National Refreshment Day Information Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण “National Refreshment Day Information Marathi” बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हा दिवस का साजरा केला जातो? आणि या दिवसाचे महत्त्व काय आहे? याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.

National Refreshment Day Information Marathi

दरवर्षी जुलै महिन्याच्या चौथ्या गुरुवारी (national refreshment day fourth thursday in july) ‘नॅशनल रिफ्रेशमेंट डे’ साजरा केला जातो. सध्याच्या आधुनिक काळामध्ये धक्काबुक्कीच्या जीवनामध्ये एक दिवस रिलॅक्स होण्यासाठी या दिवसाची स्थापना करण्यात आली आहे. चला तर जाणून घेऊया नॅशनल रिफ्रेशमेंट डे कशाप्रकारे साजरा केला जातो.

नॅशनल रिक्रुटमेंट डे का साजरा केला जातो? – Why We Celebrated National refreshment day 2021 in Marathi

आपल्या पैकी बरेचसे असे व्यक्ती आहेत जे आपले आयुष्य धक्काबुक्की आणि व्यस्त जीवनशैलीमध्ये जगतात नेहमी कामात आणि आपल्या घरच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यामध्ये घालवतात. व्यक्तींकडे थांबायला आणि श्वास घ्यायला सुद्धा वेळ नसतो. त्यामुळे अशा व्यस्त जीवना मधून थोडासा वेळ आपल्यासाठी देण्याकरिता दरवर्षी जुलै महिन्याच्या (fourth thursday in july) चौथ्या गुरुवारी National Refreshment Day साजरा करण्याची प्रथा पडलेली आहे या वर्षी म्हणजेच 2021 National Refreshment Day 22 July साजरा करण्यात येणार आहे तसेच दरवर्षी 22 जुलै हा दिवस ‘National Mango Day‘ म्हणून साजरा केला जातो.

National Refreshment Day History In Marathi

सर्वप्रथम हा दिवस अस्तित्वात आला तो म्हणजे 2015 मध्ये traveler beer company ने launch first beer मुळे ह्या कंपनीने आपली पहिली बियर जगासमोर खुली केली त्यामुळे या नवीन बियर चे उद्घाटन करण्यासाठी refreshment day साजरा करण्यात आला. त्यानंतर American company ने सुद्धा हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि बघता बघता हा दिवस संपूर्ण जगामध्ये पाळला जाऊ लागला. विशेषतः उत्तर गोलार्ध मध्ये यावेळी तापमानामध्ये वाढ होत असते तेव्हा काहीतरी थंड पेय पेऊयशी वाटते त्यामुळे दरवर्षी जुलै महिन्याच्या चौथ्या गुरुवारी हा दिवस साजरा केला जातो.

नॅशनल रिफ्रेशमेंट डे कशाप्रकारे साजरा केला जातो? – How is National Refreshment Day celebrated?

पाश्चिमात्य देशांमध्ये या दिवशी लोक एकत्र मिळून बिअर पिण्याचा आनंद घेतात. हा दिवस त्यांच्यासाठी मनसोक्तपणे आनंद घेण्याचा दिवस असतो त्यामुळे पाश्चिमात्य देशांमध्ये लोक भरपूर बिअर पितात ज्यामुळे त्यांचे संपूर्ण वर्षभराचे टेन्शन किंवा तनाव निघून जातो अशाप्रकारे देशांमध्ये National Refreshment Day साजरा केला जातो.

FAQ

Q: National Refreshment Day India?
Ans:

Q: National Refreshment Day Quotes?
Ans: Every one of us needs to detoxify stress at regular intervals.

Q: National Refreshment Day 2020?
Ans: N/A

Q: National Refreshment Day Images?
Ans: Click Here

Q: July 22 National Refreshment Day?
Ans: fouth thursday in july

Q: National Refreshment Day 2021?
Ans: National Refreshment Day on the fourth Thursday in July celebrates fun at the hottest time of the year.

Final Word:-
National Refreshment Day हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

National Refreshment Day

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा