गुलाब फुलांची माहिती मराठी

आजच्या आर्टिकल मध्ये आपण गुलाब फुलांची माहिती मराठी जाणून घेणार आहोत.

  • गुलाब फुलांची माहिती मराठी
  • Gulab Fullanchi Mahiti Marathi
  • लाल रंगाचे गुलाब
  • पिवळ्या रंगाचे गुलाब
  • सफेद गुलाब
  • घरामध्ये गुलाबाचे फुल कसे लावावे
  • गुलाब फुलाची काळजी कशी घ्यावी
  • गुलाब फुलाचा उपयोग
  • इंटरनॅशनल कंपनी लक्स
  • गुलाब जामुन इतिहास
  • गुलाबी शहर
  • गुलाबाचा उपयोग सुगंधित अत्तर
  • काम क्रीडेसाठी गुलाबाचा वापर
  • गुलाब फुलाची 100 पेक्षा अधिक प्रजाती

गुलाब फुलांची माहिती मराठी

गुलाब या फुलाची उत्पत्ती कशी झाली त्या मागचा इतिहास आणि हे फूल एवढे का लोकप्रिय आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

गुलाब हा शब्द फारसी भाषेमधून हिंदी भाषेमध्ये आलेला आहे त्यानंतर याचे गुलाबी गुलाबी अशा व्याख्या झाल्या.

गुलाब हे एक बहुवर्षीय काटेरी वनस्पती आहे ज्याला खूपच सुगंधित असा सुवास येतो. गुलाब या फुलाची 100 पेक्षा अधिक प्रजाती जगामध्ये आपल्याला आढळतात. यामध्ये बरेच गुलाबाच्या प्रजाती या एशियाई कंट्री मध्ये सापडतात.

आशियाई देशात सोबतच गुलाब वनस्पतीही युरोप उत्तर अमेरिका आफ्रिका सारख्या देशांमध्ये सुद्धा आढळतात. फ्रान्ससारख्या देशांमध्ये गुलाब या फुलाचे महत्त्व खूपच जास्त आहे कारण की फ्रान्स हा देश रोमान्स करण्यासाठी ओळखला जातो तेथे प्रेमाचे प्रतीक म्हणून लाल रंगाचे गुलाब म्हणून प्रियसी किंवा प्रियकर एकमेकांना देतात प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाब हा खूपच महत्त्वाचा घटक आहे त्यासोबतच गुलाबाला एक वेगळच सुवास असल्यामुळे सगळ्यांना हवाहवासा वाटतो.

गुलाब या फुलाचे महत्व इतके आहे की भारत सरकारने 12 फेब्रुवारी हा दिवस “गुलाब दिवस” म्हणून घोषित केलेला आहे. गुलाबाचे फुल है कोमल का आणि सुंदरता साठी प्रसिद्ध आहे.

तसे पहायला गेले तर गुलाब हे फूल खूपच महत्त्वाचे आहे काही धार्मिक कार्यामध्ये या फुलांचा वापर सुद्धा केला जातो सर्वसाधारणपणे गुलाबाच्या तीन प्रजाती भारतामध्ये खूप लोकप्रिय आहेत चला तर जाणून घेऊया त्यांच्या विषयी थोडीशी माहिती.

लाल रंगाचे गुलाब

सर्वसाधारणपणे भारतामध्ये लाल रंगाचे गुलाब खूपच लोकप्रिय आहे. कारण की गुलाब झाडाची लागवड करणे खूपच सोपे आहे तुम्ही या फुलाला घरामध्ये सुद्धा सहजपणे वाढवू शकतं यासाठी तुम्हाला कुठले ही अधिक मेहनत करण्याची गरज नसते सहज आणि छोट्या जागेमध्ये येणारे हे छोटेसे फुल मनाला खुपच भारावून टाकते.

लाल रंगाचे गुलाब विशेष करून प्रेमाचे प्रतीक आहे जेव्हा प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटायला जातो तेव्हा एक छानस गुलाबचे फूल तिला घेऊन जातो जेव्हा ती मुलगी त्या गुलाबाचा स्वीकार करते तेव्हा समजून जावे की तिला सुद्धा तो मुलगा आवडत आहे.

फ्रान्समध्ये तर गुलाब देऊन प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांच्या प्रेमाचा स्वीकार करतात तसेच गुलाब हे प्रेमाचे प्रतीक आहे असे तेथील लोकांची मान्यता आहे.

पिवळ्या रंगाचे गुलाब

जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीशी मैत्री करायची असेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचे गुलाब देऊन त्या व्यक्तीशी मैत्री करू शकतो काही न बोलता त्या व्यक्तीला पिवळा गुलाब देऊन तुम्ही तुमच्या मनातली गोष्ट त्या व्यक्तीला सांगता असा त्यामागचा हेतू असतो.

सफेद गुलाब

सफेद गुलाब हे शांततेचे प्रतिक आहे कधीकधी मित्र-मैत्रिणींमध्ये वाद निर्माण होतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीला सॉरी बोलायचे असते पण त्याच्या तोंडातून शब्द फुटत नाही तेव्हा सोपे तुला गुलाब देऊन तुम्ही त्या व्यक्तीला सॉरी बोलता असा हेतू त्यामागे असतो त्यामुळे नेहमी पाश्चात्त्य देशांमध्ये सफेद रंगाचा गुलाब देऊन प्रियकर आपल्या प्रियासिला ची समजूत काढत असतो.

भारतातील पहिले पंतप्रधान “पंडित जवाहरलाल नेहरू” यांनासुद्धा गुलाबाचे फुल फार आवडत असे त्यामुळे ते नेहमी आपल्या शर्टाला गुलाबाचे फुल लावत असे.

पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुले खूपच आवडत असे त्यामुळे त्यांना ते प्रेमाच्या रूपामध्ये गुलाब म्हणून भेट देत असे.

घरामध्ये गुलाबाचे फुल कसे लावावे

जर तुम्ही विचार करत असाल की तुम्हाला घरामध्ये गुलाबाचे फुल लावायचे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नर्सिंग हाऊसमधून गुलाबाचे फुल असलेले झाड आपल्या घरी घेऊन येऊ शकता खूपच कमी महिन्यातील मध्ये तुम्ही हे झाड आपल्या अंगणामध्ये किंवा घराच्या कुंडीमध्ये सहज आणि सोप्या पद्धतीने लावू शकता.

गुलाब फुलाची काळजी कशी घ्यावी

गुलाब फूल हे बारा वर्ष येणारे फुल आहे याची तुम्ही योग्य काळजी घेतल्याने हे झाड तुम्हाला महिन्यातून दोनदा फूल देऊ शकते.

जेव्हा तुम्ही गुलाबाचे झाड तुमच्या कुंडीमध्ये किंवा अंगणामध्ये लागतो तेव्हा त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

गुलाब हे फुल खूपच नाजूक असल्यामुळे तुम्ही याची योग्य ती निगा राखली पाहिजे.

जेव्हा तुम्ही घरांमध्ये गुलाबाचे फुल लावतात तेव्हा त्याला रोज पाणी द्यायला विसरू नका.

जेव्हा गुलाबाचे फुल येते तेव्हा त्याला कुठल्याही कटरने अलगद हलक्या हाताने कापा, असे केल्याने झाडाची वाढ लवकर होते आणि त्याला लवकर गुलाबाचे फुल येते.

महिन्यातून एकदा गुलाब फुलाच्या झाडाची कटिंग करत राहा. गुलाबाच्या झाडांच्या पानांना खालून पाणी मारत जा ज्यामुळे त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कीड लागणार नाही.

जेव्हा गुलाबाच्या झाडाला कीड लागते तेव्हा ते झाड भरण्यास सुरुवात होते आहे त्यामुळे तुम्ही पाण्याच्या पाइपने पाणी न मारता बाजारात भेटणारा 20 रुपये spare ने पाणी मारत जा ज्यामुळे गुलाबाच्या झाडाला संपूर्णपणे पाणी मिळेल.

गुलाबाच्या झाडाला गुलाब का आल्यानंतर ते पुन्हा कापा त्यामुळे झाडाची वाढ लवकर होते आणि महिन्यातून दोनदा किंवा तीनदा तुम्हाला गुलाबाचे फुल मिळू शकते.

गुलाब फुलाचा उपयोग

सर्वसाधारणपणे गुलाब हा फुलाचा उपयोग प्राचीन काळापासून होत आलेला आहे सर्वसाधारणपणे गुलाबाचे फुल हे मोगलांमध्ये खूपच लोकप्रिय होते.

मोठमोठे मोगल बादशहा गुलाबाचे फुल हातात घेऊन स्वतःचे चित्र बनवून घेत असे.

सध्या मोठ्या कंपन्या ह्या गुलाबाचा वापर सुगंधी द्रव्ये बनवण्यासाठी करतात.

यामध्ये फ्रान्समधील कंपन्या खूपच अग्रेसर आहेत याचा वापर करून मोठ मोठ्या किमतीला गुलाबाची सुगंधी द्रव्य बाजारामध्ये विकली जातात.

प्राचीन भारतामध्ये सुद्धा गुलाबाचा उपयोग सुगंधित अत्तर बनवण्यासाठी करत असे, तेव्हा मातीच्या भांड्यात मधून गुलाबाच्या फुलांमधून त्याचा रस काढून सुगंधी अत्तरे बनवली जात असे.

काम क्रीडेसाठी सुद्धा गुलाबाचा वापर आपल्याला होताना दिसत आहे तुम्ही नेहमी चित्रपटांमध्ये पाहिले असेल की जे व हिरो आणि हिरोईन हनुमान च्या पहिल्या रात्री एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांचा हा गुलाबाच्या पाकळ्यांनी आणि फुलांनी सजवलेला असतो.

गुलाब फुलाचा सुगंध काम क्रीडा साठी सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका साकारतो याबद्दल काही लोकांचे मतभेद असतील पण सायन्स आणि आधुनिक शास्त्र सुद्धा या गोष्टीशी सहमत आहे.

इंटरनॅशनल कंपनी लक्स

गुलाब या फुलाची सर्वात जास्त ब्रँडिंग केली गेली असेल तर ती म्हणजे लक्स या इंटरनॅशनल कंपनी ने लक्ष्या कंपनीने आपले सौंदर्य प्रॉडक्ट हे गुलाबाच्या निर्मितीपासूनच सुरू केलेले आहे सध्या लक्स कंपनी गुलाब या गोष्टीवर सर्वात जास्त भर देते आणि याच गोष्टीचे सर्वात जास्त उत्पादन करते.

लक्स कंपनीचा प्रमुख ब्रँड आहे लक साबण जो गुलाब पासून बनवलेला आहे मोठमोठे बॉलीवुड एक्टर लक्स या कंपनीच्या प्रॉडक्ट साठी आपल्याला प्रमोशन करताना दिसतात.

सामना सोबतच गुलाब या फुलाचा उपयोग गुलाब जल बनवण्यासाठी सुद्धा केला जातो गुलाब जल हे सौंदर्यप्रसाधनांमध्ये खूपच महत्त्वाचा घटक आहे गुलाब जन्म मुळे चेहऱ्याची त्वचा कोमल बनते असा वैद्यकीय चिकित्सक यांचा दावा आहे.

गुलाब या फुला पासून सध्या खूप सार्‍या गोष्टी बनवल्या जात आहे जसे की खाण्याचा रंग सुद्धा गुलाबापासून बनवला जात आहे.

गुलाब आता फक्त एक फुल राहिले नसून एक ब्रँड झालेले आहे याचा अंदाज आज तुम्हाला भारतामधील एका शहरामुळे येतो.

भारतामध्ये राजस्थान राज्यातील जयपूर या शहराला pink City “गुलाबी शहर” या नावाने ओळखले जाते. जयपुर मध्ये सर्वच घरे बिल्डींग ए या गुलाबी रंगाने रंगविलेल्या आहेत.

गुलाब जामुन इतिहास

13 व्या शतकामध्ये इराणमध्ये आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये मैदाने बनवलेल्या गोळीला तुपामध्ये डीप फ्राय करत असे नंतर हे डीप फाय केलेले मैदा ची गोळी मधामध्ये किंवा साखरेच्या पाण्यामध्ये बुडवून खाल्ली जात असे. या पदार्थाला इराणमध्ये “लुक्मत अल-कादी” या नावाने संबोधले जात असे.

भारतामध्ये हा पदार्थ जेव्हा आलो तेव्हा भारतीय लोक याला गुलाब जामुन या नावाने ओळखू लागले.

भारतामध्ये हा पदार्थ जेव्हा आला तेव्हा लोकांना या पदार्थाची चव थोडीशी गुलाबासारखे वाटली आणि हा पदार्थ दिसायला जांभूळ या फळा सारखा होता त्यामुळे दोन शब्दातला मिळून भारतामध्ये एक नवीन शब्द निर्माण झाला तो म्हणजे एक “गुलाब जामून” जामुन हा हिंदी शब्द आहे.

Conclusion,
गुलाब फुलांची माहिती मराठी
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

गुलाब फुलांची माहिती मराठी

2 thoughts on “गुलाब फुलांची माहिती मराठी”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon