Santa Claus Meaning in Marathi

Santa Claus Meaning in Marathi – सांताक्लॉज म्हणजे काय? (History, Name, 25 December) #meaninginmarathi

Santa Claus Meaning in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण “Santa Claus Meaning in Marathi” सांताक्लॉज म्हणजे काय? याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

दरवर्षी 25 डिसेंबरला आपल्याला आठवण येते ती सांताक्लॉजची सांताक्लॉज लाल पेहराव करून आलेला व्यक्ती लहान मुलांना गिफ्ट वाटत फिरतो असे काही आपल्यासमोर दृश्य दिसते. पण हा सांगता लाल कपडे का घालतो आणि मुलांना भेटवस्तू का देतो याविषयी जर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर याविषयी आम्ही डिटेल्स मध्ये माहिती दिलेली आहे माहिती जाणून घेण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा. सांताक्लॉज मराठी माहिती

सांताक्लॉजला सेंड निकोलस, क्रिंगल किंवा सांता म्हणूनही ओळखले जाते. पोरानिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून लोककथेमध्ये लोकप्रिय व्यक्ती आहे. बऱ्याच पाश्चात्त्य संस्कृतीमध्ये असे मानले जाते की सांता 24 डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या संध्याकाळी किंवा रात्री मुलांच्या घरी जाऊन त्यांना भेटवस्तू देतो.

संताची वेशभूषा ही आधुनिक सिंटरक्लासच्या डच आवृत्तीवरून प्राप्त झालेले आहे. सेंट निकोलस ही एक ऐतिहासिक व्यक्ती आहे जी ह्याजी हजिओग्रफिक कथांमध्ये आढळते बायझांटाईन आणि ग्रीक लोक कथांमध्ये जवळजवळ एक सारखेच कथा प्रचलित आहे.

सांताक्लॉज सामान्यता एक जाड आनंदी पांढरी दाढी असलेला लाल कपडे परिधान केलेला व्यक्ती असतो.

सांताक्लॉज बद्दल एक प्रसिद्ध लोककथा आहे असे मानले जाते की सांताक्लॉज उत्तरेकडील काही दूरच्या प्रदेशांमध्ये बर्फ छातीत देशात राहतो संतक्लॉजच्या अमेरिकन आवृत्ती नुसार तो उत्तर ध्रुवावर राहतो. ख्रिसमसच्या दिवशी सांताक्लॉज हा त्याच्या रेनडियर गाडीवर सवार होऊन घरावरून उडत मुलांना भेटवस्तू देतो.

Santa Claus meaning in Marathi: सांताक्लॉज हा एक काल्पनिक व्यक्ती आहे जो मुलांना कसमसच्या दिवशी भेटवस्तू देतो.

एका पोराने कथेनुसार सांताक्लॉज हा सेंट निकोलस आहे जो मुलांना भेटवस्तू देत असेल पुढे जाऊन सेंट निकोलस यांना सांता म्हणून ओळखले जाऊ लागले.

आशा आहे मित्रांनो तुम्हाला सांताक्लॉज म्हणजे नक्की काय याविषयी माहिती मिळाली असेल जर संत क्लास विषयी डिटेल्स मध्ये माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या ऑफिशियल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा: Official Youtube Channel Subscribe Now

Santa Claus Meaning in Marathi

1 thought on “Santa Claus Meaning in Marathi”

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा