National Farmers Day 2022: Marathi

National Farmers Day 2022: Marathi (राष्ट्रीय शेतकरी दिवस मराठी माहिती, Theme, History, Significance, Importance, Celebration, Poster, PM Kisan Samman Nindi, Status) #nationalfarmersday2022

National Farmers Day 2022: Marathi

National Farmers Day 2022: आजच्या आर्टिकल मध्ये आपण “National Farmers Day 2022” का साजरा केला जातो याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. दरवर्षी ‘राष्ट्रीय शेतकरी दिन’ भारतामध्ये 23 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. यावर्षी आपण शुक्रवार 23 डिसेंबर 2022 रोजी दिवस राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करणार आहोत. शेतकरी दिवसाला हिंदीमध्ये राष्ट्रीय किसान दिवस (Rashtriya Kisan Diwas) असे म्हणतात.

pm kisan, p m kisan status, pm kisan status, p m kisan samman nidhi, pm kisan gov in, pm kisan samman nidhi, pm kisan vov in, pm kisan beneficiary status now, pm kisan beneficiary status

Highlights

  • दरवर्षी भारतामध्ये राष्ट्रीय शेतकरी दिन 23 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
  • भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जन्मदिवस म्हणून राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जातो.
  • राष्ट्रीय शेतकरी दिवस 2001 पासून साजरा केला जातो.

National Farmers Day 2022: Information in Marathi

Rashtriya Shetkari Diwas 2022 Marathi Mahiti
राष्ट्रीय शेतकरी दिवस दरवर्षी 23 डिसेंबर रोजी साजरा केला जातो भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचा जन्म दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. चौधरी चरण सिंग हे शेतकऱ्यांचे सर्वात मोठे मसीहा म्हणून ओळखले जातात. सन 2001 मध्ये चौधरी चरण सिंग यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 23 डिसेंबर रोजी किसन दिवस साजरा करण्याचा भारत सरकारने निर्णय घेतला.

चौधरी चरण सिंग यांनी शेतकऱ्यांसाठी खूप मोठे योगदान दिले आणि म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय शेतकरी दिवस भारतामध्ये 23 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.

National Formers Day 2022: History

राष्ट्रीय शेतकरी दिन 2022 इतिहास
23 डिसेंबर रोजी देशभरामध्ये राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो. या निमित्ताने देशातील शेतकऱ्यांच्या योगदानासाठी कार्यक्रम आयोजित केले जातात. वास्तविक हा विशेष दिवस दरवर्षी भारताचे पाचवे पंतप्रधान आणि शेतकऱ्यांचे मसीहा चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. भारतीय शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्याचे श्रेय चौधरी चरण सिंग यांना जाते. स्वतः शेतकरी असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या आणि परिस्थितीची चांगली जाण होते त्यामुळेच त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक सुधारणा केल्या.

National Farmers Day 2022: Signification

राष्ट्रीय शेतकरी दिन 2022 महत्त्व
देशाच्या प्रगतीत शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सन्मान दिला पाहिजे केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवते शेतकऱ्यांच्या योगदानाचे कौतुक करणे हा या दिवसाचा उद्देश आहे देशात यानिमित्ताने शेतकरी जनजागृती पासून अनेक प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

Why is National Farmers Day Celebrate in India?

राष्ट्रीय शेतकरी दिन का साजरा केला जातो?
हा दिवस साजरा करण्यामागचा आणखी एक उद्देश म्हणजे समाजातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील अद्यावत शिक्षणासह सक्षम बनवण्याची कल्पना दिली जाते शेतकरी दिन साजरा केल्याने शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबद्दल लोकांना शिक्षित केले जाते.

Farmers Day Meaning in Marathi

Farmers Day Meaning in Marathi: राष्ट्रीय शेतकरी दिवस

Farmers Day Meaning in Hindi: राष्ट्रीय किसान दिवस

PM Kisan Samman Nidhi: 2022

PM Kisan Samman Nidhi: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे जो शेतकऱ्यांना किमान उत्पन्न समर्थन म्हणून दरवर्षी 6000 रुपये देतो. या उपक्रमाची घोषणा पियुष गोयल यांनी एक फेब्रुवारी 2019 रोजी भारताच्या 2019 च्या केंद्रीय अर्थसंकल्पादरम्यान केली होती.

PM Kisan Beneficiary Status Now 2022

जर तुम्हाला प्रधानमंत्री किसान लाभार्थी स्थिती (status) जाणून घ्यायची असेल तर तुम्ही भारत सरकारच्या ऑफिशियल वेबसाईट कृषी एव किसान कल्याण मंत्रालय (Ministry Of Agriculture & Farmers Welfare) या वेबसाईटला भेट देऊन तुमची सध्याची स्थिती पाहू शकता.

जर तुम्हाला किसान राष्ट्रीय दिवस बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही भारत सरकारच्या ऑफिशियल वेबसाईट pm kisan gov in या वेबसाईटला भेट देऊन माहिती मिळवू शकता.

National Farmers Day 2022: Quotes in Marathi

National Farmers Day 2022 Speech in Marathi

राष्ट्रीय शेतकरी दिन कधी साजरा केला जातो?

राष्ट्रीय शेतकरी दिन दरवर्षी 23 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.

राष्ट्रीय शेतकरी दिन सर्वात प्रथम कधी साजरा केला गेला होता?

राष्ट्रीय शेतकरी दिन सर्वात प्रथम 2001 मध्ये साजरा केला गेला होता.

महिला शेतकरी दिवस कधी साजरा केला जातो?

महिला शेतकरी दिवस दरवर्षी 15 ऑक्टोंबर रोजी साजरा केला जातो.

National Farmers Day 2022: Marathi

1 thought on “National Farmers Day 2022: Marathi”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon