National Farmers Day 2022 Speech in Marathi

National Farmers Day 23 December 2022 Speech in Marathi (राष्ट्रीय शेतकरी दिन मराठी भाषण 2022, Rashtriya Shetkari Din Marathi bhashan) #marathibhashan

National Farmers Day 2022 Speech in Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण “राष्ट्रीय शेतकरी दिवस 2022 मराठी भाषण” कसे करावे याविषयी माहिती जाणून घेत आहोत.

दरवर्षी 23 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताचे पाचवे पंतप्रधान ‘चौधरी चरण सिंह’ यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.

चौधरी चरण सिंह यांनी शेतकऱ्यांसाठी खूप मोठे योगदान दिले त्यामुळेच भारत सरकारने 2001 साली त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

National Farmers Day 2022 Speech in Marathi

राष्ट्रीय शेतकरी दिन 2022 भाषणाची सुरुवात कशी करावी?

आदरणीय
महोदय, शिक्षक आणि माझ्या मित्र-मैत्रिणींना…

आज आपण येथे ‘राष्ट्रीय शेतकरी दिन’ साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत.

दरवर्षी भारतामध्ये 23 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो हिंदीमध्ये याला राष्ट्रीय किसान दिवस असे म्हणतात.

भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस शेतकऱ्यांचे महत्त्व आणि शेतकऱ्यांनी दिलेले योगदानाबद्दल साजरा केला जातो.

वर्ष 2001 मध्ये भारत सरकारने 23 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय किसान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

हा दिवस भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस आहे. चौधरी चरण सिंह यांना शेतकऱ्यांचा मसीहा म्हणून ओळखले जात असे. व्यवसायाने ते एक शेतकरी होते म्हणूनच त्यांना भारतातील शेतकऱ्यांची अवस्था चांगलीच माहिती होती शेतीसाठी आणि शेतकऱ्यांबद्दल दिलेल्या योगदानासाठी भारत सरकार दरवर्षी 23 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा करतो.

शेतकरी हा आपल्या समाजाचा कणा आहे आपण जे खातो ते सर्व अन्न शेतकरी पुरवतो देशाची संपूर्ण लोकसंख्या शेतावर अवलंबून आहे मग तो देश लहान असो किंवा मोठा अन्न शिवाय आपण जगू शकत नाही म्हणून शेतकरी हा आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे.

भारतातील शेतकऱ्यांची स्थिती बिकट आहे दर आठवड्याला किंवा महिन्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या आपण ऐकत असतो शिवाय शेतकरी गेल्या काही वर्षापासून कठीण जीवन जगत आहेत शेतकऱ्यांकडे पुरेसा पैसा नसतो ही समस्या सध्या वाढत चाललेली आहे.

शेतकऱ्यांची वाईट परिस्थितीचे दुसरे कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग आहे.

ग्लोबल वॉर्मिंग आपल्या ग्रहाला प्रत्येक प्रकारे बाधा आणत असल्याने त्याचा परिणाम आपल्या शेतकऱ्यांवर होत आहे.

शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी आपले सरकार त्यांना विविध सवलती देण्याचा प्रयत्न करत आहेत. अलीकडेच सरकारने त्यांना सर्व कर्जातून सूट दिलेली आहे. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मधून वार्षिक पेन्शन म्हणून 6,000 रुपये देत आहे.

राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांबद्दल सन्मान आणि लोकांमध्ये शेती विषयी जागरूकता वाढवणे आहे.

राष्ट्रीय शेतकरी दिवस 2022 आणि माजी प्रधानमंत्री चौधरी चरण सिंह यांच्या बद्दल बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभारी आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो

जय हिंद जय भारत

National Farmers Day 2022: Theme

“IGNITING YOUNG MINDS BY INNOVATIVE FARMERS”. (“नवीन शेतकर्‍यांद्वारे तरुण मन प्रज्वलित करणे”)

राष्ट्रीय शेतकरी दिवस 2022 मराठी भाषणाची सुरुवात कशी करावी?

राष्ट्रीय शेतकरी दिवस 2022 मराठी भाषणाची सुरुवात “आदरणीय महोदय शिक्षक आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो” या वाक्याने करावी.

राष्ट्रीय शेतकरी दिवस मराठी भाषण PDF Download?

राष्ट्रीय शेतकरी दिवस मराठी भाषण पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी आर्टिकल संपूर्ण वाचा.

National Farmers Day 2022 Speech in Marathi

1 thought on “National Farmers Day 2022 Speech in Marathi”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon