जागतिक गेंडा दिवस: World Rhino Day 2022 Theme (Information Marathi, Activities, Indian, Assam, Facts) #worldrhinoday2022
जागतिक गेंडा दिवस: World Rhino Day 2022 Theme
World Rhino Day 2022: जगात दरवर्षी 22 सप्टेंबर हा दिवस जागतिक गेंडा दिवस म्हणून साजरा केला जातो. पूर्वी गेंड्याच्या भरपूर प्रजाती होत्या. सध्या हवामान बदल आणि नेहमी होत असलेल्या शिकारीमुळे गेंड्याच्या फक्त जगामध्ये पाच प्रजाती शिल्लक राहिले आहेत. चला तर जाणून घेऊ या “जागतिक गेंडा दिवस” म्हणजेच “वर्ल्ड रहिनो डे’ का साजरा केला जातो.
World Rhino Day 2021 Theme: “Keep the Five Alive”
जागतिक झेंडा दिवस 2022 ची थिम 5 गेंड्याच्या प्रजाती यांचे रक्षण करणे आहे. आफ्रिकेतील पांढरी आणि काळी गेंडे या पाच घेण्याच्या प्रजाती आणि आशियातील जावान आणि सुमात्रन गेंड्यांच्या मोठ्या प्रजातींच्या संवर्धनाकडे लक्ष देण्यासाठी ही थीम विचारपूर्वक ठरवण्यात आली आहे.
World Rhino Day 2022: Information in Marathi
जागतिक गेंडा दिवस हा एक वार्षिक कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश लोकांना गेंडा विषयी जागरूकता निर्माण करणे आहे. विविध प्रकारचे वनस्पती आणि प्राण्यांचे जतन करण्यासाठी असंख्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटना तयार केले आहेत त्याचप्रमाणे विशिष्ट वन्यजीव संस्था स्वयंसेवी संस्था व प्राणीसंग्रहालय संवर्धन आणि संशोधन केंद्र आणि पर्यावरण पर्यावरण वादी सारख्या व्यक्तींना एकत्र येऊन गंभीर धोकादायक प्रजातीच्या वाचवण्याच्या मार्गाबद्दल विचार करण्यासाठी एक मार्ग तयार करण्यासाठी दरवर्षी सप्टेंबर 22 रोजी जागतिक गेंडा दिवस साजरा केला जातो. कारण की गेंड्याचे दिवसेंदिवस प्रमाण कमी होत असल्यामुळे या गोष्टीवर जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.
World Rhino Day 2022: History & Significance
जागतिक गेंडा दिवस सर्वात प्रथम 22 सप्टेंबर 2011 रोजी साजरा करण्यात आला. परंतु जागतिक वन्यजीव दक्षिण आफ्रिकेने 2010 मध्ये पहिल्यांदा त्याची घोषणा केली होती. गेंडा दिवसाचा कार्यक्रम संस्था आणि लोकांना जीवघेणे धोक्यापासून वाचवण्याच्या उदांत हेतूसाठी योगदान देण्याचे कार्य करते.
World Rhino Day 2022: Activities
जागतिक गेंडा दिवस ऍक्टिव्हिटीज
जागतिक गेंडा दिवस कार्यशाळा, निधी उभारणी, प्रकल्प, शांततापूर्ण प्रात्यक्षिक आणि विविध ठिकाणी पोस्ट प्रदर्शनासह साजरा केला जातो. आजही आपल्याला या उपक्रमाची गरज आहे त्याचे कारण मानवी निर्मित समस्यांमधून येत आहेत वर्षानुवर्षे मानव त्यांची शिंगे आणि रक्तासाठी गेंड्यांची शिकार केली जाते. असे मानले जाते की या शरीर सामग्रीचा उपयोग पारंपारिक आशियायी औषधे बनविण्यासाठी केला जातो याचा उपयोग ‘कर्करोग, आकुंचन आणि वाढलेली नपुसकता’ बरी करण्यासाठी केला जातो.
World Rhino Day 2022: India
भारतीय झेंडा याला इंग्लिश मध्ये “Indian Rhinoceros” असे म्हटले जाते ज्याला भारतीय गेंडा, एक शिंगी गेंडा, महान भारतीय गेंडा असेही म्हटले जाते. सध्या या प्रजाती IUCC रेट लिस्टमध्ये असुरक्षित म्हणून सूचीबद्ध आहे.
पूर्वी भारतीय गेंडे इंडो गंगेच्या मैदानाच्या संपूर्ण भागांमध्ये आढळत. परंतु अत्याधिक शिकार आणि कृषी विकासामुळे त्यांची संख्या कमी होत चालली. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला 1,870 ते 1895 भारतीय गेंडे जिवंत असल्याचा अंदाज होता. तेव्हापासून सरकारने केलेल्या संवर्धन उपायांमुळे यांची संख्या वाढली आहे. परंतु शिकार करणे हा एक सतत धोका आहे कारण की 2000 ते 2006 दरम्यान 150 हून अधिक भारतीय गेंडे शिकारीनी मारले.
World Rhino Day 2022: Assam
जगभरातील भारतीय गेंड्याची संख्या पैकी जवळपास 85% आसाम मध्ये केंद्रित आहे. आसाम मध्ये ‘काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात’ (Kaziranga National Park) गेंड्यांची संख्या 70% आहे.
World Rhino Day 2022: Facts
- सध्या जगामध्ये गेंड्यांच्या ५ प्रजाती शिल्लक राहिलेले आहेत.
- जगामध्ये ‘काळा गेंडा, पांढरा गेंडा, सुमात्रन, जावान आणि भारतीय रायनोसोरस या पाच प्रजाती आहेत.
- भारतीय गेंड्याला एक शिंगी गेंडा म्हणून ओळखले जाते.
- जगातील पाच सर्वात मोठ्या प्राण्यांपैकी एक गेंडा एक आहे.
- झेंडा हा शाकाहारी प्राणी आहे.
- गेंड्याला कोणताही नैसर्गिक शत्रू नाही.
राष्ट्रीय गेंडा दिवस कधी साजरा केला जातो?
राष्ट्रीय गेंडा दिवस दरवर्षी 22 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.