Freddy Meaning in Marathi

Freddy Meaning in Marathi

Freddy Meaning in Marathi (Arth, Movie, Cast, Heroine Name) #meaninginmarathi

आदर्श आर्टिकल मध्ये आपण “Freddy Meaning in Marathi” फ्रेडी नावाचा अर्थ मराठी विषयी माहिती जाणून घेणार आहोत. सध्या चर्चेत असलेला कार्तिक आर्यन चा चित्रपट फ्रेडी या नावाने लोकांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण केलेली आहे लोक या नावाचा अर्थ जाणून घेण्याविषयी गुगल वर सर्च करत आहेत पण कोणालाच Freddy या नावाचा अर्थ विषयी माहिती मिळत नाही त्यामुळे आम्ही हा आर्टिकल अशा व्यक्तींसाठी लिहत आहेत ज्यांना या नावाविषयी जाणून घेण्याची इच्छा आहे चला तर जाणून घेऊया फ्रेडी नावाचा अर्थ काय होतो या विषयी थोडीशी माहिती.

Freddy Meaning in Marathi

Freddy Meaning in Marathi: फ्रेडी या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये ‘शांततेने राज्य करणारा’ असा होतो.

युरोपियन देशांमध्ये आई वडील आपल्या मुलाचे नाव फ्रेडी असे ठेवतात. फ्रेडी हा यूनिसेक्स (Unisex) शब्द आहे याचा अर्थ असा होतो कि हे नाव मुलाचे ही असू शकते किंवा मुलीचे ही असू शकते.

फ्रेडी हा शब्द जर्मन भाषेतून आलेला शब्द आहे.

Freddy Movie: Cast

  • Kartik Aaryan
  • Tripti Agarwal
  • Tarun Dudeja
  • Alaya

Freddy Movie: Heroine Name

Tripti Agarwal

Freddy Movie: Director Name

Shashanka Ghosh

Freddy Meaning in Marathi

Spread the love
Shrikant

Shrikant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *