Vanita Kharat News: अमेरिकेत शो चालू असताना काय झालं? - Information Marathi

Vanita Kharat News: अमेरिकेत शो चालू असताना काय झालं?

महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम ‘वनिता खरात‘ (Vanita Kharat) यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Telegram Group Join Now

हा व्हिडिओ शेअर करताना त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे.

हा व्हिडिओ त्यांनी अमेरिकेतील दौऱ्यावर असलेल्या टोरंटो शहरात थेटरला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल शेअर केलेला आहे.

सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा ही टीम अमेरिकेच्या दौऱ्यावर (America Tour) आहे. अमेरिकेत जाऊन हे कलाकार तिथे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. नुसतीच अभिनेत्री वनिता खरात यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. या व्हिडिओमध्ये टोरंटो येथील प्रेक्षकांनी महाराष्ट्राची हास्य जत्रा या टीमला दिलेल्या प्रतिसादाबद्दल वनिताने आभार मानलेले आहे.

वनिता खरात ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये प्रेक्षक हे महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमाला टाळ्या वाजवून प्रतिसाद देत आहेत असे दिसत आहे.

वनितानी या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे ‘Toronto तुम्ही खूप प्रेम दिलं! अशा theatre परफॉर्मन्स करता येणं,तेही हाउसफुल शो ला! एका कलाकाराला यापेक्षा मोठी गोष्ट ती काय! अस्मरणीय प्रयोग. असे क्षण पुन्हा पुन्हा येत राहावे हीच रंग देवते चरणी प्रार्थना.’ वनितांना शेअर केलेल्या व्हिडिओला पृथ्वी प्रताप आणि प्रियदर्शनी कमेंट केले आहेत.

1 thought on “Vanita Kharat News: अमेरिकेत शो चालू असताना काय झालं?”

Leave a Comment