तलाठी भरती 2023 हॉल तिकीट डाउनलोड होत नाही तर हे करा

तलाठी भरती 2023 हॉल तिकीट डाउनलोड होत नाही तर हे करा

तलाठी भरतीचे वेळापत्रक आणि हॉल तिकीट आले असून काही विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट डाउनलोड होत नाही.

Telegram Group Join Now

भरपूर विद्यार्थ्यांना तलाठी भरतीचे हॉल तिकीट डाउनलोड करता येत नाही.

तर मित्रांनो घाबरण्याची गोष्ट नाही?

जर तुमचेही हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल तर काळजी करण्याची गोष्ट नाही. काही दिवसांनी तुमचेही हॉल तिकीट लवकर तुम्हाला मिळेल.

हॉल तिकीट डाउनलोड करण्याच्या आधी तुम्हाला ई-मेलवर मेसेज केला जाईल!

तलाठी फॉर्म भरताना फोटो अपलोड होत नाही तर काय करावे?

हा मेसेज आल्यानंतरच तुम्हाला तुमचे हॉल तिकीट मिळेल.

हॉल तिकीट येत नसल्याचे कारण म्हणजे तुमचे हॉल तिकीट जनरेट नाही झाले आहे असे शासनाचे म्हणणे आहे.

त्यामुळे घाबरण्याची गरज नाही लवकर तुमचे हॉल तिकीट जनरल ठेवून तुम्हाला मेसेज मिळेल.

तलाठी भरती २०२३ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

3 thoughts on “तलाठी भरती 2023 हॉल तिकीट डाउनलोड होत नाही तर हे करा”

Leave a Comment