन्सिल करते. या जगामध्ये हवा सर्वात freely available ऊर्जेचे स्त्रोत आहे Global Wind Day च्या माध्यमातून प्रभू अणुऊर्जेच्या माध्यमावर प्रकाश टाकला जातो. भविष्यामध्ये आपण हवेचा कशा प्रकारे उपयोग करू शकतो यासारख्या गोष्टींची लोकांमध्ये जनजागृती घडवून आणण्यासाठी या दिवसाची निर्मिती केली गेलेली आहे तसेच हवेचा उपयोग करून आपण विज्ञान क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती करू शकतो. त्यामुळेच हवेचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवावे म्हणून दरवर्षी 15 जून हा वैश्विक पवन दिन किंवा Global Wind Day साजरा केला जातो.

विश्व पवन दिनाचे महत्त्व (Global Wind Day Importance in Marathi)

हवा हे एक असे स्त्रोत हे जे नोकरी आणि अर्थव्यवस्थेला मजबूत करू शकते हवेचा उपयोगाने आपण रोजगार आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करू शकतो. हवा ही कधीही न संपणारी ऊर्जा आहे त्यामुळे गोष्टीचे महत्त्व लक्षात घेऊन हवेवर चालणारी उपकरणे याच्यावर जास्त भर दिला जात आहे. तसेच पवन ऊर्जेमुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण सुद्धा कमी होण्यास मदत मिळेल. त्यामुळे आपल्याला डिझेल आणि पेट्रोल सारख्या पर्यावरणाला घातक असणाऱ्या पदार्थांवर अवलंबून राहण्याची गरज नसेल. युरोप खंडामध्ये ही गोष्ट खूपच मनावर घेतलेली आहे यामध्ये 87 मिल्लियन लोकांनी आपल्या घरामध्ये पवन ऊर्जेचा वापर करत आल्याचे दिसत आहे.

विश्व पवन दिन इतिहास (Global Wind History in Marathi)

विश्व पवन दिन या दिवसाची सुरुवात वर्ष 2007 मध्ये केले गेले होते आणि वर्ष 2009 मध्ये संपूर्ण विश्वामध्ये या दिवसाला मान्यता दिली गेली. युरोपियन पवनऊर्जा संघ (EWEA) नेम वर्ष 2007 मध्ये Global Wind Day चे उद्घाटन केले होते. या दिवसाचे महत्त्व म्हणजे राष्ट्रीय पवनऊर्जा संघ आणि पवन ऊर्जा क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना एकत्र आणणे हे होते. वर्ष 2007 मध्ये 18 देशातील 35 हजार लोकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. सध्या 80 देश या उपक्रमाशी जोडलेले गेले आहेत.

ग्लोबल विंड डे का साजरा केला जातो? (World Wind Day Celebration in Marathi)

सध्या आधुनिक जगामध्ये प्रदूषणाचे प्रमाण खूप वाढत चाललेले आहे या सर्व गोष्टींवर आळा घालण्यासाठी नैसर्गिक आणि पारंपारिक ऊर्जा स्त्रोत ची गरज आहे. हवा म्हणजेच पवन हा पृथ्वीचा नैसर्गिक आणि पारंपारिक ऊर्जा स्त्रोत आहे. पर्यावरणाची होत असलेली हानी पाहून युरोपियन संघाने पवन ऊर्जा या माध्यमावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पर्यावरणाला अनुकूल असेल असे या माध्यमाचा वापर करून पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवून नैसर्गिक गोष्टींचा उपयोग करणे हाच यामागचा हेतू होता. त्यामुळेच पवन ऊर्जा हा एक नैसर्गिक ऊर्जा स्त्रोत असल्यामुळे ग्लोबल विंड डे साजरा केला जात आहे.

सध्या 80 देश यामध्ये सहभागी झालेले आहेत

ग्लोबल विंड डे हा दिवस वर्ष 2007 मध्ये पहिल्यांदा साजरा केला गेला होता तेव्हा या या संघटनेचे फक्त 18 देश सहभागी होते आणि या 18 देशांमधील 35 हजार लोकांनी या उपक्रमांमध्ये भाग घेतला होता सध्या ग्लोबल विंड डे (Global Wind Day) या उपक्रमामध्ये 80 देश सहभागी झालेले आहेत. दरवर्षी 15 जून हा ग्लोबल विंड डे म्हणून साजरा केला जात आहे.

ग्लोबल विंड डे इंडिया (Global Wind Day in India)

भारतामध्ये पवन ऊर्जेचा विकास वर्ष 1990 मध्ये सुरू झाला होता आणि या दिवसापासून आत्तापर्यंत यामध्ये विकास होत चाललेला आहे. वर्ष 2018 मधील आकडेवारी पाहिल्यास आपल्याला असे आढळून येते की या वर्षी भारताने 34,043 मेगावॉट उर्जा उत्पन्न केली होती. पवन ऊर्जा भारतामध्ये मुख्य रूपामध्ये तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश यासारख्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली जाते. या अहवालामध्ये सांगितले गेले होते की पवन ऊर्जेची निर्मिती करण्यासाठी 2.43 रुपये प्रति Kilo VAT आहे.

FAQ

Q: 2020 ची ग्लोबल विंड डे थीम काय आहे?
Ans: पवन ऊर्जेचा वापर करून औद्योगिक क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती करणे ही ग्लोबल विंड डे 2020 ची थीम होती.

Q: Who Organised the World Wind Day?
Ans: European Wind Energy Association (EWEA)

Q: World Wind Day 2021 Theme?
Ans: जास्तीत जास्त उपकरणे पवन ऊर्जेवर चालणारी बनवावी 2021 ची थीम आहे.

Conclusion,
Global Wind Day Information in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Global Wind Day Information in Marathi

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon