Bigg Boss OTT Season 2: पूजा भट्टने या कारणामुळे शो सोडला?

Bigg Boss OTT Season 2: सुरू होऊन चार आठवडे झाले आहे आणि या सीजन ची लोकप्रियता पाहता निर्माण त्यांनी हा शो आणखी दोन आठवड्या पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यातील स्पर्धक आणि त्यांच्या त्यामुळे हा शो सोशल मीडियावर दररोज चर्चेमध्ये राहत असतो. काही दिवसांपूर्वी पुनीत सुपरस्टार (Puneet Superstar) यांची खूपच चर्चा होती. आता युट्युब स्टार एल्विस यादव (Elvis Yadav) यांच्यामुळे शोला आणखी एक रंगत मिळत चाललेली आहे.

सलमान खानचा बिग बॉस कोटी टू हा शो प्रेक्षकांना फारच रंजक ठरत आहे या शोमध्ये दररोज नवीन ड्रामा पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात प्रत्येक दिवसानुसार स्पर्धकांमधील नाती बदल जातात दिसत आहे नुसतेच ‘वीकेंड का वार एपिसोड’ (Weekend Ka Vaar Episode) मध्ये फलक घरा बाहेर पडली त्यानंतर आता प्रेक्षकांची आवडती स्पर्धक पूजा भट (Pooja Bhatt) ठरलेली आहे पूजा भट अचानक शो मधून बाहेर पडलेले आहे. बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी ही बाब आश्चर्यकारक आहे.

पूजा भट हा शो सोडला असून ती पुन्हा घरात एन्ट्री करणार की नाही याबद्दल काही स्पष्ठ नाही मात्र तिने मध्येच हा शो का सोडला असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

बिग बॉस ओटीटी टू सीझनमध्ये पूजा भट हे सर्व स्ट्रॉंग स्पर्धक मानली जात होती घरात कोणत्याही मुद्द्यावर चर्चा असो किंवा स्पर्धकांमधील वाद पूजाने प्रत्येक आव्हान स्वीकारले. पूजाने आरोग्याच्या कारणामुळे हा शो सोडल्याचे म्हटले जात आहे तिच्या एक्झिटचा सर्वात मोठा धक्का बेबीका धुर्वेला बसला आहे. बिग बॉसच्या घरात नेहमी मोठा आवाज करणाऱ्या बेबीकाला पूजा शांत करायची तिच्या मागे पूजा खंबीरपणे उभी राहायची.

हे पण वाचा…
Vanita Kharat News: अमेरिकेत शो चालू असताना काय झालं?

पूजा सध्या बिग बॉसच्या घराबाहेर पडली असली तरी काही वैद्यकीय चाचण्या झाल्यानंतर ती पुन्हा घरात येणार असल्याचे कळते. याआधी पूजा बद्दल अशीच काही चर्चा होती की तीने बिग बॉस या शो सोबत फक्त काही दिवसांचा करार केला होता त्यानुसार ती घराबाहेर पडली. मात्र तिच्या जाण्यामागच्या कारणाबद्दल निर्मात्यांकडून कडून अध्यापही कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

काही दिवसांपूर्वी सायरस ब्रोचासुद्धा बिग बॉसच्या घराबाहेर पडला होता वीकेंडला एपिसोड मध्ये सर्वात कमी मत मिळाल्याने फलक नाज घराबाहेर पडली ती बाहेर जातात अविनाश सचदेव आणि जिया शंकर यांच्यातील जवळीक वाढल्याचं पाहायला मिळते.

1 thought on “Bigg Boss OTT Season 2: पूजा भट्टने या कारणामुळे शो सोडला?”

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा