Butterfly Information in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Butterfly Information in Marathi (फुलपाखरूची माहिती) विषयी थोडीशी रंजक माहिती जाणून घेणार आहोत .

Butterfly Information in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण फुलपाखरांविषयी माहिती जाणून घेणारा आहोत सर्व घटकांमध्ये फुलपाखरू हे असे एक कीटक आहे जे सर्वात आकर्षक ठीक आहे मन मोहक आणि मनाला शांती देणारे असे हे कीटक आहे. फुलपाखरा मध्ये पॉझिटिव्ह एनर्जी खूप मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे फुलपाखरू घरात येणे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने खूप शुभ असते. फुलपाखरू हे उष्ण प्रदेशातील वनांमध्ये आढळणारे कीटक आहे. फुलपाखराचे पंख नाजूक आणि पारदर्शक असतात फुलपाखरांचा समावेश आहे ‘लेपिडॉप्टरा’ या फुलपाखराच्या वर्गीकरणा मध्ये होतो तसेच फुलपाखरू सोबतच पतंग (फुलपाखरू सारखा दिसणारा) कीटक यांचा सुद्धा समावेश या वर्गात होतो. जगामध्ये फुलपाखराच्या सुमारे 17,500 जाती नोंदविले गेले आहेत. भारतामध्ये फुलपाखरांच्या प्रजाती ह्या 1500 आहे. महाराष्ट्र राज्यात फुलपाखरांच्या सुमारे 225 प्रजाती आढळून येतात.

फुलपाखराची रचना (The composition of the butterfly)

फुलपाखरूचे शरीर हे तीन अवयवांमध्ये विभागले गेलेले आहे त्यामध्ये सर्वात प्रथम डोके वृक्ष आणि उदर असे तीन भाग पडतात फुलपाखरांच्या डोक्यावर डोळे आणि मुख असते फुलपाखराचे मुख सोंडे सारखे असते. फुलपाखराचे पाय हे taste receptor करण्याचे काम करतात ज्यामुळे फुलपाखरांना समजते की कोणत्या झाडाच्या पानावर अंडी देणे योग्य आहे त्यासोबतच या गोष्टीचा उपयोग ते फुलातून रस शोषणयासाठी सुद्धा करतात.

महाराष्ट्रात आढळणारी फुलपाखरे (Butterflies found in Maharashtra)

तसे पाहायला गेले तर महाराष्ट्र राज्यामध्ये 225 फुलपाखरे आढळलेली आहेत त्यामध्ये वाघ्या शुभ्र पंखी काळू कडवा कडवा निलवंती भिरभिर सरदार निल्परी छोटा चांदवा चित्त चिमणी बहुरूपी यासारख्या अनेक फुलपाखरे महाराष्ट्र राज्य मध्ये आढळतात.

महाराष्ट्रामध्ये आढळणारे प्रमुख फुलपाखरे.

ब्ल्यू मॉर्मन :-

ब्ल्यू मॉर्मन महाराष्ट्र मध्ये आढळणारा प्रमुख फुलपाखराची प्रजाती आहे मराठीमध्ये याला ‘निलवंत फुलपाखरू’ असे सुद्धा म्हणतात. हे फुलपाखरू संपूर्ण महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये सुद्धा आढळले जाते तसेच श्रीलंका, पश्चिम घाट, मुंबई, नागपूर, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांमध्ये या फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात. या फुलपाखराच्या पंखांचा विस्तार 150 mm पर्यंत असतो शरीर काळे असून या फुलपाखरांच्या पंखांवर निळे टीपके असतात. हे फुलपाखरू प्रामुख्याने ईडलिंबू, संत्री, मोसंबी यासारख्या वनस्पतीच्या पानांवर आपले अंडे देते.

डनायस क्रिसीपस :-

डनायस क्रिसीपस हे या फुलपाखरू हे शास्त्रीय नाव आहे महाराष्ट्रामध्ये याला ‘वाघ्या फुलपाखरू’ या नावाने ओळखतात हे फुलपाखरू मैदानी प्रदेशामध्ये प्रामुख्याने आढळतात. हे फुलपाखरू 300 मीटर पर्यंतच्या उंच टेकडीवर झाडांच्या पानावर अंडी देतात या फुलपाखराच्या पंखांचा विस्तार 70 ते 80 mm पर्यंत असतो. या फुलपाखराच्या पंखांचा रंग भगवा आणि त्यावर पांढरे ठिपके असतात या फुलपाखराच्या अंड्यातून बाहेर आलेली आळी रुईची पाने खातात.

टीनोपाल्पस इंपेरिआलिस :-

टीनोपाल्पस इंपेरिआलिस हे फुलपाखराचे शास्त्रीय नाव आहे याला मराठी मध्ये ‘केसर-ए-हिंद’ या नावाने ओळखले जाते हे दिसायला अतिशय आकर्षक असे हे फुलपाखरू आहे ईशान्य कडील सिक्कीम या राज्यांमध्ये पूर्वेकडील वनांमध्ये समुद्रसपाटीपासून 2000 ते 3000 मीटर  पर्यंतचा टेकड्यांमध्ये हे फुलपाखरू आढळते या फुलपाखराच्या पंखांना मागच्या बाजूला शेपट्या असतात.

फ्रियेरिआ ट्रोचिलस :-

फ्रियेरिआ ट्रोचिलस हे या फुलपाखराचे शास्त्रीय नाव आहे मराठीमध्ये याला ‘चिमणी’ या नावाने ओळखले जाते भारतातील फुलपाखरात हे सर्वात लहान फुलपाखरू आहे या फुलपाखराच्या पंखांचा विस्तार 15 ते 22 mm असतो या फुलपाखराचा नर मधील फुलपाखराचा रंग निळा आणि मादीचा रंग तांबडा असतो.

यूप्लोइआ कोरे :-

यूप्लोइआ कोरे हे या फुलपाखरांचे शास्त्रीय नाव आहे मराठीमध्ये याला ‘काळू किंवा कॉमन क्रो’ या नावाने सुद्धा ओळखले जाते या फुलपाखराच्या पंखांचा विस्तार 85 ते 90 mm असतो या फुलपाखराचे पंख पिवळ्या रंगाचे पट्टे असलेले असतात हे फुलपाखरू आपली अंडी वड, पिंपळ, रुई यासारख्या वनस्पतीच्या पानावर देते.

काळ्या रंगाचे फुलपाखरू (Black Butterfly)

काळ्या रंगाचे फुलपाखरू बटरफ्लाय खूपच दुर्मिळ फुलपाखरू आहे हे फुलपाखरू सहजतेने बघायला मिळत नाही या फुलपाखरा बद्दल अशी मान्यता आहे की हे फुलपाखरू जेव्हा तुमचा मृत्यू जवळ येत तेव्हा हे फुलपाखरू एकदा ना एकदा तरी तुमचा रस्ता कापतो. जशी हिंदू धर्मामध्ये आणि इतर देशांमध्ये मान्यता आहे की काळ्या रंगाच्या मांजराचे रस्ता कापणे अपशकून असते त्याप्रमाणेच काळ्या रंगाच्या फुलपाखराचे रस्ता कापणे हे तुमच्या मृत्यूच्या जवळ येण्याचे कारण आहे.

भारतातील फुलपाखरू उद्याने (Butterfly Garden)

भारतामध्ये फुलपाखरांची सुमारे वीस उद्याने आहेत महाराष्ट्रामध्ये ठाणे डोंबिवली पुणे नागपूर या सारख्या महानगरांमध्ये फुलपाखरांची उद्याने मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात चला तर जाणून घेऊया भारतातील प्रमुख फुलपाखरे उद्याना विषयी थोडीशी माहिती.

फुलपाखरू उद्यान

फुलपाखरू हे निसर्गाचे सर्व सुंदर रचना आहे जी मनाला प्रसन्न करून टाकते फुलपाखराचे आयुष्य खूपच छोटे असते पण जेवढे त्यांना मिळते ते आपले आयुष्य तितक्याच मोठ्या मनाने जगतात. सध्या आधुनिक जगामध्ये वाढते शहरीकरण आणि झाडांची होत असलेली कत्तल या सर्वांचा परिणाम छोट्या निसर्गावर अवलंबून असणाऱ्या कीटकांवर आणि जिवांवर झालेला आहे फुलपाखरू सुद्धा याच गटांमध्ये मोडते त्यामुळे त्यांच्या सुरक्षतेसाठी भारत सरकारने फुलपाखरू उद्यान नावाचे प्रकल्प राबवले आहे चला तर जाणून घेऊ या भारतातील सर्वात पहिले फुलपाखरू उद्याना विषयी थोडीशी रंजक माहिती.

भारतातील सर्वात पहिले फुलपाखरू उद्यान (India’s First Butterfly Garden)

भारतातील सर्वात प्रथम फुलपाखरू उद्यान हे बेंगलोरु येथे उभारण्यात आले या पार्कची सुरुवात 2007 मध्ये केली गेली या उद्यानाचे मुख्य उद्दिष्ट आहे फुलपाखरू यांचे जतन करणे किंवा त्यांची रक्षा करणे त्यासोबतच फुलपाखरांवर रिसर्च करणे आणि त्यांची संख्या वाढवणे यासारखे उपक्रम या उद्यानांमध्ये राबवले जातात. या गोष्टींमुळे माणसाला फुलपाखरू आणि त्याच्या जीवन चक्र विषयी माहिती मिळेल बनेरघाटा असे या उद्यानाचे नाव आहे आणि हे बेंगलोरू मध्ये स्थित आहे.

ओवालेकर वाडी फुलपाखरू बाग ठाणे

या उद्यानाची निर्मिती राजेंद्र ओवालेकर यांच्यामुळे झाली मुंबईसारख्या व्यस्त महानगरांमध्ये राजेंद्र ओवालेकर यांनी पुढाकार घेतला होता. या फुलपाखरू उद्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील फुलपाखरू हे कृत्रिमरीत्या बनवले गेलेल्या आहेत. या उद्यानामध्ये जवळजवळ 70 प्रकारच्या विविध फुलपाखरे पाहायला मिळतात हे उद्यान भारतातील महत्वपूर्ण फुलपाखरू उद्यानापैकी एक आहे.

शिमला फुलपाखरू उद्यान

भारतातील दुसरे सर्वात प्रसिद्ध फुलपाखरू उद्यान हे शिमला मध्ये आहे. बेंगलोरु मध्ये स्थित असलेल्या फुलपाखरू उद्यान प्रमाणेच या उद्यान याचे उद्दिष्ट आहे की फुलपाखरांचे रक्षण करणे. जर तुम्ही कधी शिमला ला गेलात तर या उद्यानाला भेट द्यायला विसरू नका.

बटरफ्लाय कन्सवेंटरी पोडा

या उद्यानामध्ये जवळजवळ 133 प्रकारच्या विविध जातींची आणि रंगांची फुलपाखरे पाहायला मिळतात.

फुलपाखराला वैज्ञानिक भाषेमध्ये काय म्हणतात?

फुलपाखराला विशेष करून वैज्ञानिक असे काही नाव नाही फुलपाखरू हे रोपालोसेरा (Rhopalocera) या कीटक समुहा मधून येते या समूहामध्ये खूप प्रकारच्या प्रजाती असतात त्यामुळे प्रत्येक प्रजातीचे एक वेगळे नाव आहे फुलपाखरू हे लेपिडोप्टेरा प्रजातीमध्ये मोडले जाते आणि याचे अध्ययन करणाऱ्यांना लेपिडोप्टेरोलोजिस्ट असे म्हटले जाते.

भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू?

भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू हे गोल्डन बर्डविंग (Golden Birdwing) आहे ज्याला शास्त्रीय भाषेत मध्ये “ट्रोईड्स आइकस” (Troides Aeacus) असे म्हटले जाते. Golden Birdwing या फुलपाखराने 1932 मध्ये जगात सापडलेली सर्वात मोठे फूल पाहून त्याचे रेकॉर्ड तोडले आहे या फुलपाखराची लांबी 194 MM पर्यंत मोजली गेलेली आहे.

फुलपाखराच्या पंखा मध्ये रंगीन रंगद्रव्य असतात प्रामुख्याने फुलपाखरांच्या पंखामध्ये मेलेनिन रंगाचे द्रव्य असतात ज्यामुळे फुलपाखराला पिवळा काळा इतर रंग प्राप्त होतात मानवी शरीर मध्ये सुद्धा मेलेनिन नावाचे द्रव्य असते ज्यामुळे मानवी शरीराला एक विशिष्ट रंग प्राप्त होतो. फुलपाखरांचे पंख हे पारदर्शक असतात त्यामुळे सूर्यप्रकाश हा त्यांच्या पंखांच्या आरपार होतो त्यामुळे फुलपाखराचे प्रतिबिंब समोरच्याच्या डोळ्यांमध्ये पडते त्यामुळे फुलपाखरू कधी कधी एवढी रंगीबिरंगी दिसते.

फुलपाखरू बद्दल तथ्य (Butterfly Facts)

 • संपूर्ण जगामध्ये फुलपाखराच्या 24 हजार पेक्षा जास्त प्रजाती आढळतात
 • अंटार्टिका खंड सोडला तर फुलपाखरू सर्वत्र पाहायला मिळतात.
 • फुलपाखराचे पंख पारदर्शक असतात
 • फुलपाखराला चार पंख असतात
 • जगातील सर्वात मोठे फुलपाखराला 12 पंख होते.
 • फुलपाखरांना आवाज ऐकू येत नाही फुलपाखरू हे बहिरे असतात पण हे वाइब्रेशन मेहसूस करते.
 • ॲमेझॉन जंगलामध्ये आढळणारे फुलपाखरू आपल्या शरीरातील सोडियम ची मात्रा पूर्ण करण्यासाठी कासवाचे अश्रू पिते.
 • फुलपाखरू हे मधमाशांचा क्रमानेच फुलांमधील रस पिते.
 • फुलपाखराचा आयुष्य काळ हा दोन ते चार आठवड्यांचा असतो. काही फुलपाखरां मध्ये जीवन काळ हा नऊ महिन्यांपर्यंत सुद्धा असू शकतो.
 • फुलपाखरू हे नेहमी झाडाच्या पानांवर अंडी देते
 • फुलपाखरू आपल्या पायांच्या स्पर्शाने झाडाच्या पाना ला ओळखते की हे पान अंडी देण्यासाठी योग्य आहे की नाही.
 • सर्वात मोठे फुलपाखरू हे 12 इंच असते.
 • सर्वात छोटे फुलपाखरू सहा इंचाचे असते.
 • फुलपाखरू आपल्या पायाच्या स्पर्शाने रसग्रहन करते.
 • फुलपाखराच्या डोळ्यांमध्ये 6000 लेन्स असतात.
 • फुलपाखरू हे अल्ट्रा व्हॉयलेट किरणे सुद्धा पाहू शकते.
 • फुलपाखरू हे शितल रक्ताची असते, फुलपाखरू हे तोपर्यंत पडू शकते हे जोपर्यंत यांचे शरीराचे तापमान 85°F पेक्षा जास्त असेल.
 • जगामध्ये “89’98” फुलपाखरू होते याचे हे नाव त्याच्या पंखावर लिहिलेल्या अक्षरा मुळे होते. या फुलपाखराच्या एका पंखावर 89 आणि दुसऱ्या पंखावर 98 असे लिहिले होते.
 • 25 वर्षांमध्ये 90 पेक्षा जास्त मोनार्च फुलपाखरू गायब झालेले आहे.
 • फुलपाखरू 17 सेकंड स्पीडने उडू शकते.
 • फुलपाखरू मधील स्पीकर फुलपाखरू एवढ्या वेगाने उडते की हे फुलपाखरू घोड्याला सुद्धा मागे टाकू शकते.
 • फुलपाखरांचे महत्त्व प्राचीन काळापासून आहे प्राचीन काळामध्ये मिश्र संस्कृतीमध्ये जवळ-जवळ 3500 जुने चित्रांमध्ये फुलपाखरू लपलेले सापडले आहेत.

तिथली तुफान काय आहे?

वर्ष 2019 मध्ये 10 ऑक्टोंबर ला “तिथली तुफान” नावाचे वादळ आले होते हे वादळ बंगालच्या खाडीमध्ये खूप सक्रिय होते या वादळाची गती 165 किलोमीटर होती. या वादळापासून लोकांना वाचवण्यासाठी तीन लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले होते. या तुफानाला नाव पाकिस्तान ने दिले होते वादळांना नावे यासाठी दिले जाते की लोकांना आणि वैज्ञानिकांना यामधील अंतर समजले जाईल.

बटरफ्ली इफेक्ट म्हणजे काय? (Butterfly Effect)

बटरफ्लाय इफेक्ट हा एक सिद्धांत आहे जो एक सूक्ष्म परिणाम आहे जो पुढे जाऊन मोठ्या परिवर्तना मध्ये रूपांतरित होते. या सिद्धांताला गणितामधील ‘chaos theory’ मध्ये शिकवले जाते. बटरफ्लाय इफेक्ट हे नाव यासाठी ठेवले गेले की, हा सिद्धांत सर्वात प्रथम निसर्गाच्या अध्यण्यासाठी वापरला गेला होता डॉक्टर एडवर्ड लोररेटज यांनी या सिद्धांताला बटरफ्लाय इफेक्ट असे नाव दिले.

त्यांनी आपल्या अध्यायामध्ये असे पाहिले की फुलपाखरू जेव्हा पण फडफडते तेव्हा सृष्टीचा हास होतो.

आपल्या उदाहरणामध्ये सांगायचे झाले तर

एक निरोगी व्यक्ती रस्त्यावर चुकतो आणि त्याच्यावर किटाणू जमा होत्यात त्या कीटाणु मुळे एक व्यक्ती आजारी पडतो जो राजाला भेटण्यासाठी चालला होता त्या व्यक्तीच्या संपर्कात येऊन राजा आजारी पडला आणि तो मरण पावला त्यामुळे त्या देश देशात शोककळा पसरली आणि याचा फायदा घेऊन शेजारच्या राजाने त्या देशावर आक्रमण केले आणि अशाप्रकारे त्या देशाचा हास झाला.

म्हणजे लहानात लहान क्रिया किती मोठे परिवर्तन घडवून आणू शकते हे बटरफ्लाय इफेक्टमुळे आपल्याला समजू शकते. या सिद्धांताला समजण्यासाठी fractul functions चा उपयोग केला जातो.

उदाहरणार्थ :-

एखाद्या स्वच्छ जागी एखाद्या व्यक्तीने कचरा टाकल्यास दुसरी व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी कचरा टाकते आणि दुसरी व्यक्ती सुद्धा कचरा टाकते असे करत करत त्याठिकाणी कचऱ्याचा ढीग निर्माण होतो यालाच बटरफ्लाय इफेक्ट असे म्हणतात.

ज्योतिष आणि वास्तु शास्त्र के अनुसार घरामध्ये फुलपाखरू येण्याचा अर्थ काय होतो?

सामान्यपणे फुलपाखरू दिसणे हे तरक्की आणि आयुष्यामध्ये सुख येणे याचे संकेत आहे. जर वास्तुशास्त्र दृष्ट्या फुलपाखरा कडे बघायला गेले तर तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्या.

फुलपाखरू हे जीवनामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी दर्शवते. याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनामध्ये जे काही चालले आहे ते तुमच्यासाठी योग्य आहे. फुलपाखरू होऊन जगातील सर्वात Positive Vibe असलेले कीटक आहे.

फुलपाखरू हे आपल्याला आजादी ते संदेश देते. फुलपाखरू लहान असल्यापासूनच उडण्याचा प्रयत्न करते आणि खूप कमी कालावधीतच फुलपाखरू उडायला सुरुवात करते.

फुलपाखरा मध्ये Positive Vibes खूप मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे घरामध्ये फुलपाखरू येणे हे तुमच्या प्रगतीचे लक्षण आहे असा त्यामागचा संकेत असतो.

Feng Shui Butterfly

भारतीय वास्तुशास्त्र प्रमाणेच चायनीज वास्तुशास्त्रामध्ये म्हणजे फेंगशुई मध्ये सुद्धा फुलपाखरांना सुख-समृद्धीचे कारक मानले गेलेले आहे चायनीज फेंगशुईमध्ये फुलपाखरू घरांमध्ये येणे म्हणजे प्रगती होण्याचे लक्षण मानले जाते. थॅंक्स मी बटरफ्लाय विषयी डिटेल्स मध्ये माहिती जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओला क्लिक करा.

FAQ

Q: फुलपाखराचे आयुष्य काळ किती असतो?
Ans: 3 ते 4 आठवडे

Q: फुलपाखराचे अध्ययन करणाऱ्यांना काय म्हणतात?
Ans: फुलपाखराचे अध्ययन करणाऱ्यांना ‘लेपिडोप्टेरोलोजिस्ट’ असे म्हणतात.

Q: फुलपाखरू च्या किती जाती असतात?
Ans: फुलपाखरू च्या सर्वसामान्यपणे 17,500 जाती आहेत.

Q: फुलपाखराला किती पाय असतात?
Ans: फुलपाखराला सर्वसामान्यपणे सहा पाय असतात.

Q: फुलपाखरू किती दिवस जगतो?
Ans: 21 ते 30 दिवसांपर्यंत फुलपाखरू जगते.

Q: प्रेमाचा फुलपाखरू म्हणजे काय?
Ans: प्रेमाचा फुलपाखरू नसतो तर त्याला ‘प्रेमाची उपमा’ दिलेली आहे त्यामुळे त्याला प्रेमाचा फुलपाखरू असे म्हणतात.

Conclusion,
Butterfly Information in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Butterfly Information in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा