Kargil Vijay Diwas In Marathi

Kargil Vijay Diwas In Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण “Kargil Vijay Diwas” याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

हा दिवस आपल्या भारताची शौर्यगाथा सांगणारा दिवस आहे त्यामुळे दर वर्षी 26 जुलै हा दिवस “कारगिल विजय दिवस” म्हणून साजरा केला जातो. कारगीलचे युद्ध हे 60 दिवस पर्यंत चालू होते आणि 26 जुलै 1999 ला युद्ध संपुष्टात आले. या युद्धामध्ये भारताने खूप मोठी कामगिरी केली होती आणि याच गोष्टीची आठवण म्हणून ‘दरवर्षी 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो.

Kargil Vijay Diwas In Marathi

जेव्हा पाकिस्तानी सैन्याने आपल्या भारतावर आक्रमण केले तेव्हा त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्या भारताचे रक्षण केले होते. जेव्हा पाकिस्तानी सैन्यांनी भारतावर आक्रमण केले तेव्हा हिवाळ्याचा महिना (winter season) चालू होता. अशा कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता देशाचे रक्षण केले.

कारगिल विजय दिवस (10 ब्रीद वाक्य)

कारगिल विजय दिवस मराठी भाषण

हे युद्ध भारत आणि पाकिस्तान मध्ये कश्मीर मुद्द्यामुळे झाले होते. आज सुद्धा याच गोष्टीवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध स्थिती बनत आहे.

कारगिलचे युद्ध झाले त्यावेळी पाकिस्तानचे प्रधानमंत्री (Pakistan Prime Minister General Ashraf Rashid) हे होते कारगिल युद्धामध्ये दोन्हीकडच्या सैन्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. पण यामध्ये भारताचा विजय झाला आणि भारत आणि पाकिस्तानला पळवून लावले आणि तो दिवस होता 26 जुलै 1999 एक दिवस पुढे जाऊन कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला.

अशाप्रकारे दरवर्षी 26 जुलै हा दिवस आपल्या शहीद झालेल्या सैनिकांना मानवंदना देण्यासाठी किंवा त्यांच्या आठवणींमध्ये त्यांनी केलेल्या संघर्षमय वीर बलिदानासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.

हा दिवस भारताची राजधानी नवी दिल्ली येथे साजरा करण्यात येतो या दिवशी भारताचे पंतप्रधान इंडिया गेट मधील ‘अमर जवान ज्योती’ येथे सैनिकांना श्रद्धांजली वाहतात.

1971 मध्ये भारत पाकिस्तान च्या युद्धानंतर भारताने सियाचिन ग्लेशियर वर आपले नियंत्रण ठेवण्यासाठी सैन्य दलाची स्थापना केली.

पण कश्मीरचा वाद काही सुटत नव्हता त्यामुळे पाकिस्तानने फेब्रुवारी 1999 मध्ये भारतात गुप्तपणे घुसखोरी केली. या घुसखोरीचे नाव होते “Opration Badri” या ऑपरेशनचे मुख्य उद्दिष्ट होते कश्मीर आणि लद्दाख यांचे संबंध तोडणे. आणि ही घुसखोरी थांबवण्यासाठी भारत सरकारने “Operation Vijay” नावाची मोहीम सुरू केली. या ऑपरेशन मध्ये भारतातील दोन लाख सैनिकांनी सहभाग घेतला होता. 26 जुलै 1999 ला भारताने हे युद्ध जिंकले आणि पाकिस्तानला तोंडाशी पाडले. या युद्धामध्ये भारताचे 527 सैनिक वीरगतीला प्राप्त झाले.

कारगिल विजय दिवस 2021

या वर्षी म्हणजेच वर्ष 2021 मध्ये कारगिल विजय दिवस याला दिवसाला 21 वर्ष पूर्ण होत आहे.

FAQ

Q: Kargil Vijay Diwas Marathi?
Ans: Click Here

Q: Kargil Vijay Diwas Quotes?
Ans: “For Your Tomorrow, We Gave Our Today”

Q: Kargil Vijay Diwas Quotes in Marathi?
Ans: “तुमच्या उद्याच्या दिवसासाठी, तुमचा आजचा दिवस आम्हाला द्या”

Q: Kargil Vijay Diwas Theme 2021?
Ans: “Remember, Rejoice and Renew.”

Q: Kargil Vijay Diwas Essay in Marathi?
Ans: click here

Final Word:-
Kargil Vijay Diwas In Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Kargil Vijay Diwas 2022 Theme Marathi

कारगिल विजय दिवस 2022: 7 जुलै 1999 रोजी कारगिल संघर्ष दरम्यान देशाने असच एक शूर मुलगा कॅप्टन ‘विक्रम बात्रा’ गमावला. त्यांना कारगिल युद्धाच्या नायक म्हटले जाते. कॅप्टन बात्रा यांना त्यांच्या वीर बलिदानासाठी सर्वोच्च शौर्य सन्मान ‘परमवीर चक्र’ प्रदान करण्यात आला.

कारगिल विजय दिवस हा 26 जुलै 1999 रोजी पाकिस्तान विरुद्ध भारताच्या एतिहासिक विजयाचा उत्सव आहे.

Today 26 July 2022: मंगळवारी सकाळी 1999 च्या कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दास येथील कारगिल युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण समारंभ आयोजित करण्यात आला.

कारगिल विजय दिवस ला किती वर्ष पूर्ण झाली आहेत?

कारगिल विजय दिवस ला 2022 मध्ये 23 वर्षे पूर्ण झालेली आहेत.

कारगिल विजय दिवस केव्हा साजरा केला जातो?

कारगिल विजय दिवस दरवर्षी 26 जुलै ला साजरा करायला जातो.

Kargil Vijay Diwas In Marathi

3 thoughts on “Kargil Vijay Diwas In Marathi”

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा