Waterman of India कोण आहे?

Waterman of India” म्हणून ओळख असलेले ‘डॉ. राजेंद्र सिंग‘ यांना भारतातील ‘वॉटरमॅन ऑफ इंडिया‘ या नावाने ओळखले जाते. डॉक्टर राजेंद्र सिंग यांचा जन्म 6 ऑगस्ट 1959 ला डौला, उत्तर प्रदेश, भारत मध्ये झालेला आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की राजस्थान हा वाळवंटी प्रदेश आहे आणि इथे पाण्याची समस्या फार जुनी आहे डॉक्टर राजेंद्र सिंग हे राजस्थान मधील वॉटर कंजर्वेशन आणि पर्यावरणवादी आहेत. म्हणूनच लोक त्यांना “वॉटरमॅन ऑफ इंडिया” म्हणून ओळखले जाते.

Highlight

  • 2001 मध्ये त्यांना ‘मॅगसेसे पुरस्कार‘ सन्मानित केले होते.
  • 2015 मध्ये त्यांना ‘स्टॉकहोम वॉटर प्राईस‘ ने सन्मानित केले होते.

डॉ. राजेंद्र सिंग हे तरुण भारत संघ (TBS) नावाची एनजीओ चालवतात. याची स्थापना त्यांनी 1975 साली केली.

दरवर्षी 22 मार्च हा जागतिक पाणी दिवस (World water day) म्हणून साजरा केला जातो.

जागतिक जल दिवस इतिहास

1992 मध्ये रियो दि जीनेरो पर्यावरण आणि विकास संयुक्त राष्ट्राच्या परीक्षेचे अजेंडा 21 अंतर्गत जल जागतिक जल दिनाचा पहिला अपचारी प्रस्ताव मांडण्यात आला आहे संयुक्त राष्ट्र महासभेने डिसेंबर 1992 मध्ये एक ठराव स्वीकारला ज्याद्वारे 22 मार्च हा जागतिक जनक दिन म्हणून घोषित करण्यात आला.

संयुक्त राष्ट्राने (UN) गोड्या पाण्याच्या स्त्रोताच्या शाश्वत विकास व्यवस्थापनासाठी समर्थ करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचे ठरवले या दिवशी दरवर्षी संयुक्त राष्ट्राचा जल आणि स्वच्छता विषयक अहवाल सादर केला जातो.

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा