International Tiger Day information In Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण “International Tiger Day Information In Marathi” हा दिवस का साजरा केला जातो याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. टाइगर म्हणजेच वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. पूर्वी सिंह हा भारताचा राष्ट्रीय प्राणी होता पण काही वर्षांमध्ये वाघ या प्राण्याची संख्या कमी होत असल्यामुळे भारत सरकारने वाघ या प्राण्याची जतन करण्यासाठी आणि त्याच्याविषयी जनजागृती करण्यासाठी वाघ म्हणजेच टाइगर भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केला आहे.

वर्ष 2020 च्या (WWF) सर्वेनुसार संपूर्ण जगभरामध्ये 3900 वाघ अस्तित्वात आहे. (WWF) World Wildlife Fund यांनी आपल्या सर्व मधून असा निष्कर्ष काढला होता कि 100 वर्षापूर्वी आपल्या पृथ्वीवर एक लाखाहून जास्त टाइगर अस्तित्वात होते आणि संध्या 2020 मध्ये त्यांचे प्रमाण 3900 पर्यंत आले आहे. त्यामुळे टायगर संवर्धन खूप चिंतेची बाब आहे. मागच्या आर्टिकल मध्ये आपण कांगारू या प्राण्याविषयी माहिती जाणून घेतली होती. आज आपण भारतातील टायगर विषयी माहिती जाणून घेत आहोत.

Tiger Popution in World
World 3,900
India 2967
Russia 433
Indonesia 371
Malaysia 250
Nepal 198
Thailand 189
Bangladesh 106
Bhutan 103
China >7
Vietnam <5
Lao PDR 2
Cambodia 0

International Tiger Day information In Marathi

दरवर्षी 29 जुलै हा दिवस “International Tiger Day” म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस साजरा करण्यात येतो? आणि या दिवसाचे काय महत्त्व आहे? भारत सरकार इंटरनॅशनल टायगर डे कशाप्रकारे साजरा करतो? वाघाचे संवर्धन का गरजेचे आहे? भारतामध्ये कोणते वाघ आढळतात? पांढरा टाइगर सध्या कोठे आहे? या सर्व प्रश्नांची माहिती आपण या आळदीकर मध्ये जाणून घेणार आहोत.

International Tiger Day History In Marathi

वर्ष 2010 मध्ये Saint Petersburg मध्ये झालेल्या सबमिट मध्ये वाघ या प्राण्याविषयी जनजागृती करण्यासाठी या दिवसाची स्थापना करण्यात आली होती वाघाची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने ही समस्या संपूर्ण जगाला भेडसावत आहे त्यामुळे वाघाचे संवर्धन खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे “International Tiger Day” या दिवसाची सुरुवात वर्ष 2010 मध्ये केली गेले हा दिवसाचा संपूर्ण जगामध्ये “इंटरनॅशनल टाइगर डे” म्हणून साजरा केला जातो.

वर्ष 2021 मध्ये वाघांची संख्या दुप्पट करण्याचे ध्येय जागतिक संघटनेने घेतली आहे यामध्ये मोठमोठे सिलेब्रिटी अधिकारी आणि संघटना यामध्ये आघाडीवर कार्य करताना दिसत आहे. सध्या सोशल मीडिया सारख्या माध्यमावर #ThumbsUpForTigers या नावाने मोहीम देखील चालवली जात आहे. या मोहिमेचे लक्ष फक्त एकच आहे कि येणाऱ्या वर्षांमध्ये वाघांची संख्या दुपटीने वाढ होणे किंवा वाघांचे संवर्धन करणे.

भूतान

वर्ष 2015 पासून भूतान हा देश सुद्धा वाघांच्या संवर्धनासाठी पुढे आलेला आहे. वर्ष 2015 मध्ये पहिल्यांदा भूतान या देशांमध्ये टायगर बद्दल सर्वे केला गेला होता आणि भूतान या देशांमध्ये फक्त 103 wild tigers असल्याचा सर्वे जगासमोर आला तसेच हे Himalayan कंट्री पाशी सुद्धा वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे वर्ष 2022 पर्यंत वाघांची संख्या दुपटीने वाढवणे हे “International Tiger Day” या संघटनेचे उद्दिष्ट आहे.

International Tiger Day In India Information Marathi

तसे पहायला गेले तर भारतात सुंदरबन या क्षेत्रांमध्ये वाघांची संख्या ब्रिटिश येण्यापूर्वी खूप सारी होते. भारतामधील “बंगाल वाघ” हा जगामध्ये प्रसिद्ध असलेला वाघ होता. पण इंग्रज सरकारने केलेल्या बेसुमार वाघांच्या कत्तल यामुळे भारतामधून टाइगर ची संख्या कमी होण्यास सुरुवात झाली तसेच भारत देशातून इंग्रजांनी आपल्या मायदेशी म्हणजेच ब्रिटनमध्ये सुद्धा वाघांचे स्थलांतर केले. अशाप्रकारे भारतामधून वाघांची संख्या कमी होण्यास सुरुवात झाली तसेच भारतातील मोठमोठे राजघराने मधील राजे हे आपल्या छंदासाठी (hobbies) वाघांची शिकार करत असे त्यामुळे वाघांचे प्रमाण कमी होण्याचे हेसुद्धा एक कारण आहे. ब्रिटिश भारतामध्ये जेव्हा आले तेव्हा त्यांनी भारतीय वाघ आला “Bengal Tiger” असे नाव दिले होते. हे वाघ भारत तसेच त्याच्या आसपासच्या हिमालय पर्वताच्या पायथ्याशी असलेले छोटे देश नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि ब्रह्म देशांमध्ये आढळतो.

Bengal Tiger Quick Bio
आकार: 
वजन: 205 ते 207
संख्या: 2000

भारतातील वाघ या प्राण्याचे सर्वसाधारणपणे वजन 205 ते 207 किलोपर्यंत असते मादी मध्ये हे वजन 140 किलोपर्यंत असते उत्तर भारतातील वाघांचे वजन दक्षिण भारतातील वाघांच्या तुलनेमध्ये जास्त असते. सध्या भारतामध्ये दोन हजार पेक्षाही कमी वाघ शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळेच भारत सरकार दरवर्षी वाघांची संख्या दुपटीने वाढवण्याच्या प्रयत्नात आहे.

पांढरा वाघ (White Tiger Information in Marathi)

संपूर्ण जगामध्ये भारत या देशांमध्ये पांढरा वाघ आढळला जातो. भारतातील सुंदरबन या प्रदेशांमध्ये आसाम मध्य प्रदेश पश्चिम बंगाल बिहार आणि ओडिशा या राज्यांमध्ये पांढरे वाघ आढळत असे. असे म्हणतात की हा बंगालच्या वाघाच्या जातीचा एक प्रकार आहे. सध्या पांढरा वाघ हा खुपच दुर्मिळ झालेला प्राणी आहे. वर्षे 1991 मध्ये भारतामध्ये पांढऱ्या वाघांची संख्या 45 होती त्यामधील 24 वाघ ओरिसामधील भुवनेश्वरच्या नंदनकानन प्राणी संग्रहालयात होते. नंदनकानन या प्राणी संग्रहालया मधून वाघ पुण्यातील कात्रज या उद्यानामध्ये आणलेला आहे. या भागाचा रंग संपूर्णपणे पांढरा असतो आणि त्यावर काळ्या रंगाचे पट्टे असतात हवा फक्त भारतामध्ये आढळला जातो तसेच भारतामधून काही ठिकाणी या वाघांच्या स्थलांतर झालेले आहे उदाहरणार्थ सिंगापूर या ठिकाणी या वाघांना पाहण्यासाठी खूप मोठी गर्दी होते. सध्या या वाघांची सुद्धा संख्या कमी होण्याच्या मार्गावर आहे जगामध्ये खूपच कमी पांढरे वाघ राहिले आहेत जे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

#SaveTiger

दरवर्षी 29 जुलै या दिवशी सोशल मीडिया सारख्या प्लॅटफॉर्मवर विशेष करून Twitter यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठमोठे सेलिब्रेटी आणि अधिकारी आपल्या Twitter handle वर #SaveTiger नावाने कॅम्पिंग चालवताना आपल्याला दिसतात यामागचा उद्देश म्हणजे वाघाचे होत असलेली झपाट्याने कमी होणारी संख्या याबद्दल समाजामध्ये जनजागृती घडवून आणण्यासाठी सोशल मीडिया माध्यमाचा उपयोग केला जातो.

वाघ आणि सिंह

वाघ आणि सिंह, दोन्ही धोकादायक वन्य प्राणी. सिंह जंगलाचा राजा लोकांमध्ये त्याच्या शाही शैलीसाठी प्रसिद्ध आहे, परंतु लोकांना नेहमी त्याच्यासारखे निर्भय होण्यास सांगितले जाते. बऱ्याचदा लोक तुम्हाला म्हणायचे, ‘सिंहासारखे व्हा.’ यामुळे, तुमच्यापैकी बरेच लोक असतील जे सिंह आणि वाघ यांच्यात फरक करू शकणार नाहीत. असे बरेच लोक आहेत ज्यांना असे वाटते की सिंह आणि वाघ एक आणि समान आहेत. तसे नसताना आणि दोघेही त्यांच्या सवयी आणि हावभावांमुळे एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत. सिंह आणि वाघ यांच्यात काय फरक आहेत, ते तुम्हाला सांगूया, ज्याबद्दल तुम्हाला क्वचितच माहिती असेल.

सिंह आणि वाघ दोघांमध्ये फरक आहे?

सिंह आणि वाघ या दोघांकडे पाहून तुम्ही त्यांच्यातील पहिला फरक ओळखू शकता. वाघांच्या शरीरावर काळे पट्टे असतात तर सिंहाला असे काही नसते. वाघ सिंहापेक्षा लांब, जड आणि मजबूत असतात. वाघ सिंहापेक्षा अध

 • सिंह कळपात राहतात, वाघ एकटे असतात
 • सिंह अनेकदा कळपांमध्ये असतात आणि त्यांच्या सामाजिक वर्तनामुळे अनेक सिंहासोबत राहणे पसंत करतात.
 • सिंहाचा कळप ‘प्राइड’ म्हणून ओळखला जातो.
 • जर आपण टायगरबद्दल बोललो तर त्याला एकटे राहणे आवडते. सिंहाच्या प्रत्येक कळपात, एक नर सिंह कळपाचे नेतृत्व करतो आणि सिंहीणी गटासाठी शिकार करते.
 • वाघ, नर किंवा मादी, त्यांची स्वतःची शिकार करतात आणि त्यांना अन्नासाठी कोणावर अवलंबून राहवे लागत नाही.
 • टायगरलाही त्याचे अन्न कोणासोबतही शेअर करायला आवडत नाही.
 • वाघ नेहमी रात्री शिकार करतो तर सिंह दिवस किंवा रात्री सर्व वेळ शिकार करण्यास तयार असतो.
 • सिंह एकाच वेळी 50 मील प्रतितासाचा वेग गाठू शकतो. तर वाघ 55 मैल प्रतितास जाऊ शकतो.

वाघ 20 तास का झोपतो?

वाघ सिंहापेक्षा चांगले जलतरणपटू आहेत. त्यांना पाण्यात राहणे आवडते. म्हणूनच त्यांना बऱ्याचदा अशा ठिकाणी राहायला आवडते, जिथे आजूबाजूला पाणी असते. सिंह दिवसात 13 तास झोपतो तर वाघ दिवसात 20 तास झोपू शकतो. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधकांच्या मते, वाघ 20 तास झोपतो जेणेकरून तो स्वतःला दुसऱ्या दिवसाच्या शिकारीसाठी तयार करू शकेल. तो सिंहासारखा आळशी नाही.

जंगलाचा राजा सिंह का?

संशोधकांच्या मते, वाघ सिंहापेक्षा जास्त सक्रिय आहे, तरीही जंगलाचा राजा सिंह आहे. एका संशोधनात असे समोर आले की वाघाच्या मेंदूचा आकार सिंहापेक्षा खूप जास्त आहे. ऑक्सफर्डच्या वन्यजीव संवर्धन संशोधन युनिटमध्ये असलेल्या डॉ नोबी यामागुची यांनी सांगितले होते की, येत्या काळात वाघाकडून सिंहाला आव्हान दिले जाणार आहे. ते म्हणाले की वाघाचा मेंदू सिंहापेक्षा खूप मोठा असतो. अशा स्थितीत त्यांचा मेंदूही सिंहापेक्षा खूप जास्त असतो आणि खूप वेगवान असतो. वाघाचा मेंदू सिंहापेक्षा 16 टक्के मोठा असतो.

Interesting Facts About Tiger in Marathi

 • वाघ हा जगातील सर्वात मोठी मांजर आहे.
 • वाघ 3.3मीटर लांब असतो आणि त्याचे वजन 670 पाउंड असते.
 • भारतातील बेंगाल टाइगर हा सर्व जगामध्ये प्रसिद्ध टाइगर आहे.
 • सर्वात जास्त वाघ भारतामध्ये आढळतात.
 • पांढरा वाघ हा भारतामध्येच आढळला जातो.
 • वाघ या प्राण्याचा जीवन काळ 20 ते 26 वर्ष असतो.
 • प्रौढ वाघ आपल्या आयुष्यामध्ये एकटा राहतो.
 • वाघाचे पिल्लू जन्मते तेव्हा त्याचे डोळे एक ते दोन आठवडे बंद असते. किंवा वाघ एक ते दोन आठवडे पाहू शकत नाही.
 • इंग्लिश मध्ये वाघाच्या पिल्लाला cubs असे म्हणतात.
 • वाघाचे पिल्लू सहा महिन्याच्या आत मध्ये शिकार करण्यास शिकतात.
 • वाघाच्या पंजामध्ये खूप ताकत असते.
 • वाघाला पाण्यामध्ये खेळायला खूप आवडते तसेच वाघ हा उत्तम पाण्यामध्ये पोहोतो.
 • वाघाच्या समूहाला इंग्लिशमध्ये ambush असे म्हणतात.
 • वाघाच्या लाळेमध्ये औषधी गुण असतात.
 • वाघा हा 60 किलोमीटर गतीने धावू शकतो.

FAQ

Q: national tiger day 2021?
Ans:

Q: national tiger day 2020?
Ans:

Q: national tiger day 2020 theme?
Ans:

Q: national tiger day in india?
Ans:

Q: national tiger day drawing?
Ans:

Q: national tiger day 2021 theme?
Ans:

Q: national tiger day speech?
Ans:

Q: national tiger day speech in english?
Ans:

Q: national tiger day quotes?
Ans:

Q: national tiger day australia?
Ans:

Q: international tiger day national animal?
Ans:

Q: national and international tiger day
when is national tiger day?
Ans:

Q: national tiger conservation day
tony the tiger national cereal day?
Ans:

Q: what is national tiger conservation authority
when is tiger national family day?
Ans:

Q: national tiger day images?
Ans:

Q: national day of tiger?
Ans:

Q: national tiger day theme 2020?
Ans:

Q: national tiger day 2019 theme?
Ans:

Q:international tiger day 2020 theme?
Ans:

Q: national tiger day uk?
Ans:

Q: national tiger day us?
Ans:

Q; what is international tiger day?
Ans:

Q: when international tiger day is celebrated?
Ans:

Q: national tiger day 2015?
Ans:

Q: tigers opening day 2021?
Ans:

Q: national offer day 2021?
Ans:

Final Word:-
International Tiger Day information In Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

International Tiger Day information In Marathi

3 thoughts on “International Tiger Day information In Marathi”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon