तलाठी फॉर्म भरताना फोटो अपलोड होत नाही तर काय करावे?

तलाठी फॉर्म भरताना फोटो अपलोड होत नाही तर काय करावे?

मित्रांनो, तलाठी फॉर्म भरताना काही विद्यार्थ्यांना फोटो अपलोड करताना समस्या येत आहेत. जर तुम्ही तलाठी फॉर्म भरला असेल आणि त्याची संपूर्ण प्रोसेस केले असेल तुम्ही फी भरली असेल तरी तुम्हाला आणखी एक गोष्ट करावी लागेल ते म्हणजे तुम्हाला तुमचे फोटो लाईव्ह फोटो आणि प्रिंट केलेला फोटो अपलोड करावा लागेल तरच तुम्ही तलाठी भरतीसाठी पात्र असाल!

Telegram Group Join Now

तलाठी भरती 2023 चा फॉर्म भरताना, जर तुमचा फोटो अपलोड होत नसेल तर काय करावे?

मित्रांनो तुम्हाला काही स्टेप फॉलो कराव्या लागतील:

  • APPLICATION DETAILS
  • HELPDESK
  • PAYMENT SLIP
  • PHOTO UPLOADED

PHOTO UPLOAD करताना तुम्हाला यामध्ये Live Photo आणि Print केलेला Photo दोन ऑप्शन दिलेले आहेत या दोन्ही ऑप्शन वर क्लिक करून view फोटोवर क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकतात.

टिप:
लाईव्ह फोटो आणि प्रिंट फोटो अपलोड केल्याशिवाय फॉर्म सबमिट होणार नाही विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे!

तलाठी भरती २०२३ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

हे पण वाचा: तलाठी भरती 2023 हॉल तिकीट डाउनलोड होत नाही तर हे करा

2 thoughts on “तलाठी फॉर्म भरताना फोटो अपलोड होत नाही तर काय करावे?”

Leave a Comment