World Red Cross Day Information Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण World Red Cross Day Information Marathi विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

  • रेड क्रॉस ची स्थापना केव्हा झाली?
  • वर्ल्ड रेड क्रॉस डे 2020 थीम?
  • रेड क्रॉस सोसायटी ची स्थापना?
  • रेड क्रॉस सोसायटी इन इंडिया?
  • रेड क्रॉस दिवस केव्हा साजरा केला जातो?
  • रेड क्रॉस काय आहे?
  • रेड क्रॉस सोसायटी चे अध्यक्ष?
  • आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस समिती स्थापना?

World Red Cross Day का साजरा केला जातो या मागचे कारण काय आहे या सर्वांबद्दल आज आपण या आर्टिकल मधून माहिती जाणून घेणार आहोत.

World Red Cross Day ची माहिती व्हिडिओमध्ये पहावयाचे झाल्यास आजच आमच्या ऑफिशियल यूट्यूब चैनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. The Marathi Knowledge

World Red Cross Day Information Marathi

International Federation of Red Cross ज्याला आपण मराठीमध्ये रेड क्रॉस सोसायटी या नावाने ओळखतो.

आज आपण रेड क्रॉस सोसायटीची स्थापना का झाली या मागचा इतिहास आणि ही संस्था कशा प्रकारे काम करते याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेत आहोत.

रेड क्रॉस सोसायटी ची स्थापना 1863 मध्ये switzerland मध्ये केली गेली होती. सुरुवातीला जेव्हा पहिले विश्व युद्ध घडले तेव्हा जखमी सैनिकांसाठी ही संस्था काम करत होती. ही संघटना पाच देशांनी मिळून बनवलेली होती, नंतर या संस्थेमध्ये अनेक देशांनी सहभाग घेतला आता ही संघटना पृथ्वीवर कुठे ही नैसर्गिक आपत्ती घडते तेथे मदत करण्यासाठी हजर राहते.

नैसर्गिक आपत्तीच्या वेळी लोकांना अन्न पुरवणे त्यांना गोळ्या औषध सारख्या सुविधा उपलब्ध करून देणे, पूर सारखे आपत्ती मधून लोकांना पाण्यातून बाहेर काढणे यासारखी अनेक कामे रेड क्रॉस सोसायटीचे volunteers करताना आपल्याला दिसतात.

रेड क्रॉस डे कधी साजरा केला जातो?

दरवर्षी 8 मे रोजी जागतिक रेडक्रॉस डे साजरा केला जातो. रेड क्रॉस या संस्थेचे संस्थापक आणि शांती नोबल पारितोषिक मिळणारे Henry Dunant यांचा हा जन्मदिवस त्यांच्या स्मरणार्थ “रेड क्रॉस डे” साजरा केला जातो.

Henry Dunant यांचा जन्म 8 May 1828 मध्ये स्विझर्लंड मध्ये झाला होता व्यवसाय नेते एक व्यापारी होते.

1859 मध्ये त्यांनी इटली आणि सल्फिरीनो यांची युद्ध पाहिले यामध्ये भरपूर सैनिक मारले गेले होते आणि तेवढेच जखमी सुद्धा झाले होते या जखमी सैनिकांची मदत करण्यासाठी त्यांनी स्वयंसेवक संघाचा समूह बनवला त्यालाच रेड क्रॉस सोसायटी असे नाव देण्यात आले.

आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस डे हा रेड कोसेंट आंदोलन सिद्धांताला प्रोत्साहन देण्यासाठी 8 मे या दिवशी रेड क्रॉस दिवस साजरा केला जातो त्यासोबतच या दिवशी “रेड क्रॉस वालंटियर” आपल्या हाताला रेड क्रॉस लावून ज्या व्यक्तींना मदतीची गरज आहे अशा व्यक्तींना मदत करतात.

रेड क्रॉस सोसायटी ची स्थापना?

वर्ष 1919 जेव्हा “पहिले विश्व युद्ध” चालू होते तेव्हा पॅरिस मध्ये रेड क्रॉस सोसायटी (IFRC) ची स्थापना केली केली.

या संस्थेची सुरुवात Britain, France, Italy, Japan and the United State या पाच देशांनी मिळून केली होती. सध्या रेड क्रॉस सोसायटी चे सदस्य देश 190 पर्यंत आहे.

रेड क्रॉस डे का साजरा केला जातो?

संपूर्ण जगामध्ये जेव्हापण नैसर्गिक आपत्ती भूकंप, नद्यांना पूर येणे किंवा आपत्तीजनक स्थितीमध्ये लोकांची मदत करण्यासाठी रेड क्रॉस सोसायटी नेहमी तयार राहते. रेड क्रॉस सोसायटीच्या ‘volunteers’ प्रोत्साहन देण्यासाठी रेड क्रॉस डे साजरा केला जातो.

रेड क्रॉस सोसायटी फुल फॉर्म?

रेड क्रॉस सोसायटी फुल फॉर्म (International Federation of Red Cross) ⛑️

रेड क्रॉस सोसायटी चे मुख्यालय कुठे आहे?

रेड क्रॉस ची स्थापना 1919 मध्ये केली गेली होती सध्या या संस्थेचे मुख्यालय जिनेवा स्वित्झर्लंड मध्ये आहे.

जागतिक रेड क्रॉस या दिवशी काय करतात?

या दिवशी संपूर्ण जगभरामध्ये रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. ज्या व्यक्तींना रक्ताची गरज आहे अशांसाठी फ्री मध्ये रक्ताची व्यवस्था केली जाते.

रेड क्रॉस सोसायटीचे मुख्य उद्दिष्ट लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी लोकांमध्ये जनजागृती घडवून आणली जाते ज्यामुळे जास्तीत जास्त लोक या कार्यामध्ये भाग भाग घेतात आणि रेड क्रॉस सोसायटी चे उद्दिष्ट संपूर्ण जगामध्ये पसरवतात.

रेड क्रॉस सोसायटी चे उद्दिष्ट हेच आहे की संपूर्ण मानव जातीची सेवा करणे.

Conclusion,
World Red Cross Day Information Marathi
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

World Red Cross Day Information Marathi

3 thoughts on “World Red Cross Day Information Marathi”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon