Kangra Fort Information in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Kangra Fort Information in Marathi विषयी माहिती जाणून घेणार आहोत. याला इंग्लिश मध्ये आपण Kangra Fort या नावाने देखील ओळखतो या किल्ल्याबद्दल बऱ्याच रहस्यमय कथा आपल्याला ऐकायला मिळतात तर जाणून घेऊया या रहस्यमय किल्ल्या विषयी थोडीशी माहिती.

Kangra Fort Information in Marathi

भारतामध्ये किल्ल्यांची कमी नाही भारतामध्ये असंख्य किल्ले आहेत ज्यामध्ये काही अतिभव्य प्राचीन आणि रहस्यमय आहेत असाच एक किल्ला हिमाचल प्रदेशांमध्ये सुद्धा आहे ज्या किल्ल्याचे रहस्य सुद्धा जगासमोर प्रश्नचिन्ह उभा करतो. आपण बोलत आहोत हिमाचल प्रदेशातील Kangra Fort विषयी तीन हजार 463 एकर वर असलेला हा किल्ला हिमाचल प्रदेशातील सर्वात मोठा किल्ला आहे या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला कधी बांधला गेलेला आहे याचे रहस्य अजून सुद्धा एक कोड बनून राहिलेले आहे.

या या किल्ल्याची नोंद अलेक्झांडर द ग्रेट यांच्या काळामध्ये सुद्धा केली गेलेली आहे त्यामुळे या किल्ल्याचे रहस्य अजूनच आपल्याला आश्चर्यजनक करते. तसे पाहायला गेले तर या किल्ल्याविषयी बऱ्याच कथा आपल्याला ऐकायला मिळतात काही इतिहासकारांच्या मते हा किल्ला इसवीसन पूर्व चौथ्या शतकामध्ये बांधला गेला होता. हा किल्ला कांगरा राज्यातील राजपूत साम्राज्यनी बांधला होता. ते स्वतःला प्राचीन त्रिगटा राजाचे वंशज असल्याचे पुरावे देतात. या त्रिगटा वंशजांचा उल्लेख महाभारत काळामध्ये सुद्धा आढळतो.

कांगरा किल्ल्याचा इतिहास खूपच रंजक आहे. या किल्ल्याला जिंकण्याचा प्रयत्न कमीत कमी तीन राज्यकर्त्यांनी गेला होता सर्वात प्रथम मोहम्मद गजनी यांनी इसवी सन 1000 मध्ये फिरोजशहा तुघलक आणि शेरशहा सुरी यांनी 1540 मध्ये या किल्ल्याला जिंकण्याचा प्रयत्न केला होता. इसवी सन 1611 मुगल बादशाह अकबर ने हा किल्ला जिंकण्यासाठी वेढा दिला होता पण त्यामध्ये त्याला यश आले नाही यानंतर त्याच्या मुलाने जहांगीरने ही 1620 मध्ये चंबलच्या राजाकडून हा किल्ला सक्तीने ताब्यात घेतला होता. मोगल बादशहा जहांगीरने त्याचे सैनिक सुरज मल च्या मदतीने या या किल्ल्यामध्ये प्रवेश केला होता. इसवी सन 1889 मध्ये हा किल्ला पुन्हा काटोच घराण्याच्या ताब्यात आला. नंतर राजा संसार चंद द्वितीय यांनी हा प्राचीन किल्ला मोगलांपासून जिंकला. राजा संसार चंद्र दुतीय यांच्या मृत्यूनंतर हा किल्ला महाराजा रणजित सिंग यांनी आपल्या ताब्यात घेतला त्यानंतर 1940 पर्यंत हा किल्ला शिखांच्या देखरेखीखाली राहिला आणि त्यानंतर ब्रिटिश सरकारने यावर आपले साम्राज्य स्थापन केले.

4 एप्रिल 1905 रोजी एका त्रीवत भूकंपानंतर ब्रिटिशांनी हा किल्ला सोडला परंतु या किल्ल्याचे भरपूर नुकसान झाले. या किल्ल्यातील बऱ्याच मौल्यवान कलाकृती उध्वस्त झाल्या तरी पण हा किल्ला स्वतःचा इतिहास अजूनही सांगतो. आजही हा किल्ला भारतीय वास्तुकलेचा अद्भुत पुरावा देणारा भारताची संस्कृती दर्शवणारा प्राचीन आणि ऐतिहासिक किल्ला आहे.

Kangra Fort Information in Marathi

Q: Kangra fort haunted?
Ans:

Q: Kangra fort image?
Ans:

Q: Kangra fort was built by?
Ans:

Q: kangra fort wikipedia?
Ans:

Q: kangra fort architecture?
Ans:

Q: What is the shape of Kangra fort?

Conclusion,
Kangra Fort Information in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Kangra Fort Information in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा