About This Blog
Maharashtra Din Information in Marathi महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो? याबद्दल आपण या लेखांमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
- Maharashtra Din Information in Marathi
- महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?
- महाराष्ट्र दिन केव्हा असतो?
- महाराष्ट्र दिन या दिवशी काय केले जाते?
- महाराष्ट्र दिनाचा इतिहास काय आहे?
- महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली?
- महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन शहरे?
- महाराष्ट्र राज्यातील प्राचीन मंदिरे?
- महाराष्ट्र राज्यातील गड किल्ले?
- महाराष्ट्राची राजधानी काय आहे?
- महाराष्ट्रातील समाज सुधारक?
Maharashtra Din Information in Marathi
Maharashtra Din Information in Marathi महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्याआधी महाराष्ट्र आणि गुजरात राज्याला बॉम्बे प्रेसिडेन्सी ही नावाने ओळखले जात असे.
इसवी सन 1600 मध्ये ब्रिटिश पहिल्यांदा भारतामध्ये आले होते तेव्हा भारताचा राजा झिमोरीयान याने त्यांचे स्वागत केले होते, ब्रिटिश हे पूर्णपणे व्यापारी होते त्यांना भारतामध्ये फक्त सत्ता स्थापन करायची नव्हती तर भारताची आर्थिक लूट देखील करायची होती.
ब्रिटिश भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी सर्वात पहिले त्यांनी मद्रास प्रेसिडेन्सी स्थापन केली त्यानंतर त्यांनी बंगाल प्रेसिडेन्सी ची स्थापना केली.
पण संपूर्ण भारतावर लक्ष केंद्रित करणे त्यांना अवघड जात असल्यामुळे त्यांनी आणखी एका प्रेसीडेंसी निर्मिती केली आणि त्या प्रेसिडेन्सीला बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणून ओळखले जाऊ लागले.
बॉम्बे प्रेसिडेन्सी तेव्हा गुजरात राज्य आणि महाराष्ट्र राज्य बनवून केली होती हे दोन राज्य तेव्हा एकत्र होते त्यामुळे या प्रेसिडेन्सी ला बॉम्बे प्रेसिडेन्सी असे म्हणत असे, नंतर भारताला ब्रिटिशांनी स्वातंत्र्य दिल्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची निर्मिती करण्यात आली.
महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना केली गेली. जेव्हा ब्रिटिश भारतावर राज्य करत होते तेव्हा महाराष्ट्र राज्याला बॉम्बे प्रेसिडेन्सी या नावाने ओळखले जात असे.
ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य दिल्यानंतर प्रत्येक राज्याने स्वतःचे राज्य मागितले आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी पासून महाराष्ट्र आणि गुजरात वेगळे करण्यात आले.
पण महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही सहजासहजी झाली नाही यामागे खूप मोठा इतिहास लपलेला आहे.
महाराष्ट्र राज्य निर्मितीला खूप मोठमोठ्या समाज कार्यकर्त्यांनी आपले योगदान दिलेले आहे, महाराष्ट्र दिन या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती करणाऱ्या स्वतंत्र सैनिकांना मानवंदना दिले जाते त्यामुळे महाराष्ट्र दिन हा मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो.
महाराष्ट्र राज्याची स्थापना – Maharashtra Din Information in Marathi
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र हे राज्य गुजरात पासून वेगळे करून महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या वेळेस बॉम्बे प्रेसिडेन्सी या नावाने गुजरात आणि महाराष्ट्र ओळखले जात असे, इंग्रजांनी आपल्या सोयीसाठी दोन राज्यांना एकत्र केले होते.
ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य दिल्यानंतर प्रत्येक राज्याने आपल्या भाषेनुसार राज्याची निर्मिती केली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती सुद्धा भाषेच्या आधारावर झालेली आहे.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती करताना सरकारला खूप अडचणींना सामोरे जावे लागले होते, महाराष्ट्र राज्याची निर्मिती करताना भारताचे पंतप्रधान त्यावेळेसचे मोरारजी देसाई हे होते, आणि त्यांचा स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यासाठी विरोध होता.
कारण कि त्यांना संपूर्ण महाराष्ट्र गुजरात राज्यामध्ये विलीन करायचा होता. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मुंबई येत असल्याने त्यांना संपूर्ण मुंबईची मक्तेदारी हवी होती, मुंबई हे आर्थिक राजधानीचे शहर असल्यामुळे त्यांना मुंबई कुठल्याही परिस्थितीमध्ये हवी होती.
पण त्यांच्या या धोरणाला महाराष्ट्रातील जनतेने आणि नेत्यांनी विरोध केला आणि स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती केली. महाराष्ट्र राज्य निर्मिती मध्ये 106 हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले होते.
महाराष्ट्र दिन केव्हा असतो?
दरवर्षी 1 मे ला महाराष्ट्र दिन साजरा केला जातो या दिवसाला कामगार दिन म्हणून सुद्धा ओळखले जाते. या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली होती म्हणून 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.
महाराष्ट्र राज्याच्या सीमा?
महाराष्ट्राच्या उत्तरेस मध्य प्रदेश दक्षिणेस कर्नाटक तेलंगणा आणि गोवा पूर्वेस छत्तीसगड आणि अग्नेय दिशेला गुजरात आहे.
महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ 307713 चौरस किलोमीटरपर्यंत आहे महाराष्ट्राची राजधानी नागपूर आहे, तसेच आर्थिक राजधानी मुंबई आहे मुंबई ही भारताची सुद्धा आर्थिक राजधानी आहे.
महाराष्ट्रामध्ये विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याचे वैशिष्ट्य खूप महत्त्वाचे आहेत.
“छत्रपती शिवाजी महाराज” यांचे जन्मस्थान सुद्धा महाराष्ट्रात आहे. तसेच पेशवाई सुद्धा पुण्यामधूनच बहरत गेली होती.
महाराष्ट्राच्या भूमी मधून खूप मोठे संत आणि स्वातंत्र्यवीर जन्माला आलेले आहेत. (लोकमान्य टिळक, सावरकर, गोपाळ गणेश आगरकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर) यासारखे समाजसुधारक महाराष्ट्र मधूनच निर्माण झालेले आहे.
महाराष्ट्रातील संत
महाराष्ट्रामधील संतांविषयी बोलायचे झाले तर, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांचे कार्य महाराष्ट्र मध्ये खूप मोठे आहे.
संत तुकडोजी महाराज यांची ख्याती तर पंजाब पर्यंत जाऊन पोचलेली आहे. त्यांनी लिहिलेले अभंग “ग्रंथसाहिब” शीख धर्माचे प्रतीक असलेले पुस्तक यामध्ये सुद्धा मिळतात.
महाराष्ट्र मधील प्रमुख मंदिरे
महाराष्ट्राला तसा प्राचीन आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्र मध्ये पंढरपूर हे विठ्ठलाचे मंदिर खूप प्राचीन वर्षापासून उभे आहे दरवर्षी महाराष्ट्र मधून नव्हे तर संपूर्ण भारतातून पंढरपूर या ठिकाणी वारीनिमित्त लोक पंढरपूरच्या विठोबाला भेटण्यासाठी येतात.
संत ज्ञानेश्वर यांचे जन्मस्थान असलेले आळंदी हे सुद्धा महाराष्ट्रामधील प्रमुख शहर आहे जेथे संत ज्ञानेश्वर यांची समाधी आहे. आणि या शहराला “देवाची आळंदी” या नावाने ओळखले जाते.
देहू या गावी संत तुकाराम यांचा जन्म झाला. हे सुद्धा धार्मिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे शहर आहे.
महाराष्ट्रातील प्राचीन किल्ले
महाराष्ट्र मध्ये खूप सारे गड किल्ले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने शिवनेरी या गडाचे विशेष महत्त्व आहे, कारण की या ठिकाणी “छत्रपती शिवाजी महाराज” यांचा जन्म झाला होता, त्यामुळे दर 19 फेब्रुवारी या दिवशी गडावर शिवजयंती साजरी केली जाते.
पुण्यातील सिंहगड हा सुद्धा एक ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा किल्ला आहे, तानाजीने लढवलेल्या या किल्ल्यावरून त्यांचे नाव “छत्रपती शिवाजी महाराजांनी” कोंढाण्यावरुन ‘सिंहगड‘ असे ठेवले.
महाराष्ट्रातील गड किल्ल्यां विषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊ.
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे
महाराष्ट्र राज्याचा इतिहास तसा बघायला गेला तर फार प्राचीन आहे. या भूमी मधून बुद्ध धर्माची सुद्धा सुरुवात झाली होती.
महाराष्ट्र राज्याला बुद्ध काळामध्ये ‘महाराठ‘ या नावाने ओळखले जात असे, महाराष्ट्र मध्ये असंख्य प्राचीन लेण्या आहेत, ज्यामध्ये भगवान बुद्धांचे “धर्म चक्र परिवर्तन” झालेले गुफा चित्र दर्शवले गेलेले आहे.
महाराष्ट्रातील अजिंठा लेण्या जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत, भगवान बुद्धांच्या अनुयायांनी जगभर बुद्धधर्माचा प्रसार केला होता, आणि जगभरात मधून लोक बुद्ध धर्म समजून घेण्यासाठी जपान, कोरिया आणि चाइना यासारख्या विदेशातून भारतामध्ये येत असे.
महाराष्ट्र मधून प्राचीन काळी विदेशामध्ये व्यापार होत असे विदेशी नागरिकांना किंवा व्यापाऱ्यांना विश्रांतीसाठी बुद्ध लेणी यांची स्थापना केली गेली होती, असे पुरावे बुद्ध लेणी यांच्या भिंतीवर ‘पाली‘ भाषेमध्ये लिहिलेले आढळलेले आहेत.
युवान सॉंग या चायनीज यात्रेकरूने भारताचे विशेष महाराष्ट्राचे विशेष कौतुक केलेले आपल्याला त्यांच्या पुस्तकांमध्ये लिहिल्याचे आढळते.
बॉलिवूड इन मुंबई
भारतामध्ये बॉलीवूड या नावाने ओळखले जाणारे चित्रपट निर्माण करणारी भूमी म्हणजेच मुंबई आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी नव्हे तर महाराष्ट्राची सुद्धा आहे.
मुंबई बद्दल विशेष कौतुक म्हणजे मुंबई या शहराला स्वप्नांचे शहर असे म्हटले जाते, ‘असे ऐकले आहे की मुंबई मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न पूर्ण होते’ मुंबईमध्ये कोणताही व्यक्ती कधीही उपाशी झोपत नाही.
हॉलीवूड नंतर जगामध्ये सर्वात जास्त बघितले जाणारे चित्रपट म्हणजे बॉलीवूडचे असतात, जगात सर्वात जास्त चित्रपट निर्माण करणारा बॉलिवूडच आहे.
Conclusion,
Maharashtra Din Information in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.
2 thoughts on “Maharashtra Din Information in Marathi”