Chandra Grahan 2024 in India Date and Timing: चंद्रग्रहण 2024 कधी कोठे आणि कसे पाहावे?

Chandra Grahan 2024 in India Date and Timing: चंद्रग्रहण 2024 कधी कोठे आणि कसे पाहावे?

भारतातील चंद्रग्रहण 2024 ची तारीख आणि वेळ: चंद्रग्रहण 2024 कधी कोठे आणि कसे पाहावे?

चंद्रग्रहण ज्याला इंग्लिश मध्ये Lunar eclipse असेही म्हटले जाते हे चंद्रग्रहण 25 मार्च रोजी भारतातील होळीच्या दिवशी एकरूप होईल भारताचे चंद्रग्रहण 25 मार्च 2024 रोजी IST सकाळी 10:23 सुरू होण्याची अपेक्षा आहे.

संपूर्ण जग 2024 चे पहिले चंद्रग्रहण पाहण्या साठी सज्ज झालेले आहे हे चंद्रग्रहण भारतात मध्ये 25 मार्च रोजी म्हणजेच होळीच्या दिवशी होणार आहे असे खगोलशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. हे चंद्रग्रहण सकाळी 10:23 ला सुरू होण्याची अपेक्षा आहे.

खग्रास चंद्र ग्रहण 2022 शुभ कि अशुभ

चंद्रग्रहण 2024 भारतामध्ये कुठे दिसेल?

Unfortunately दुर्दैवाने भारतामध्ये 2024 चे चंद्रग्रहण दिसणार नाही कारण की चंद्र भारतीय क्षेत्राच्या खाली असल्यामुळे तो भारतामध्ये दिसणार नाही पण संपूर्ण जगामध्ये तो पाहायला जाईल. एका अहवालानुसार हे चंद्रग्रहण निवडक देशांमध्ये दिसणार आहे जसे की आयर्लंड, बेल्जियम, स्पेन, इंग्लंड, रशिया, जर्मनी, युनायटेड स्टेट, इटली, पोर्तुगाल, नेदरलँड, जपान, स्विझर्लंड, दक्षिण नॉर्वे आणि फ्रान्सच्या काही भागांमध्ये हे चंद्रग्रहण दिसणार आहे अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.

Lunar eclipse कसे घडते?

Lunar eclipse ज्याला चंद्रग्रहण असेही म्हणतात या प्रकारच्या ग्रहणाम दरम्यान चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या बाहेरील भागातून फिरतो ज्याला Penumbral Lunar eclipse असे म्हटले जाते.

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा